Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 December, 2014 - 06:12
सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. सर्व माबोकरांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नरेश हो तो सोनचाफा आहे. दिपु,
नरेश हो तो सोनचाफा आहे.
दिपु, अंकु, अन्विता, सई, अश्विनी, मामी धन्यवाद.
सुंदर!! दवण्याची फुलं - हा
सुंदर!! दवण्याची फुलं - हा फोटो फारच अप्रतिम आलाय. (अगदी खसखशी एवढी असतात ही फुलं)
वा अप्रतिम. दवणा म्हणजे काय
वा अप्रतिम.
दवणा म्हणजे काय ते मला आज कळले.
व्वा... जागु! फुले मस्तच!
व्वा... जागु! फुले मस्तच!
वाह!!
वाह!!
Pages