कोकण फ्रेश !

Submitted by Yo.Rocks on 28 December, 2014 - 05:59

नेहमीच्या दिनक्रमाला कंटाळला असाल तर कुठे तरी शांत निवांत जागी जावून यावेसे वाटते.. आता अश्या ठिकाणी जायचे म्हणजे माझ्यासाठी दोनच पर्याय... एक तर सह्याद्रीच्या कुशीत नाही तर कोकणच्या कुशीत.. मग दोन दिवस का होइना.. तुमचे मन फ्रेश झालेच समजा !!!

प्रचि १ . सुप्रभात !

प्रचि २ :

प्रचि ३ :

प्रचि ५ :

प्रचि ६ :

प्रचि ७:

प्रचि ८ :

प्रचि ९: common rose butterfly

प्रचि १०: Orange Headed Thrush

प्रचि ११:

प्रचि १२: scarlet minivet (निखारा)

प्रचि १३ : Swallows

प्रचि १४ : ब्राम्हिणी काईट

प्रचि १५: कोकण म्हटले की किनारा आलाच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि २ अगदी रेखाटलेलं चित्र वाटतंय

मनिमाऊ टीपलीस मस्तच

प्रचि १२ आंब्याच्या टवटवीत पानामध्ये बसलेला पक्षी सुद्धा मस्त Happy आंब्याला मोहोर आला का रे ?

प्रचि १५ समुद्राचा अथांगपणा क्षितीज भारीच !

माझ एक निरीक्षण आहे तळ कोकणातले समुद्रकिनारयावरची वाळू ही पांढरी शुभ्र दिसते पण रत्नागिरी ते मुंबई येथील समुद्र किनाऱ्यावरची वाळू काळसर का दिसते?

तुला किती फ्रेश वाटल असेल रे , मस्त मस्त Happy

यो::
भन्नाट फोटोज... एकदम फ्रेश!
प्रचि ८ मध्ये सह्याद्रीतलं नितांतसुंदर फुल 'उडी चिरायत' (Bicolor Persian Violet) आहे. लकी लकी!!!

छान. Happy

धन्यवाद Happy
डिस्कया नाव सांगितले ते बरे केलेस..
गौरी.. मोहोर नाही अजुन, काही ठिकाणी होता तो पावसाने खाल्ला
सुनटुण्या.. हो रे

कोकण म्हणजे ------- महाराष्ट्रातील स्वर्ग आहे ,,,,,,, लांब लांब समुद्र किनारे, मोठ मोठी झाडे , वळणा वळणाचे रस्ते, काजू, आंबे, जाम, नारळ , यांची मेजवानी तर कोकणातील मासे त्याला सोलाकडीची साथ आणि तांदळाचा भात !!!!!!!!!
मनाला तृप्त करणारा अनुभव असतो कोकण ट्रीप म्हणजे .

सगळेच फोटो अगदी निसर्गमय आहेत. मनाला खूप बरे वाटते असे वातावरण पाहिल्यावर. मनीमाऊ, नदी, पक्षी सगळेच कसे गोड गोड आलेत.

Pages