Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मग आता सिरीयलचे नाव बदलायला
मग आता सिरीयलचे नाव बदलायला हवं 'होणार आई मी श्री घरची', म्हणजे खूप आयांना स्कोप मिळेल.
'होणार आई मी श्री घरची'>>
'होणार आई मी श्री घरची'>>
मान गये अन्जु होणार आई मी
मान गये अन्जु
होणार आई मी श्री घरची >>>> कम्माल आहे
'होणार आई मी श्री घरची' >>
'होणार आई मी श्री घरची' >>
सातवी कोण आता?
आठवी कोण ते सांगू शकतो.
आठवी कोण ते सांगू शकतो.
जान्हवी!
सध्या आई होण्याच्या कल्पनेनेच लाजून चूर होत असलेल्या जान्हवीला काय माहीत की काहीच एपिसोड्समध्ये तिला श्री बाळाची आठवी आई व्हावे लागणार आहे.
बहुधा महिन्याभरानंतर श्री बाळ दोन्ही हातात आपले डोके धरून घरातील प्रत्येक खोलीच्या दारात जाऊन 'तेल लावा गं मायो' असा करूणपणे ओरडू लागेल.
बेफी
बेफी
(No subject)
सातवी कोण आता? >>> अग श्री ची
सातवी कोण आता? >>> अग श्री ची सासु.. परवा त्यांच्या घरुन निघताना निरोपाच्या वेळी तो तिला म्हणाला की तुम्ही मला आईच्या स्थानी आहात... म्हणुन ती झाली त्याची सातवी आई....
उद्या झी मराठीवरील एका
उद्या झी मराठीवरील एका कार्यक्रमात आपटे बेभानपणे नाचताना दाखवला आहे, आत्ता ट्रेलर पाहिले.
बेफी गेले महीनाभर दाखवत आहेत
बेफी गेले महीनाभर दाखवत आहेत ते ट्रेलर.. गाण आहे "मला वेड लागले प्रेमाचे" त्यात प्रेमाचे ऐवजी पैशाचे हव होत...
श्री बाळ - मला वेड लागले
श्री बाळ - मला वेड लागले तेलाचे
जानूबाळ - मला वेड लागले स्मृतीभ्रंशाचे
जानूची आई - मला वेड लागले आपटेचे
जानूचे बाबा - मला वेड लागले कायमचे
पिंट्या - मला वेड लागले राजीनाम्याचे
आपटे नि शेलार अशी जोडी आहे...
आपटे नि शेलार अशी जोडी आहे... रविवार संध्याकाळ टीव्ही न बघावा हेच बरे... दुपारी राशीचक्र आहे १ वाजता
आपटे नि शेलार अशी जोडी
आपटे नि शेलार अशी जोडी आहे.<<<
मालिका बघतानाच मला ह्या दोघांचा डाऊट आलेला होता
बेफिकीर, आजकाल डाउट "खाल्ला"
बेफिकीर, आजकाल डाउट "खाल्ला" म्हणायची पद्धत आहे

म्ह़णजे,, मालीका बघायला लागल्यापासूनच मी डाउट खाऊन आहे/ किंवा खाल्लेला म्हणायचे.
दुपारी राशीचक्र आहे १ वाजता
दुपारी राशीचक्र आहे १ वाजता >>> ते ही काही फार बघाव अस नाहीये.. त्यापेक्षा पुरस्कार सोहळा बघण बर...
त्यापेक्षा पुरस्कार सोहळा बघण
त्यापेक्षा पुरस्कार सोहळा बघण बर...>>>आपटे नि शेलार?
एका दीड मिनिटाच्या
एका दीड मिनिटाच्या गाण्यापुरतेच आहेत ते दोघे... बाकीपण आहेच की बघण्यासारख.. आणि शेलारबाईंना पुरस्कार मिळलाय तो नाही का बघायचा? गेल्यावर्षीही या कॅटेगरीतला तिलाच मिळाला होता.. अॅक्टींग जबरा आहे पण तिची काही म्हणा..
बाबा सहस्रबुधे न चे खरे नाव
बाबा सहस्रबुधे न चे खरे नाव काय आहे?
बाबा सहस्रबुधे न चे खरे नाव
बाबा सहस्रबुधे न चे खरे नाव काय आहे? >> मनोज कोल्हटकर.. प्रकाश झा चा सत्याग्रह मध्ये आहे तो.. सिनेमात जास्त संवाद नसले तरी बर्याचदा अमिताभ, अजय सोबत स्क्रीन शेअर केलीय
मुग्धटली>> हो अगदीच अनुमोदन
मुग्धटली>> हो अगदीच अनुमोदन
विनीता, ज्यादिवशी ती
विनीता, ज्यादिवशी ती स्वतःच्या घरी परत जाणार असल्याचा एपि चालु होता, त्यात रो.ह म्हणते की तुम्ही एवढ्यात कशाला जाता? रहा अजुन थोडे दिवस.. ते ऐकुन माझी इन्स्टंट प्रतिक्रीया होती "कशाला?" तिच अस डोक्यात जाण हीच खरी दाद आहे नाही?
तिच अस डोक्यात जाण हीच खरी
तिच अस डोक्यात जाण हीच खरी दाद आहे नाही?>> हो मुग्धटली, आणि मला तिचा गरबा पण आवडला, मस्त नाचत होती. भुमिकेला आपली समजून करणारी ही एकटीच आहे.
नाहीतर जान्हवी, चला हवा येऊ द्याच्या दिवाळी एपिसोड मधे जान्हवीचे कृत्रिम हसणे बघून किळस आली.
आणि मला तिचा गरबा पण आवडला,
आणि मला तिचा गरबा पण आवडला, मस्त नाचत होती >>> हो.. माझी अगदी हहपुवा झाली होती..
बालवाडीतल्या मुलाना दुखवायचे
बालवाडीतल्या मुलाना दुखवायचे नाही म्हणून वेगवेगळ्या कॅटेगरीतून अशी बक्षिसे देतात की प्रत्येक मुलाला काहीतरी बक्षिस मिळतेच..त्याचीच आठवण होतेय झी मराठी पुरस्कार बघून!!
हायला विनीता. येकदम मनातल
हायला विनीता. येकदम मनातल बोल्लीस बघ, तूच माझी सख्खी मैत्रीण.:फिदी:
नुसता गोन्धळ आणी बर्याच ठिकाणी पान्चटपणा चालला होता. होसुयामी ला बेस्ट मालीकेचा सलग दुसरा पुर्स्कार? आहे काय यात आता? वेडपटपणा करुन दर दुसर्या मिनीटाला चेहेरा पाडणारी जानु, दाढी न केलेला श्रीबाळ, करड्या शिस्तीच्या वाटु पहाणार्या आई आजी आणी उरलेल्या साळकाया माळकाया.
दिवाळीत श्रीबाळाला अन्गाला पण तेल चोपडण्यात आले. ( बेफी प्लीज नोट.:फिदी:)
जानुला तसे करता आले नाही म्हणून तिने मनातल्या मनात हातपाय आपटले.
बाकी आपटे आणी जानुची आई नाचताना पाहुन हहपुवा झाली. फार रन्गात येऊन ठुमके मारत होते दोघे.
अरे ह्या नाचाची लिंक द्या
अरे ह्या नाचाची लिंक द्या कुणीतरी.
अरे ह्या नाचाची लिंक द्या
अरे ह्या नाचाची लिंक द्या कुणीतरी.
बघवणार नाही अदिति
बघवणार नाही अदिति
पिंट्याचे वडील आणि
पिंट्याचे वडील आणि फ्रस्ट्रेटेड बेबीचा एक डान्स ठेवायला पाहिजे होता.
त्या जुयेरेगामधील नाना-माई
त्या जुयेरेगामधील नाना-माई नाचत असताना वाळून तोंड खुपसून लपून राहावेसे वाटले.
Pages