मंडळी,
क्लूलेस १० अन्दाजे १० तासात सुरु होतंय!! मी रडत-रखडत फक्त गेल्या दोन एडिशन्स खेळलोय सो मला नेहमीसारखी यावेळीही मदत लागेलच!!
माबोवरचे मुरलेले खेळाडू नेहमीसारखा यंदा नवीन धागा सुरु करायची वाट बघत होतो...पण काही हालचाल दिसली नाही म्हणून सरतेशेवटी पुढाकार घेतला.
मला क्लूलेस प्रकाराबद्दल माबोवरच्याच एका जुन्या धाग्यामुळे पहिल्यांदा कळलं होतं. त्यामुळे क्लूलेसची वेगळी ओळख इथे करून देण्याच्या भानगडीत मी पडत नाहीये!! ही क्लूलेसची दहावी एडिशन आहे आणि त्या लोकांनी जरा जास्त हवा केलीये! यंदाची 'टिझर' राउन्ड तशी बरीच सोप्पी होती...नवीन लोकांना ट्राय करायचं असल्यास हा धागा---
http://klueless.in/klueless/9pt75/
मला खात्री आहे की सालाबादप्रमाणे आपण एकमेका सहाय्य करुन निदान काही लेव्हल्स तरी नक्की पार करु!!
तर लोकहो...होउन जाऊ दे!!
यंदा मी पहिलं पानसुद्धा ओपन
यंदा मी पहिलं पानसुद्धा ओपन क्रणार नाही असं सध्या म्हणतेय. लई वेळ खातं हे प्रकरण!!
(पण कुणी टीम बनवून खेळणार असेल तर मी येईन)
नंदे खेळ गं.. वरती लिंकमधलं
नंदे खेळ गं.. वरती लिंकमधलं टिझर खेळलीयेस का? हॅपॉ रिलेटेस आहे
टीम बनवायला पण वेळ नाहीये
टीम बनवायला पण वेळ नाहीये यंदा...
टिझर कोणी खेळलं असेल तर मदत
टिझर कोणी खेळलं असेल तर मदत करणार का?
टीझर पण खेळले नाही. तेव्हा
टीझर पण खेळले नाही. तेव्हा वेळच नव्हता.
नंदे मग आता थोडा वेळ असेल तर
नंदे मग आता थोडा वेळ असेल तर पहिली लिंक बघ ना प्लीज
ऑल्दिबेस्ट लोक्स...
ऑल्दिबेस्ट लोक्स... हॉऑफेसाठी प्रयत्न करा. शुभेच्छा!
खेळाणार नाही वेळ नाही म्हणत
खेळाणार नाही वेळ नाही म्हणत प्रत्येक वर्षी चार सहा लेव्हल खेळातोच.
मग अवघड लेव्हल्स आल्या की परत " आपल्याला वेळ नाही नैतर आपण नसत असं सोडलं " असं मनाला समाजवत दुकान बंद.
टिझरसाठी रजिस्टर कराव लागतय
टिझरसाठी रजिस्टर कराव लागतय का?
हो.. मी दुसर्याच लेव्हलला
हो..
मी दुसर्याच लेव्हलला अडकलेय..
कुठे अडकलीयेस
कुठे अडकलीयेस चिमुरे?
(क्लूलेस आणि हॅपॉ फारच कातिल कॉम्बो आहे.
इगल, आय, रॅव्हेन्क्लॉ..
इगल, आय, रॅव्हेन्क्लॉ.. क्रेस्ट, मॅड आय मुडी.. द इन्टेलिजन्ट.. नॉलेज इज पॉवर.. काय करायचं ते कळलय.. पण कोणताच शब्द बरोबर येइना
तू नेहमीसारखा इमेज सर्च का
तू नेहमीसारखा इमेज सर्च का करत नाहीस? त्यांनी पेज सोर्समध्ये सपस्ट सांगितलंय काय करायचंय ते!
नाही म्हणता म्हणता टीझर मध्ये
नाही म्हणता म्हणता टीझर मध्ये सगळे उतरलेच की.. डायरेक्ट ट्वीट हँडल असल्यामुळे कोण कितव्या लेव्हला पोचले आहे ते दिसते आहे..
आलं श्र इमेज सर्च केलेला..
आलं श्र इमेज सर्च केलेला.. पण दुसर्याच लेव्हलला क्रॉप करावं असं नै वाटलं.. कंटाळा दुसरं काय
सगळे खेळायला लागले....छान
सगळे खेळायला लागले....छान छान!!
टिझर राउन्ड झाली का पुर्ण सगळ्यांची??
चैर, समोर लिंक दिसत असताना न
चैर, समोर लिंक दिसत असताना न खेळणे फार अवघड आहे.
मी लेव्हल ६ की ७ ला आहे. पण पुढे खेळायला वेळ नाही.
झालं का सुरू? मला ती
झालं का सुरू?
मला ती चित्रं सर्च करायचा भारी कंटाळा येतो. आणि मग डोकं उगाचच भंजाळतं. त्यामुळे मी यंदा खेळणार नाही.
खेळाडूंना शुभेच्छा!
लेव्हल ३ केली का कुणी पार?
लेव्हल ३ केली का कुणी पार?
लाइन डाउन्लोड करतेय
लाइन डाउन्लोड करतेय
खरंतर ३ब जास्त सोप्पी आहे!!
खरंतर ३ब जास्त सोप्पी आहे!!
मी अज्ज्जिबात खेळणार
मी अज्ज्जिबात खेळणार नाहीये.... बघु किती संयम टिकतोय