नखोत - ए - शोर

Submitted by दिनेश. on 5 January, 2015 - 07:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
तूम्हीच ठरवा !
माहितीचा स्रोत: 
नेट..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. नाव मजेशीर वाटतं. चना जोर गरम सारखंच वाटतंय.

हे असे भिजवून उकडलेले काबुली चणे खूप व्हर्सटाईल असतात. हम्मस, फलाफल, सॅलड्स, व्हेज बिर्याणी वगैरे ठिकाणी वापरता येतात. मद्रासी लोकं करतात तो प्रसादाचा प्रकारही अगदी असाच आहे. नंदिनीनं लिहिली आहे त्याची रेसीपी.

प्रेशर कूकर मध्ये वाफवुन घेतले तर चालेल का? भिजवलेले का.चणे pan मध्ये शिजायला फार वेळ लागेल ना?

मामी, खुप दिवसांनी ???
त्या चना जोर ची रेसिपी मजेशीर आहे. एकेक चणा धरून बत्याने ठोकावा लागतो. ती पण लिहीन कधीतरी.

कूकरमधे जास्त शिजतील अणि मग कुरकुरीत होणार नाहीत. तसे तेलात शिजायला वेळ नाही लागत १५/२० मिनिटात हवे तेवढे शिजतात. ( मूळ कृतीत थेट तळूनच घेतात. )

दिनेश शिर्षक वाचून मी कपाळावर हात मारून म्हणलं दिनेश पण शायरी करायला लागले का काय आता पाकृ सोडून Proud
गृपचं नाव पाहिल्यावर जीवात जीव आला Wink

सॉलिडच आहे की ही पण डिश. Happy पण त्याला गोडसर चव हवी ब्वॉ!

दिनेश शिर्षक वाचून मी कपाळावर हात मारून म्हणलं दिनेश पण शायरी करायला लागले का काय आता पाकृ सोडून
गृपचं नाव पाहिल्यावर जीवात जीव आला >>>>> हेहे . मलाही वाटल क्षणभर . पण मी कपाळावर हात नाही मारला Happy

पहिल्यांदाच दिनेश्दांच्या पाकृबद्दल 'मला माहीत आहे आणि मी करते हे' असं लिहितेय. Happy

पण मी भिजवलेले का च कुकरात मीठ घालुन एक शिटी करुन घेते. पॅन / कढईत थोडे तेल तापल्यावर त्यावर भरपुर ठेचलेला लसुन घालयचा आणि हे चणे घालायचे. मस्त परतायचे. चटपटा / चखणा आयटम होतो मस्त. हवे असल्यास तिखट. नाहीतर असाही छानच लागतो.

नखोत - ए - शोर !!

दिनेशदा, हे बारसे तुम्ही केलयं का ?
भारी नाव आहे, आणि पदार्थ ही, पुण्यात रात्री चे ११.२० झाले आहेत, मी बसलोय ट्रांसलेशन करत आणि असे काही तरी पाहिल्यावर पटकन ते समोर यावे आणि मी तोंडात टाकावे असं वाटायला लागलयं !! Wink

हे लहानपणापासुन घात आले आहे. आई नेहमी बनवायची. आमच्या घरीही काबुली चणेच म्हणायचे आधी याला. छोलेची रस्सा भाजी केली असेल तर असे सुके छोले नेहमी करायची आई.

असे आम्हि लहान असताना तळलेले मिळायचे...तेव्हा खायचो मस्त लागतात..

फोटो भारी आहे

दिनेशदा, नावाप्रमाणेच भारी आहे पाककृती. मला एवढं अजब नावाची पाककृती एकदम वेळखाऊ असेल असे वाटले होते, पण ही तर एकदम सोप्पी आणि झटपट होणारी पाककृती आहे.

( मूळ कृतीत थेट तळूनच घेतात. )>>>>> तशीच खाल्लेली आहे आणि भन्नाट मजा येते खायला.

फोटो अत्यंत तोंपासु आहे. अशा पद्धतीने छोले नीट शिजतील का अशी शंका मात्र वाटतेय.

तहिनी म्हणजे तिळाची पेस्ट ना ? छोले वापरुन हमस करतात.

व्वाह!

ये चकना आयटम है. ये चाय के साथ नही.....ये तो बॉटल के साथ चाही ये.
रविवारी संध्याकाळी करून बघायला हरकत नाही

स्वस्ति Lol
मी पण उडालो होतो शिर्षक पाहून, एवढेच नव्हे तर असे वाटले की "नकोत हे शेर" या विषयावर दिनेशदांनी गझलच उडवली आहे की काय Lol

दा सोपी आणि चटकदार आहे रेसिपी.

हे चणे आम्ही उकडून ते पॅनमध्ये चायनीज चण्याप्रमाणेही करतो.
सोबतीला भोपळी मिरची, कांद्याची पात, गाजर, कोबी असे प्रकार असतात.

Pages