Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
गोगा, अजुन बघाताय ही मालिका
गोगा, अजुन बघाताय ही मालिका ???>>>> आबासाहेब , गोगा हे चिपोका आहेत हे विसरलात काय

गोगा एक प्रश्न पण ती मेघना
गोगा एक प्रश्न पण ती मेघना तुमची सून होईल ना. तिचे सासरचे आडनाव देसाई आहे. मग तुम्ही तिचे काका कसे? का तुम्ही कुडाळचे म्हणून कुडाळकर (तिचे माहेरचं आडनाव).
अन्जूताई, लॉजीक बरोबर
अन्जूताई, लॉजीक बरोबर आहे...
@जाई
मी कुडाळकर म्हणून काका, देसाई
मी कुडाळकर म्हणून काका, देसाई म्हणून सासरा, देसाई म्हणून आत्याचा नवरा इत्यादी काहीही होऊ शकतो...

अजून मालिका बघताहात? नाही हो.. पण १५ दिवसानी एकदा चौकशी करतो चिपो ची,,
घरची मालिका आहे ना?
गोगा
गोगा
घरची मालिका आहे ना? >>>>>>>>
घरची मालिका आहे ना?

>>>>>>>>
जाऊदे गोगा तुमच्या घरच्या
जाऊदे गोगा तुमच्या घरच्या बऱ्याच मालिका आहेत. वेगवेगळ्या channel वर देसाई आहेत. मी एकच बघते पण ती तुमच्या चिपोची नाही, ती मला आवडत नाही. चला पळा
संवादात पाणी म्हणजे पाणी
संवादात पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी किती घालावं ......
मेदे : ही घे . बडीशेप !
आदे : ए नको ! वास येतो तिचा. आणि मला अजिबात आवडत नाही तो वास .
मेदे : काय ? अरे ,त्यादिवशी तर खाल्ली होतीस .
आदे : हो ! पण त्यादिवशी का खाल्ली होती मी ?
मेदे : का?
( आईबाबा , साईबाबा शप्पथ ! मला वाटलं आता आदे काहीतरी रोम्यान्टिक कारण देणार
! कसचं काय !!!!)
आदे : कारण ... त्यादिवशी ती तव्यावर मस्त खमंग भाजली होती .
मेदे : अछ्छा .. म्हणजे ती भाजलेली असली तर तू खाणार नाहीतर नाही !
मी काही ही सिरियल बघत नाही . परवा माहेरी आउसाहेबांच्या क्रुपेने बघणे झाले .
या अगोदरही असे अनेक असतील , मी पहिल्यांदाच बघितलं !
संवादात पाणी म्हणजे पाणी
संवादात पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी किती घालावं ......
मेदे : ही घे . बडीशेप !
आदे : ए नको ! वास येतो तिचा. आणि मला अजिबात आवडत नाही तो वास .
मेदे : काय ? अरे ,त्यादिवशी तर खाल्ली होतीस .
आदे : हो ! पण त्यादिवशी का खाल्ली होती मी ?
मेदे : का?
( आईबाबा , साईबाबा शप्पथ ! मला वाटलं आता आदे काहीतरी रोम्यान्टिक कारण देणार ! कसचं काय !!!!)
आदे : कारण ... त्यादिवशी ती तव्यावर मस्त खमंग भाजली होती .
मेदे : अछ्छा .. म्हणजे ती भाजलेली असली तर तू खाणार नाहीतर नाही ! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
स्वस्ति खवय्ये आहेत
स्वस्ति
खवय्ये आहेत देसाईवाडीतले... आता भाजक्या बडीशेपच्या रेसिप्या पण सुरू झाल्या का? पुढील पात्र प्रशांत दामलेचे का आणत नाहीत! म्हणजे आम्ही सारे खवय्ये आणि जुयेरेगा चा महाएपिसोड त्या हिंदी वाहीन्यांवर असतो तसा...
माईंच्या रेसिपींना एक धष्टपुष्ट भरवश्याचा गिनीपिग मिळेल, दामल्यांच्या अविरत चालू तोंडाला दाणे-चणे-फुटाणे-झालंच तर भाज्यांचे तुकडे,शेंगदाण्याचे कूट,ओल्या नारळाच्या चवाचा बोकाणा,उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, वर शेवटी खमंग भाजलेली बडीशेप इ. इ. सामग्री मिळेल.... दोन्ही सुनांना नव्या रेसीपीज शिकायला (प्लीज नोट हं फक्त शिकायला)मिळतील... कारण एक आदित्य मध्ये दंग आणि एक आपल्याच (ओढवून घेतलेल्या किंवा पाचवीला पुजलेल्या) दु:खात मग्न! बाकी नानांचे नाना विषयांवर न्यानामृत असेलच कसला बोकाणा भरला तर ठसका लागू शकेल... पण आपले प्रदा त्याकडे सवयीनुसार काणाडोळा करतीलच!!
पण आपले प्रदा त्याकडे
पण आपले प्रदा त्याकडे सवयीनुसार काणाडोळा करतीलच!! >>>>>>

स्वस्ति >>>>
स्वस्ति >>>>
बडिशेप रोमांस...
बडिशेप रोमांस...
गोगांना मी आजपासून मामा
गोगांना मी आजपासून मामा म्हणणार.
माबोवर इतर बरेच 'मामा'
माबोवर इतर बरेच 'मामा' आहेत..(भाच्याही बर्याच आहेत) तेव्हा अजून मामांची गरज नसावी...
आणि 'गोगा' कसे सिनेमात असल्यासारखे वाटते.. (क्राईम मास्तर गोगो, नायतर गोगा कपूर इत्यादी)..
तेव्हा गोगा म्हटले तरी चालेल.. ( 'परदेसाई' चे 'पदे' होण्यापेक्षा हे बरे)...
गोगा .. आदे,मेदे नि पदे
गोगा
.. आदे,मेदे नि पदे 
बडिशेप रोमांस... फिदीफिदी >>>
बडिशेप रोमांस... फिदीफिदी >>> की रोमॅंटिक बडीशेप. ???
खवय्ये आहेत देसाईवाडीतले...>>> ड्री , हे लाखमोलाचं ! परवाचाच एपिसोड आठवतेय मी .
मेदे सांगते , "सकाळी विजयाताई नेहमीप्रमाणे कीचनमध्ये आल्या .... "
नंतर नाना माईना सन्गतात , एक वाजला , जेवायच नाही का ?
नंतर नाना आणि माई आश्रमात जाण्याबद्दल बोलतात तेव्हा माई म्हणतात " कोकणातून मुलांसाठी जो खाउ आणला आहे , तो त्याना द्यायचा आहे "
मेदे विजयाला मुलांसाठी आणलेले मटार (?) आणि स्त्रॉबेरीज देते
मेदे आणि आदे यान्चा बडीशेप संवाद
मग अमित , आदे आणि माई ब्रेक्फास्ट टेबल्वर - नाश्ता आणि चहा घेताना , विजया त्याना आणून देतेय .
..........
अग्ग्गाआईईई !!!! हो गं ! खाण्याशिवाय काही सुचतत नाही या लोकांना
आत मला कळलं माझे बाबा सारखे व्हॉट्सप मध्ये डोक घालून का बसलेले असतात.
या देकु( देसाई कुटुम्ब) आणि जानी पेक्शा फॉरवर्डस परवडले !!!
काय हो गोगाजी, नंदिनी देसाई
काय हो गोगाजी, नंदिनी देसाई आहे माहेरची म्हणून म्हणाली ती.
त्या मठ्ठ मेघनापेक्षा एवढी
त्या मठ्ठ मेघनापेक्षा एवढी हुशार भाची मिळतेय त्याचे काहीच कौतुक नाही तुम्हाला, गोगा.
नंदिनी देसाई आहे माहेरची
नंदिनी देसाई आहे माहेरची म्हणून म्हणाली ती. <<< म्हणून म्हणाली काय? बरं तर हुशार भाचीचे स्वागत.. गोगामा च्या घरी
गोगामामा
गोगामामा
गोगामा
गोगामा
नाश्ता झाला हादडून..... आता
नाश्ता झाला हादडून..... आता चहाची रेसिपी दाखवतायत नानासाहेब!
अजूनही मनोज (अस्वल) आणि
अजूनही मनोज (अस्वल) आणि (वि)चित्रा पुरण चालू आहे सिरीयलीत.
हायला काल fb वर सहज दिसलं
हायला काल fb वर सहज दिसलं त्या मेघनाला २३००० च्या वर likes आहेत.
डोळे मोठे करून कपाळाला हात लावलेली बाहुली, assume करा.
नाष्टा /चहा/विविध
नाष्टा /चहा/विविध रेसिप्या/पुडिंग . खाऊ -पिऊ ची चंगळ आहे मालिकेत.
नुसताच रेसिप्यांचा अभिनय. प्रत्यक्षात ? माहित नाही
त्या मेघनाला २३००० च्या वर
त्या मेघनाला २३००० च्या वर likes आहेत. <<< चिपो म्हटले ते काय उगीच..
नुसताच रेसिप्यांचा अभिनय.
नुसताच रेसिप्यांचा अभिनय. प्रत्यक्षात ? माहित नाही >> अभिनयच! त्यादिवशीचा (वि)चित्राने खास आदित्य साठी करून आणलेला उंधियो नामक चिखल भाजीचा भला मोठा चमचा घशात घालतानाचा आणि रिकामे तोंड हलवण्याचा सुमो चा अभिनय स्पष्ट कळत होता! वर चिंचेचं बुटुक चोखल्यासारखं डोळे घट्ट मिटून आंबट तोंडपण केलेलं. पण ती बिचारी तरी काय करेल, कोण रिस्क घेईल ते खरंच खायची. आणि अर्चू बर्याचदा गोड खाताना/चहा पिताना अभिनय करते ते समजतं! सिरीयल मध्ये खादाड दाखवली असेल तरी प्रत्यक्षात डाएटवर असेल
ए अरे मेदे आदे चिपो काय,
ए अरे मेदे आदे चिपो काय, शॉर्टफॉर्म्स नका ना वापरू.. काहीच कळत नाही मग.
मेदे / आदे म्हणजे काय?
मेघना देसाई आनी आदित्य देसाई
मेघना देसाई आनी आदित्य देसाई
Pages