मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568
मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611
मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672
मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710
मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397
मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753
मागच्या भागात आपण जे कॉरीडॉर्स बघितले, त्याच्या दोन्ही बाजूंना कमानी आहेत. या प्रत्येक कमानीचे डीझाईन
वेगवेगळे आहे. त्याची पार्श्वभूमी पण तिथे लिहिलेली आहे. अप्रतिम रंगसंगती आणि कारागिरी असलेल्या या कमानी..
3)
5)
6)
8)
9)
10)
11)
12)
13)
14)
15)
17)
18)
19)
20)
21)
22)
23)
24)
25)
26)
27)
28)
29)
30)
31)
32)
कम्माल की कमान ....
कम्माल की कमान ....
बाप्रे ..प्रत्येक कमानीवर
बाप्रे ..प्रत्येक कमानीवर वेगळी डिझाईन्स आहेत.. अमेझिंग कलर कॉम्बी.
ऑल मार्बल???
आभार.. वर्षू, यात वेगवेगळी
आभार..
वर्षू, यात वेगवेगळी तंत्र वापरली आहेत. कधी ग्लेझ्ड टाईल्स, कधी इनले तर कधी रंगीत दगडांचे तूकडे. या केवळ बसण्याच्या जागा आहेत. यांचे काही खास धार्मिक प्रयोजन नाही. तरी एवढी मेहनत घेतलीय.
दिनेशदा, सगळेच भाग मस्त! या
दिनेशदा, सगळेच भाग मस्त! या कमानी अन त्यावरच्या नक्षी खासच आहेत.
क्लास..... रंग संगती आणि
क्लास..... रंग संगती आणि नक्षी .....
सुंदर कमानी!
सुंदर कमानी!
बुटीक्समध्ये जसे डिझायनर
बुटीक्समध्ये जसे डिझायनर पिसेस असतात, प्रत्येक पिस दुसर्याहून वेगळा, तशाच या डिझायनर कमानी ! अप्रतिम !
नंबर २६ आणि २७ एकमेकांसमोर
नंबर २६ आणि २७ एकमेकांसमोर आहेत तरी त्यात फरक आहेच.. हे माझ्या आता लक्षात येतेय. बहुतेक मी असे फरक असणार्या बाकिच्या कमानींचे फोटो काढलेच नाहीत !
कमानींवर अतिशय सुबक कलाकुसर
कमानींवर अतिशय सुबक कलाकुसर आहे !
सुरेख!
सुरेख!
खूप सुंदर. काय कलाकुसर आणि
खूप सुंदर. काय कलाकुसर आणि रंगसंगती आहे !!!