कोकण फ्रेश !

Submitted by Yo.Rocks on 28 December, 2014 - 05:59

नेहमीच्या दिनक्रमाला कंटाळला असाल तर कुठे तरी शांत निवांत जागी जावून यावेसे वाटते.. आता अश्या ठिकाणी जायचे म्हणजे माझ्यासाठी दोनच पर्याय... एक तर सह्याद्रीच्या कुशीत नाही तर कोकणच्या कुशीत.. मग दोन दिवस का होइना.. तुमचे मन फ्रेश झालेच समजा !!!

प्रचि १ . सुप्रभात !

प्रचि २ :

प्रचि ३ :

प्रचि ५ :

प्रचि ६ :

प्रचि ७:

प्रचि ८ :

प्रचि ९: common rose butterfly

प्रचि १०: Orange Headed Thrush

प्रचि ११:

प्रचि १२: scarlet minivet (निखारा)

प्रचि १३ : Swallows

प्रचि १४ : ब्राम्हिणी काईट

प्रचि १५: कोकण म्हटले की किनारा आलाच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले दोन फोटो सुरेख आलेत, आपण प्रत्यक्ष त्या रोडच्या कडेला उभे राहून समोर ते बघतोय असे वाटले..

प्रत्येक प्रचि अप्रतिम !
प्रचि क्र.११ - पाटिल यांच्या जलरंगाच्या कार्यशाळेसाठी त्यानी प्रात्यक्षिक म्हणून काढलेलं एक चित्र हुबेहूब असं होतं !

सुंदर.

नुसते फोटो पाहूनच मस्त फ्रेश वाटलं, तर प्रत्यक्ष जाऊन किती मस्त वाटेल याची कल्पनाच करत बसले.
मनिमाऊ आणि हिरव्यागार आंब्याच्या झाडावर बसलेला पक्षी फारच सुरेख टिपलेस.

Pages