गुडमॉर्निंग फुले.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 December, 2014 - 06:12

सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अ‍ॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. सर्व माबोकरांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.

1) शेडींगचा गुलाब

2) गावठी गुलाब

३) पांढरी सदाफुली

४) गडद गुलाबी शेवंती

५) जमीनीवरील ऑर्चिड

६) गाजरा/झिनिया

७)

८) घोसाळ.

९) पांढरा गुलाब

१०) ऑरेंज गुलाब

११)

१२) शेंदरी जास्वंद

१३) इन्शुलीन फ्लॉवर.

१४) अबोली

१५) दवणा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच . पांढरा गुलाब आणि त्यावरचे जलबिंन्दु सुंदरच .तो ऑर्किड वेगळा दिसतोय ,मी पांढरया शेड्स असणाराच गुलाबी जांभळा पाहीलाय, हा पण मस्त आहे एकाच रंगाचा.

जागू, मी द्वणा कधीच पाहिला नव्ह्ता. मेधा म्हणते तशी तू पुर्ण फोटो टाकतेस का?

सगळी फुले छान आहेत.

सुप्रभात.

सुप्रभात जागू!
मस्तच. इन्शुलिनचं फूल पहिल्यांदाच पहातेय. नावाचा आणि इन्शुलिनचा काही संबंध?

मस्त. जागू, , मी रोज मोबाईलमध्ये तुझ्या फोटोची वाट बघत असते.उत्सुकतेने आज कोणत फुल असेल याची.

मेधा, बी हो उद्या टाकेन पुर्ण झाडाचा फोटो. आता जुना शोधून मिळाला तर बघते.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

मस्त!!!!!!!!!! सुप्रभात.

प्रचि ११ चाफा आहे का?

Pages