Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 03:33
नणंदेच्या लग्नात आम्ही ठेवलेली रुखवत. काही प्रकार घरी केले तर काही विकत आणले.
(वरील मण्यांचे तोरण माबोकर योगिता हिच्याकडून मागवले होते.)
ह्यात खोबर्याचे कासव, लाईफबॉयच्या साबणात कोरलेले कपाट व हत्ती, अकोर्ड व सुपारीचे तबला व सनईवाले आहेत. हे ऑर्डर ने करुन मागवले होते.
मी लोणची व कोरड्या चटण्यांचे पाच पाच प्रकारही बरणीत भरुन दिले होते.
रुखवतीसाठी केलेली लोकरीची टोपली.
साहित्य : दोन ते ३ रंगाचे लोकरीचे धागे.
खराट्याच्या ३ मोठ्या काड्या.
रुखवतीचे इतर प्रकार.
अक्रोडची समई - http://www.maayboli.com/node/40449
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुंदर आहे सगळे.. अजुन
किती सुंदर आहे सगळे..
अजुन कुणाकडे नविन कल्पना असतील तर टाका ना..
मागील आठवड्यात नणंदेच्या
मागील आठवड्यात नणंदेच्या दिराच्या लग्नाला गेले होते तिथेही छान रुखवत होते. तिच्याकडून फोटो घेऊन इथे डकवेन.
तुम्हा बायांच्या गरड्यात माझी
तुम्हा बायांच्या गरड्यात माझी लुडबूड
http://www.maayboli.com/node/50053
खरच.. किती गोड...!!
खरच.. किती गोड...!!
छाने सगळचं
छाने सगळचं
Pages