मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी

Submitted by दिनेश. on 16 February, 2015 - 04:48

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मागच्या भागात आपण जे कॉरीडॉर्स बघितले, त्याच्या दोन्ही बाजूंना कमानी आहेत. या प्रत्येक कमानीचे डीझाईन
वेगवेगळे आहे. त्याची पार्श्वभूमी पण तिथे लिहिलेली आहे. अप्रतिम रंगसंगती आणि कारागिरी असलेल्या या कमानी..

1)

2)

3)

4)

5)

6)

7)

8)

9)

10)

11)

12)

13)

14)

15)

17)

18)

19)

20)

21)

22)

23)

24)

25)

26)

27)

28)

29)

30)

31)

32)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार..

वर्षू, यात वेगवेगळी तंत्र वापरली आहेत. कधी ग्लेझ्ड टाईल्स, कधी इनले तर कधी रंगीत दगडांचे तूकडे. या केवळ बसण्याच्या जागा आहेत. यांचे काही खास धार्मिक प्रयोजन नाही. तरी एवढी मेहनत घेतलीय.

बुटीक्समध्ये जसे डिझायनर पिसेस असतात, प्रत्येक पिस दुसर्‍याहून वेगळा, तशाच या डिझायनर कमानी ! अप्रतिम !

नंबर २६ आणि २७ एकमेकांसमोर आहेत तरी त्यात फरक आहेच.. हे माझ्या आता लक्षात येतेय. बहुतेक मी असे फरक असणार्‍या बाकिच्या कमानींचे फोटो काढलेच नाहीत !