Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे देवा! मधुगंधा कुलकर्णी
अरे देवा! मधुगंधा कुलकर्णी लिहिते का जुयेरेगाचे संवाद, तरीच एवढे बोअरिंग असतात...
अरे देवा! मधुगंधा कुलकर्णी
अरे देवा! मधुगंधा कुलकर्णी लिहिते का जुयेरेगाचे संवाद, तरीच एवढे बोअरिंग असतात...>>>>> नाही नाही, जुयेरेगाचे संवाद अरुणा जोगळेकर लिहितात...
मधुगंधा कुलकर्णी होमीसुयाघची पटकथा आणि संवाद लिहायची आता ती फक्त पटकथा लिहिते. संबाद मुग्धा गोडबोले लिहिते.
बेफी, अहो, ते काय बोलावं हे
बेफी,
अहो, ते काय बोलावं हे सिरीयलबद्दल होतं. म्हणजे इथे इतकं भारंभार मटेरियल पडतं पण अचानक समोर आल्यावर काय बोलावे ते सुचले नाही. आणि त्यांना कौतुकच अपेक्षित असणार हे ठाऊक होते.
(No subject)
बेफी
बेफी
आईआजी जबरी हुश्शार आहे नाही?
आईआजी जबरी हुश्शार आहे नाही?
बेफि आईआजी जबरी हुश्शार आहे
बेफि
आईआजी जबरी हुश्शार आहे नाही? << जानु पेक्श्या? शक्य आहे का??
काय कालचा भाग अरारा दोघांना
काय कालचा भाग
अरारा
दोघांना पण रोमान्स जमत नाही. ती जानी उंचे का श्री बाळा पेक्षा?
+१ +१ +१ मला जाम बोअर होतं
+१ +१ +१
मला जाम बोअर होतं होतं.
मी वॉट्सअप ग्रूप मधे म्हणाले पण की असला रोमान्स माझ्यासोबत कोणी केला तर मी शांत चित्ताने लगेचच्या लगेच झोपी जाईन
रिये तु झोपी? मी सती गेले
रिये तु झोपी? मी सती गेले असते
रिये तु झोपी? मी सती गेले
रिये तु झोपी? मी सती गेले असते - सती जायला श्री बाळाच काय कराव ??????
असला रोमान्स करणार्या
असला रोमान्स करणार्या माणसाच्या जिन्गानी वर थू
नक्की काय जाहले? एपिसोडची
नक्की काय जाहले? एपिसोडची लींक मिळेल का?
ए गपा गं. आबालवृध्द ती मालिका
ए गपा गं. आबालवृध्द ती मालिका बघत असतात. त्यामुळे संयमित चित्र दाखवतात ते बरंय. नाहीतर जुयेरेगाचलं गच्ची प्रकरण जरा अतीच होतं सिरीयल टाईपमधे. पण प्रसाद ओकच्या टिचक्यांमुळे मजा येते फार. त्या त्याच्याच ओरिजिनल वाटाव्यात इतक्या सहज असतात.
आशू संयमाबद्दल आम्हि बोलतच
आशू संयमाबद्दल आम्हि बोलतच नैयोत.
रोमान्सच्या क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला
जान्हवीच्या ड्रेसपेक्षा त्या
जान्हवीच्या ड्रेसपेक्षा त्या सिरीयलमधल्या हरेक गोष्टीची क्वालिटी चांगली आहे असे मी नमूद करू इच्छिते.
आपटेसारख्याच अचानक आलेल्या रोमान्सचं काय करावं हे न कळल्याने असं होऊ शकतं हे चाणाक्ष प्रेक्षकांनी जाणावे.
जुयेरेगाचलं गच्ची प्रकरण जरा
जुयेरेगाचलं गच्ची प्रकरण जरा अतीच होतं सिरीयल टाईपमधे.
हायला हे कधी झालं....:)
हायला हे कधी झालं.... +१
हायला हे कधी झालं.... +१
जान्हवीच्या ड्रेसपेक्षा त्या
जान्हवीच्या ड्रेसपेक्षा त्या सिरीयलमधल्या हरेक गोष्टीची क्वालिटी चांगली आहे असे मी नमूद करू इच्छिते. >> अगदीच अगदीच +++++
असला रोमान्स करणार्या
असला रोमान्स करणार्या माणसाच्या जिन्गानी वर थू >> +++१......काय तो लहान मुलं पकडापकडी खेळतात त्या टाईप चा रोमान्स ... दाखवायचाच आहे तर काहीतरी innovative दाखवा
बाकी ते जुयेरेगा मधला गच्ची प्रकरण जरा जास्तच होत ....
छ्या.. गच्ची प्रकारणात कुठे
छ्या.. गच्ची प्रकारणात कुठे काय होतं ?? साधच तर होतं..T20 मॅच सारखं..इनिंग सुरू होते आहे म्हणता म्हणता संपते पण तसं.....
जान्हवी उंच आहे आताच्या
जान्हवी उंच आहे आताच्या श्रीरंगपेक्षा (पूर्वी श्री होता ना)
अरे लिकं द्या दोन्ही
अरे लिकं द्या दोन्ही एपिसोडची!
बघु 'बडे अच्छे..' च्या रोमान्स सोबत काही कंपेअर होतं का.. जे एकमेव नि भयानक होतं!
नाही नाही त्या 'बडे अच्छे'
नाही नाही त्या 'बडे अच्छे' च्या जवळपास हि नाहीएय हे ..त्या पेक्षा भयानक काही असूच शकणार नाही
रोमान्स नको पण त्या आया आवर
रोमान्स नको पण त्या आया आवर म्हणायची वेळ आलीये. विकृत वाटतात सगळ्या. असो.
रोहिणीबाई बर्याच बारीक झाल्यासारख्या वाटल्या का कोणाला? मागे लावलेला श्रीबाळाचा आणि त्यांचा फोटो आहे त्यात जास्त वाटतात बर्याच.
innovative दाखवा>>>>
innovative दाखवा>>>>
tya shri janu var laksha
tya shri janu var laksha theun baslyaat bavlat baayka. shara n lakshmikant gayablet te bagha mhanav
काल जानू म्हणत होती की आई आजी
काल जानू म्हणत होती की आई आजी आणि ती रोज रात्री गाडी चालवायला जायच्या पण त्या चालवताना दाखवल्या तेव्हा बाहेर छान उजेड होता
अग त्या दोघींचाच उजेड पडला
अग त्या दोघींचाच उजेड पडला असेल, नताशा. ग्रेट आहेत बाबा दोघी, अंधारात प्रकाश पाडणार्या.
अन्जू
अन्जू
Pages