फ्लेमिन्गो

Submitted by कंसराज on 12 December, 2014 - 16:40

नवीन केलेले चित्र खाली देत आहे. आवडल्यास जरूर सांगा.

माध्यम: ऑईल पेंट ऑन कॅनव्हास

From Flemingo

ज्या फोटोवर आधारीत आहे तो फोटो खाली बघता येईल.

https://www.flickr.com/photos/turnpops/8748056813/

खाली स्टेप्स
१.

From Flemingo

२.

From Flemingo

३.

From Flemingo

४.

From Flemingo

५.

From Flemingo

६.

From Flemingo

७.

From Flemingo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मान गये उस्ताद .... रंग-रेषांवरची हुकुमत काय जबरदस्त आहे - वाहवा - दिल खूष हुवा .... Happy

अफलातून सुंदर!!!! प्रचंड आवडलं.... Happy
बाय द वे, चित्रासाठी कुठले रंग वापरलेत? (ऑईल पेंट की ऑईल पेस्टल्स?)

सुंदर

हे चित्र आहे यावर विश्वास बसणे अशक्य होते पण स्टेपवाईज दिल्यावर विश्वास ठेवणे भाग पडले Happy

कोणते माध्यम वापरले?

तृप्ती, स्वाती२, वृषाली, पेशवा, अश्विनी के, आर्च , पुरंदरे शशांक, राजसी, HemangiPurohit, शांकली, कविता१९७८, शिन्दे निल्या, जिप्सी, सृष्टी, जाई., दिनेश., Chaitrali , अंतरा, साधना, माधव, रीया, हिम्सकूल, मी_आर्या तूम्हा सर्वाना अनेक धन्यवाद.

फार म्हंजे फारच आवडलं हे पेंटिंग ही..
वर बर्‍याच जणांना पडलेला प्रश्न मलाही पडलाय.. कोणते मिडियम वापरलंय???

मला केश्विने सांगितलं कंसराजचे फ्लेमिंगो बघ, किलींग आहेत!
म्हणून मी फ्लेमिंगोची प्रकाशचित्रे बघायला आलो. खरेच पहिले चित्र म्हणजे अगदी क्लोजप फोटो वाटतोय!

जबरदस्त पेंटींग!!! _/\_

Pages