Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा 
अरे!!! सुटलीस सही सलामत
अरे!!! सुटलीस सही सलामत

नवीन आहे म्हणून कदाचित वाचले.
नवीन आहे म्हणून कदाचित वाचले. एक डाव भुताचा (भूतनीचा).

कुंदकळ्या हे काय असते?
कुंदकळ्या हे काय असते?
दुकानाच्या फळ्या
दुकानाच्या फळ्या
दातांच्या फळ्या
दातांच्या फळ्या
स्त्रीच स्त्रीचा मत्सर करते
स्त्रीच स्त्रीचा मत्सर करते ह्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे हे
अर्र .. आली होय ती अर्चु परत?
अर्र .. आली होय ती अर्चु परत?
पलंग गाणं , कुंदकळ्या
येडीये ती अर्चू
येडीये ती अर्चू
स्त्रीच स्त्रीचा मत्सर करते
स्त्रीच स्त्रीचा मत्सर करते ह्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे हे

<<<<<<<<< मग कुंदकळ्या काय वाईट होत ..:D
अर्चू त्या मालिकेची धडकन आहे.
अर्चू त्या मालिकेची धडकन आहे.
बाकीचे सगळे धाडकन कोसळलेले आहेत.
अर्चूबद्दल वाकडेतिकडे बोलल्यास अॅडमीनकडे तक्रार करण्यात येईल.
(No subject)
+ भेदरलेलि
<<<<<<<<<<राग शांत झाला का ??????
ना कोई उमंग है ना कोई तरंग
ना कोई उमंग है ना कोई तरंग है
मै जमींपे सोती हूं और उसे पलंग है >>>>> अग्गाई .. हे अजूनही असच चालु आहे का?
की बेफि काळाच्या मागे आहेत ?? >> नाही स्वस्ति बेफि काळाच्या पुढे आहेत
ही अवस्था आता आदे आणि मेदे ची नाही तर आदे,मेदे जोडीची व विचित्राची आहे! चित्रा एकटी लोळतेय सध्या मोठ्या पलंगावर एकटीच! आणि आदे-मेदेने हॉलच्या जमीनीवर घातलेय लोळणफुगडी (दक्षीचा कॉपीराईट आहे बहुदा या अद्वितीय शब्दाला चुभुद्याघ्या. ) ... खायचं-प्यायचं विसरत नाहीयेत एवढ्या कष्टातही... कॉफी,भाजक्या बडीशेपी आहेतच चवीला!
मेघना हे फक्त सेरियल मधिल नाव
मेघना हे फक्त सेरियल मधिल नाव नसून खरोखरीचेच मेघना देसाई नाव आहे का? आपल्या परदेसाईंची कोण?
बाकी काही म्हणा, ही सेरियल मेघनाची अन ती दुसरी जान्हवीची.... दोघीजणी खूप छान दिसतात हं!
हो, अन अॅक्टिंगही करतात म्हणल....
अन तो येडा मनोज की कोण तो?
अन तो येडा मनोज की कोण तो? याच सेरियलमधे आहे ना?
बहुतेक तो बिझनेसच्या कुठल्यातरी घपल्यात अडकलेला दाखवतील आता......
मी चूकून दोन सेरियलमधील
मी चूकून दोन सेरियलमधील स्टोर्या एकत्र करीत नाहीये ना?
मुळात कोणीतरी दोन्ही सेरियलची नावे, पात्रे, अन अतिशय मोजक्या वाक्यात स्टोरी सांगा बघू... आजवर काय काय झालय.....
जे कोण अतिशय थोडक्यात सांगेल त्याला आपण बक्षिस देवू.... यंदाच्या गणपती उत्सवात अशी स्पर्धा ठेवायला हरकत नाही... टीव्ही सेरियलचे मागचे पन्नास/पाऊणशे एपिसोडस कमीतकमी शब्दात उतरवायचे...... कशी आहे आयडीया?
येडा मनोज कि आदी मानव मनोज
येडा मनोज कि आदी मानव मनोज !!!!!!!
ना कोई उमंग है ना कोई तरंग
ना कोई उमंग है ना कोई तरंग है>> हे उमंग आणी तरंग कोण आहेत?
ही अवस्था आता आदे आणि मेदे ची
ही अवस्था आता आदे आणि मेदे ची नाही तर आदे,मेदे जोडीची व विचित्राची आहे! चित्रा एकटी लोळतेय सध्या मोठ्या पलंगावर एकटीच! आणि आदे-मेदेने हॉलच्या जमीनीवर घातलेय लोळणफुगडी <<<<<<<<<
घरातले कसे काय हे सहन करतात देव जाणे.
काय बावळट आहेत ते आदे-मेदे स्वताच्या बेडवर अस कोणाला कस काय झोपू देवू शकतात
अतिथी देवो भव ! म्हणून कोणि पायाची व्हान डोक्यावर ठेवत नाही. कितीही पाहुणा दु:खात किंवा संकटात असला तरी आपला बेड त्याला झोपायला/वापरायला देणे आणि स्वतः जमिनीवर लोळणफुगडी घालणे अतीच.
मामी, ते उमंग आणि तरंग,
मामी, ते उमंग आणि तरंग, आदित्य मेघना आहेत. आणि पलंगावर चिवित्रा
आहो सिरियल आहे ती. हलकेच घ्या
आहो सिरियल आहे ती. हलकेच घ्या उगा त्रास करुन घेऊ नका जास्त. सगळ खोटं असतय.
हलकेच घ्या उगा त्रास करुन घेऊ
हलकेच घ्या उगा त्रास करुन घेऊ नका जास्त. सगळ खोटं असतय.
<<<<<<<<कळत हो कळत पण वळत नाही जश्या ह्या मालिका पाणी घालायच्या थांबत नाहीत... (दुखी कष्टी बाहुली)
त्या चिवित्राबाई आहेत का
त्या चिवित्राबाई आहेत का शिरेलीत अजून.
त्या चिवित्राबाई आहेत का
त्या चिवित्राबाई आहेत का शिरेलीत अजून.>>>>> हो आहेत. आणि आता त्यांच्या रेशीमगाठी सुटायच्या का तुटायच्या मार्गावर आहेत.
जळून (जुळून च्या चालीवर) जाती
जळून (जुळून च्या चालीवर) जाती रेशीम गाठी!!!!!!!१
पण ती चित्रा यांच्या रुम
पण ती चित्रा यांच्या रुम मद्धे का का का ???
ती पूर्वी यांच्याच घरात राहायची ना....अर्चु चा नवरा तिला घेउन येतो ना यांच्या घरी ..तेव्हा जिथे कुठे झोपायची...तिकडेच पाठवायचं ना तिला झोपायला..
काहीही प्रसंग तयार करायचे म्हणुन करतात बाई
मग ती त्या आदित्यला मिळवायचा
मग ती त्या आदित्यला मिळवायचा try करेल. आदित्यसाठी ती फक्त मैत्रीण आणि म्हणून मदत करत राहणार पण तिचा उद्देश आदे- मेदेला वेगळे करणे असेल.
असंचं दाखवत असतात म्हणून अंदाज.
चित्रा , देसायांच्या घरी आलिय
चित्रा , देसायांच्या घरी आलिय ?
मी मागे कधितरी बघितले होते एपिसोड्स तुनळीवर तेन्व्हा तो अस्वल तिच्यावर कावत असतो .
तीने गावभर सान्गितलं की नवरा घरी आला नाही म्हणून
हायला , म्हणजे मी फार मागचे एपिसोड्स बघत होते वाटत .
विकांताला ब्याक्लॉग भरून काढते .
चक्क आमच्या बेफिकिरच्या
चक्क आमच्या बेफिकिरच्या आवडत्या अर्चनाबद्दल वाकडेतिकडे बोलता
आम्ही याचा जाहीर निषेध करतो...
दाताला क्लीप लावली असती योग्य
दाताला क्लीप लावली असती योग्य वेळी तर अजुन बर्याच जणांना आवडली असती पण असो.
गेल्या चिवित्राबाई पुन्हा अस्वलाकडे त्यांचा इगो कुरवाळायला
Pages