Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 December, 2014 - 06:12
सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. सर्व माबोकरांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागू मस्तच ग
जागू मस्तच ग
जागू.. फुले मस्त !
जागू.. फुले मस्त !
सगळी फुले मस्त..
सगळी फुले मस्त..
अप्रतिम.. जागु
अप्रतिम.. जागु
जागु, काय सुंदर सुंदर फ़ुले
जागु, काय सुंदर सुंदर फ़ुले आणि त्यांचे रंग! सुर्रेख!
मस्त ग जागु.. रोज येते
मस्त ग जागु.. रोज येते तुझ्याकडुन एक फुल
मस्त आहे बाग जागू. दवण्याचे
मस्त आहे बाग जागू. दवण्याचे रोप कसे लावले ? पूर्ण झाडाचा फोटो टाकाल का ?
रियली गुड मॉर्निंग फोटोज
रियली गुड मॉर्निंग फोटोज
बाग आणि फोटो मस्तच. धन्यवाद.
बाग आणि फोटो मस्तच. धन्यवाद.
सहीच
सहीच
मस्तं. आणि दररोज भल्या सकाळी
मस्तं.
आणि दररोज भल्या सकाळी फोनमधून ही फुलं गुडमॉर्निंग म्हणतात म्हणून आणखीनच मस्तं वाटतं.
मस्तच . पांढरा गुलाब आणि
मस्तच . पांढरा गुलाब आणि त्यावरचे जलबिंन्दु सुंदरच .तो ऑर्किड वेगळा दिसतोय ,मी पांढरया शेड्स असणाराच गुलाबी जांभळा पाहीलाय, हा पण मस्त आहे एकाच रंगाचा.
मस्त, गुड मॉर्निंग!
मस्त, गुड मॉर्निंग!
मस्त फुलं . आता जरा मासे पण
मस्त फुलं .
आता जरा मासे पण येऊ द्या .
व्वा सूंदर
व्वा सूंदर
सुंदरच...! एकदम छान वाटले
सुंदरच...! एकदम छान वाटले फोटो पाहुन.
३,४,९,१२,१४ खासच !
मस्त!! सुप्रभात!
मस्त!! सुप्रभात!
जागू, मी द्वणा कधीच पाहिला
जागू, मी द्वणा कधीच पाहिला नव्ह्ता. मेधा म्हणते तशी तू पुर्ण फोटो टाकतेस का?
सगळी फुले छान आहेत.
सुप्रभात.
वाह, सुंदरच की ....
वाह, सुंदरच की ....
मस्तच...
मस्तच...
सुप्रभात जागू! मस्तच.
सुप्रभात जागू!
मस्तच. इन्शुलिनचं फूल पहिल्यांदाच पहातेय. नावाचा आणि इन्शुलिनचा काही संबंध?
मस्त. जागू, , मी रोज
मस्त. जागू, , मी रोज मोबाईलमध्ये तुझ्या फोटोची वाट बघत असते.उत्सुकतेने आज कोणत फुल असेल याची.
मेधा, बी हो उद्या टाकेन पुर्ण
मेधा, बी हो उद्या टाकेन पुर्ण झाडाचा फोटो. आता जुना शोधून मिळाला तर बघते.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
जागुतै, एकदम मस्तच.. सकाळ
जागुतै, एकदम मस्तच.. सकाळ प्रसन्न..
(No subject)
मस्त!!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!! सुप्रभात.
प्रचि ११ चाफा आहे का?
जागू, खूप सुंदर !
जागू, खूप सुंदर !
खुपच प्रसन्न फुलं आहेत जागू
खुपच प्रसन्न फुलं आहेत जागू शेडिंग गुलाब आणि सोनचाफ्याची कळी सर्वात जास्त आवडली
जागू रोज नेमाने फुलं पाठवून
जागू रोज नेमाने फुलं पाठवून गुड मॉर्निंग करते आज पहिला शेडिंगचा गुलाब मिळालाय.
मस्त. रोज एक फोटो येतोच
मस्त. रोज एक फोटो येतोच जागूच्या गोड गोड बाळांचा.
Pages