रुखवत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 03:33

नणंदेच्या लग्नात आम्ही ठेवलेली रुखवत. काही प्रकार घरी केले तर काही विकत आणले.

(वरील मण्यांचे तोरण माबोकर योगिता हिच्याकडून मागवले होते.)

बैलगाडी

ह्यात खोबर्‍याचे कासव, लाईफबॉयच्या साबणात कोरलेले कपाट व हत्ती, अकोर्ड व सुपारीचे तबला व सनईवाले आहेत. हे ऑर्डर ने करुन मागवले होते.

मी लोणची व कोरड्या चटण्यांचे पाच पाच प्रकारही बरणीत भरुन दिले होते.

रुखवतीसाठी केलेली लोकरीची टोपली.

साहित्य : दोन ते ३ रंगाचे लोकरीचे धागे.
खराट्याच्या ३ मोठ्या काड्या.

ही उलटी टोपली अशी दिसते.

रुखवतीचे इतर प्रकार.
अक्रोडची समई - http://www.maayboli.com/node/40449

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागील आठवड्यात नणंदेच्या दिराच्या लग्नाला गेले होते तिथेही छान रुखवत होते. तिच्याकडून फोटो घेऊन इथे डकवेन.

Pages