Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा केजरीवाल व्वा , ह्या
व्वा केजरीवाल व्वा ,
ह्या सर्वांत निवडणुक लढायला मिळाली तरच अर्धी लढाई जिंकली !!
बाकी राहुल बाळ , काँग्रेस साठी प्रयत्न करत आहेच
Kejariwal is having a
Kejariwal is having a reputation of running away from everything. IRS, Govt etc.
Kiran Bedi has a reputation of completing task when she was in Service. Her entry will have an effect on Kejriwal. I personally will prefer her over Kejriwal.
This is the first election in
This is the first election in North India where Congress is not at all considered by anyone (Media, people etc.)
कदाचित काँग्रेसला बर्यापैकी
कदाचित काँग्रेसला बर्यापैकी जागा मिळतील असे वाटत आहे.
उदय, मून धन्यवाद अश्विनी +१.
उदय, मून धन्यवाद
अश्विनी +१. स्थिर आणि प्रामाणिक सरकार.
अल्पना, तुम्ही कृष्णा तीर्थ बद्दल लिहिल्यावर मध्यंतरी वाचलेली एक गंमत आठवली.
Two-time MLA and BJP candidate from North-West Delhi Anil Jha is having trouble keeping track of who is in his party.
Campaigning in his constituency, Jha said that, “The previous MP never visited the area and failed to even inaugurate any development project in Kirari. But, people of this area gave Tirath a solid answer. She not only lost the Lok Sabha election but even her deposit was forfeited,” reported the Times of India .
Krishna Tirath, recently crossed over from the Congress to the BJP. She was Minister of State for Women and Child Development in the UPA government.
Tirath is the BJP’s candidate from Patel Nagar constituency in the upcoming Delhi Assembly polls. Krishna Tirath, along with Kiran Bedi and Shaziya Ilmi is a high-profile entrant into the BJP ahead of the Delhi polls. Let us hope Anil Jha can keep track of all of them.
मंदार, तुम्ही बेदींच्या
मंदार, तुम्ही बेदींच्या मुलाखती पाहताय का? प्रत्येक मुलाखतीनंतर भाजपाची मते कमी होऊन आप ला जातील अशी परिस्थिती आहे.
<< Kejariwal is having reputation of running away from everything. IRS, Govt etc. >>
बेदींनी पोलिस खात्यातून राजीनामा का दिलाय माहिती आहे का?
कोण कोणाला म्हणाले? >>>
कोण कोणाला म्हणाले?
>>> मिर्ची | 27 January, 2015 - 21:39
मून, तुम्ही इंग्रजीतून का लिहिताय?<<<
बेफिकीर, तो परिच्छेद म्हणजे
बेफिकीर, तो परिच्छेद म्हणजे माझे विचार नाहीत.
<<आआप ने ५ वर्षांचा रोड मॅप दिला आहे? काय काय करणार आहेत ?>>
नोव्हेंबर महिन्यात आपने "दिल्ली डायलॉग" लॉन्च केला होता. १२ प्रमुख क्षेत्रं निवडून त्यावर वेगवेगळ्या स्तरांतील लोकांकडून फीडबॅक घेऊन अमलात आणण्यायोग्य अॅक्शन प्लॅन्स बनवले आहेत.
--दिल्ली डायलॉगचे संस्थळ. इथे फार माहिती नाही दिसत. पण ढोबळ अंदाज येईल.
--दिल्ली डायलॉगचे फेबु पान.
मंदार, तुम्ही बेदींच्या
मंदार, तुम्ही बेदींच्या मुलाखती पाहताय का? प्रत्येक मुलाखतीनंतर भाजपाची मते कमी होऊन आप ला जातील अशी परिस्थिती आहे.>> This is not the case. It is just media projection. BJP's core vote bank will not vote to AAP. Even in last election BJP was the largest party. But this time people are bit confused due to Bedi's entry. If Kejriwal manages to covert this confusion to his side then there may be a chance for him.But still AAP will not get majority so again Cong will play the game if BJP looses.
बेदींनी पोलिस खात्यातून राजीनामा का दिलाय माहिती आहे का?>> whatever but she has delivered her duties better than Krjariwal's stint as IRS officer. (This is my personal opinion and it will not change so don't waste time in giving any links on this issue :-))
इंग्रजीत नका रे लिहू.
इंग्रजीत नका रे लिहू. त्यासाठी अन्य संकेतस्थळे खुप आहेत.
लिहू दे रे
लिहू दे रे
नाही, इंग्रजीत लिहिण्याचे
नाही, इंग्रजीत लिहिण्याचे टाळा, दिसल्यास त्या सभासदांना विनंती करा.
कारण जर याबाबत धोरण सैल राहिले तर असंख्य लोक सहजपणे इंग्रजीत लिहू लागतील
आणि मग मायबोलीचे MY BOLEE व्हायला वेळ लागणार नाही.
.
.
.
.
अरे महेश, हा आपचा धागा आहे,
अरे महेश, हा आपचा धागा आहे, त्यामुळे नियम न पाळणे हे व्यवच्छेदक का काय म्हणतात ते लक्षण असणारच
>>In my office marathi typing
>>In my office marathi typing is disabled.
अॅडमिनला / मदत समितीला विचारा, ते उपाय सांगू शकतील.
इंग्रजीत लिहू नका अशी विनंती करण्याची २ प्रमुख कारणे
१. मायबोली हे संकेतस्थळ हे मराठीत लिहिण्यासाठी आहे, इंग्रजीत लिहिण्यासाठी अन्य स्थळे आहेत. या विषयावर आधी खुप चर्चा झालेली आहे. झक्कींना विचारा ते सांगतील.
२. मराठी वाचनाची जास्त सवय असलेले लोक इंग्रजी उतारे दिसले की पुर्ण वाचायचे टाळतात. यामधे कदाचित चांगले मुद्दे नजरेआड होऊ शकतात आणि लिहिणार्याचे प्रयत्न वाया जाऊ शकतात.
बरोबर जसे प्रोटोकॉल न
बरोबर जसे प्रोटोकॉल न पाळणार्यांना राष्ट्रभक्त म्हणने आणि पाळणार्यांकडे संशयाने बघणे हे भाजप्यांचे लक्षण आहे
मराठीसाठी गमभन हे वापरता
मराठीसाठी गमभन हे वापरता येईल. स्क्रिप्ट बेस्ड असल्याने 'इन्स्टॉल' करण्याची गरज नाही. त्यामुळे ऑफिस कॉप्युटरवर आरामात वापरता येईल.
लिहिणारांना नाउमेद करत आहे
लिहिणारांना नाउमेद करत आहे असे नाही. पण जरा प्रयत्नाने मराठीत लिहिता येऊ शकेल. तांत्रिक मदत तज्ज्ञ लोक करू शकतील.
किरण बेदींनी खरंच माध्यमांना
किरण बेदींनी खरंच माध्यमांना मुलाखती देवून भाजपा ला अडचणीत आणू नये. काल एक मुलाखत पाहिली, त्यात त्यांनी म्हटलंय की दिल्लीत महिला सुरेक्षाचा प्रश्न तितकासा नाहीये तर ही मिडीया हाइप आहे.
दिल्लीत महिला सुरेक्षाचा
दिल्लीत महिला सुरेक्षाचा प्रश्न तितकासा नाहीये तर ही मिडीया हाइप आ > असेच काहीसे अरुण जेटली देखील बोललेले. त्यात काय नाविन्य आहे ?
किरण बेदी बोलताना अतिशय छान वाटते. मी तर म्हणेन दिवसाला ५-६ सभा रॅली कराव्यात. गल्लोगल्ली जाउन पेपरवाल्याला विचारावे " कोई अखबार लेके पैसा तो नही देता. तुरंत मुझे कॉल करो :"

उन्होंने केजरीवाल पर फब्ती
उन्होंने केजरीवाल पर फब्ती कसते हुए कहा, 'अरविंद केजरीवाल के लिए ओबामा की जरूरत नहीं है शहनवाज हुसैन ही काफी हैं.'
और भी... http://aajtak.intoday.in/story/we-dont-need-obama-for-kejriwal-i-am-enou...
------------------
'झाकली मूठ सव्वा लाखाची' ही
'झाकली मूठ सव्वा लाखाची' ही म्हण किरण बेदींनी राजकारणात येऊन सार्थ करून दाखवली आहे !
काल रात्री प्राइमटाइम मध्ये रवीश कुमारच्या एकाही प्रश्नाला बेदींना उत्तरे देता आली नाहीत. शिवाय इतके दिवस ज्या गोष्टीमुळे त्यांनी प्रसिद्धी मिळवली ती घटनाच खोटी असल्याचं त्यांना स्वतःच्या तोंडाने मान्य करावं लागलं.
(इंदिरा गांधींची गाडी हलवल्याचं प्रकरण)
ट्विटरवर त्यांच्या प्रोफाइलमध्ये "Towed PM's car for Traffic violation" असं लिहिलेलं होतं (आता प्रोफाइल बदललं आहे), शिवाय काही मुलाखतींमध्येसुद्धा त्यांनी तसं सांगितलं होतं. उदा.- TED
"जे पक्ष (भाजपा/काँग्रेस) आपल्याला मिळणार्या देणग्यांचे हिशोब उघड करत नाहीत, त्यांना मत देणं हा राष्ट्रद्रोह आहे" असं बेदींचं एकेकाळचं ट्वीट होतं. काल रवीशने हा प्रश्न विचारल्यावर "सध्याच्या कायद्यानुसार भाजपाच्या देणग्या एकदम व्यवस्थित आहेत. कायदा बदला, मग पुढचं बघू" असं अत्यंत बेदरकार उत्तर दिलं.
(भाजपाला मिळालेल्या ७५-८०% देणग्या 'अनएक्स्प्लेन्ड' आहेत !)
दिल्लीसमोरील प्रश्नांच्या उत्तरादाखल त्या फक्त दोन निळ्या फायली दाखवतात. त्यातल्या एका फाईलवर 'मोदी' लिहिलंय, दुसरीवर 'गवर्नन्स' लिहिलंय. त्यातली पानं उलटी-पालटी करत अगम्य पद्धतीने बोलतात. मोदींच्या फाइलबद्दल बोलतानाचा आवेश एकदम विनोदी वाटतो

"भाजपाला मोदींच्या रूपाने 'द मोस्ट ब्युटिफुल फेस' मिळालाय, मोदी सूर्य आहेत आणि आम्ही फक्त त्यांच्याभोवती फिरणारे ग्रह आहोत" असली धमाल विधाने देत आहेत
एकूणात बेदींच्या मुलाखती पाहिल्यावर ''किरण बेदी ह्या 'मी-माझं-माझ्यामुळे' ह्यात मग्न असलेल्या, बिनदिक्कत खोटं बोलू शकणार्या, दिल्लीतील लोकांचे प्रश्न अजिबात माहीत नसलेल्या, भयंकर उद्धट व्यक्ती आहेत'' अशी मनात प्रतिमा तयार झाली आहे.
अजुन येउ द्या रोज प्रचारसभा
अजुन येउ द्या
रोज प्रचारसभा घ्यावी मोदीनंतर बेदींचे भाषण ऐकावेसे वाटत आहे
फुल्ल धम्माल
बरेच मोदिभक्त आहेत जे कहिहि
बरेच मोदिभक्त आहेत जे कहिहि झाले तरी किरन लाच् वोट देनार...
ऐवढे असुनहि आप चांगली लढत देत आहे....
> This is not the case. It is
> This is not the case. It is just media projection.
मंदार, गमतीची गोष्ट ही आहे की हाच मेडीया मागच्या वेळी केजरीवालची फक्त खिल्ली उडवत होता
शक्य आहे की त्या ४९ दिवसात काहीतरी झालं, आणि शक्य आहे की BJP चा पंतप्रधान आल्यानंतर होईल असं वाटलेलं काही झालं नाही ...
शक्य आहे की त्या ४९ दिवसात
शक्य आहे की त्या ४९ दिवसात काहीतरी झालं, आणि शक्य आहे की BJP चा पंतप्रधान आल्यानंतर होईल असं वाटलेलं काही झालं नाही ...
------
एक मतदार वर्ग असाही असेल ज्यान्ना केन्द्रात भाजपा आघाडी आणि राज्यात आप असे समिकरण हवे असेल.
केद्रासाठी मत देताना आणि राज्यासाठी मत देताना मतदारान्चे निकष वेगळे असू शकतात.
बेदींनी पोलिस खात्यातून
बेदींनी पोलिस खात्यातून राजीनामा का दिलाय माहिती आहे का?>> whatever but she has delivered her duties better than Krjariwal's stint as IRS officer. (This is my personal opinion and it will not change so don't waste time in giving any links on this issue )
----- बेदी यान्नी त्याना मिळालेली प्रत्येक (तिहारचे अधिक्षक, मिझोरामची जबाब्दारी जेथे जायला बहुतेक नाकारतात, अमली पदार्थ नियत्रण) जबाबदारी परिपुर्ण केली आहे, करण्याचा प्रयत्न केला आहे. ३५ वर्षे सेवाकाळ पुर्ण केल्यावर त्यान्नी राजिनामा दिला आहे, हे करताना त्यान्नी कुठलाही करार मोडला नाही अथवा जाबाबदारी झटकलेली नाही. महत्वाचे त्या देशाच्या पहिल्या महिला (१९७२ बॅच) IPS अधिकारी आहेत.
केजरीवाल यान्नी त्यान्ना मिळालेली प्रत्येक जबाबदारी काही कारणाने अर्धवट सोडली आहे. पाच - सहा वर्षे (१९९५-२०००) IRS साठी काम केल्यावर दोन वर्षे पगारी रजा घेतली... अभ्यासाठी पगारी रजेवर असताना काही अटी त्याना मान्य कराव्या लागल्या होत्या, त्यात परतल्यावर किमान ३ वर्षे त्यान्नी काम करावे अशी छोटी अट होती. परतल्यावर केवळ १.५ वर्षे काम करुन राजिनामा दिला. राजिनामा द्या, काही हरकत नाही, पण "बिन कामाचा" घेतलेला पगार परत करताना खळखळ कशाला करायची ?
परतल्यावर ३ वर्षे "काम" करायला हवे होते पण महाशय १८ महिने काम करतात आणि उरलेले १८ महिने बिनपगारी असे मिळवुन ३ वर्षे कार्य काळ पुर्ण केल्यामुळे राजिनामा देतात. रजेवर असताना घेतलेला पगार कुठलिही खळखळ न ़करता राजिनामा पत्रासोबतच परत केला असता तर ते प्रामाणिकपणा, नैतिकतेचे योग्य उदाहरण ठरले असते.
मला खुप खटकलेली गोष्ट म्हणजे त्यान्नी मागच्या २६ जानेवारीच्या काळात मुख्यमन्त्रीपदावर असताना कुठल्याही प्रकारे कायदा काय आहे, न्याय मन्त्र्याचे अधिकार/ कार्यकक्षा यान्चा काहीच अभ्यास न करता आन्धळेपणे मन्त्र्याचे समर्थन ़केले. निव्वळ समर्थनच नाही तर प्रजासत्तक दिनाच्या आठवडाभर आधीच्या काळात आन्दोलनाच्या पावित्र्यात होते. न्याय मन्त्री आणि समर्थकान्नी घातलेला गोन्धळ सर्वान्समक्ष आहे.
तुमचे मन्त्री काम करताना चुकतील (काही हरकत नाही) पण अभ्यास करा आणि मग ठोस भुमिका स्विकारा. कायदे चुकीचे असतील तर ते बदलण्याची प्रक्रिया असते. मला हा कायदाच मान्य नाही असा आक्रस्ताळे पणा जास्त काळ चालत नाही.
‘अमीर आदमी पार्टी’...केजरींचे
‘अमीर आदमी पार्टी’...केजरींचे अर्धे उमेदवार करोडपती!
व्वा अरविंद व्वा
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/AAP-Arvind-Kejriwal/articl...
<रईस उत्तम नगर येथील उमेदवार
<रईस उत्तम नगर येथील उमेदवार नरेश बाल्यान हे 'आप'चे सर्वात धनाढ्य उमेदवार आहेत. त्यांच्याकडे ५७ कोटींची स्थावर-जंगम मालमत्ता आहे. > नरेश बाल्यान भाजपमध्ये होते. आपमध्ये कधी आणि कसे आले? गंगौघ उलट दिशेने का वाहू लागला?
Pages