Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती नक्कीच आईआजीकडे
ती नक्कीच आईआजीकडे ड्रायव्हिंग शिकत असणार.. आईआज्जी पण गायब होती तितका वेळ
हायला चिमुरी.. मलाही अगदी
हायला चिमुरी.. मलाही अगदी अस्संच वाटतंय.
कालच्या भागात खरच सिरीयल
कालच्या भागात खरच सिरीयल च्या सगळ्या जेष्ठ चाहत्यांचं बीपी वाढवायचं काम श्री आणि त्याच्या सासर माहेर च्यांनी अगदि रडरडुन इमाने एतबारे केलं. पण शेवटी जान्हवी सुखरुप असल्याच समजलं.आणि माझं बीपी वाढलं.
कालच्याच भागात आई आजी जे कुंटुंबातील प्रायवसी बद्दल बोलत होत्या ती मात्र मस्त होती वाक्य .पण ती कुठ्लीतरी आई मात्र विचित्र हावभाव करत होती .
पण ती कुठ्लीतरी आई मात्र
पण ती कुठ्लीतरी आई मात्र विचित्र हावभाव करत होती .>>>>>>>>>> ती म्हणजे ती इंदू असणार, पाहत नाहीये मि कित्येक महीने ही सिरियल, पण असा मुर्खपणा करायचा copyright तिचाच आहे म्हणुन हा अंदाज माझा
आज श्री ने जानूची चांगलीच
आज श्री ने जानूची चांगलीच कान उघाडणी केली. काय सॉलिड बोलत होता तो.
अख्खा एपिसोड त्यानेच खाल्ला.
हो तीच इंदु आई ,मी पण नेहमी
हो तीच इंदु आई ,मी पण नेहमी बघत नाही काल का रे दुरावा नंतर पाहीलं जरा रात्री११.३० ला.
पण शेवटी जान्हवी सुखरुप
पण शेवटी जान्हवी सुखरुप असल्याच समजलं.आणि माझं बीपी वाढलं <<
दक्षिणा पर्यावरणावर लेक्चर होतं का?
चिमुरी | 6 November, 2014 -
चिमुरी | 6 November, 2014 - 04:24
ती नक्कीच आईआजीकडे ड्रायव्हिंग शिकत असणार.. आईआज्जी पण गायब होती तितका वेळ>>>>>>>+++*१११११११११ अगदी .. आणि मग श्रीला सरप्राईज!
बादवे आईआजी अगदी सुपरवुमनच
बादवे आईआजी अगदी सुपरवुमनच दाखवलीये
आईआज्जी चार तास गायब होती
आईआज्जी चार तास गायब होती तर कोणाला नाही कळलं.... जानी जरा एकडे तिकडे झाली तर रान उठवलं मेल्यानी.
असो...काल जानीला शिव्या खाताना बघून जरा बरे वाटत होते. आज उट्टे काढ्तील सगळे मिळून. त्यामुळे आजचा एपिसोड बघनेका नै
आईआज्जी म्हणाल्या ना त्या
आईआज्जी म्हणाल्या ना त्या आरटिओ ऑफिस मधे गेल्या होत्या. लायसन्स काढायला गेल्या असणार दोघी.
हो काल श्री ने ऑसम काम केले.
हो काल श्री ने ऑसम काम केले. आणि सुमेधा सेम पिंच... मलाही कळले नाही की जानु नाही तर रान उठवले पण आई आजी नाही तो नो प्रॉब्लेम! बात कुछ हजम नही हुई.
आईआजी डोक्यावर पडलेल्या नाहीत
आईआजी डोक्यावर पडलेल्या नाहीत ना.:खोखो::दिवा:
काल श्री आवडला. पहिल्यांदाच
काल श्री आवडला. पहिल्यांदाच तो "श्री बाळ" वाटला नाही. मस्त बोलला जानूला.
बाकी जानूने डोक्यावर पडल्याचे नेहमीचे बेअरिंग व्यवस्थीत सांभाळले. आता तिला तशी सवय झाली आहे म्हणा.
हो, मला कालचा श्रीबाळाचा
हो, मला कालचा श्रीबाळाचा अभिनय आवडला. मस्त बोलला.
बाय द वे, तो दाढी कधी काढणार आहे?:फिदी:
आआ आणि जानी काल आर्टीओत जाऊन
आआ आणि जानी काल आर्टीओत जाऊन लाइसेन्स चे काम करून आल्या असतील तर चीटींग करत आहेत. आआ चे वजन वापरून गाडी येत नस्ताना पर्मनंट लाईसेन्स मिळवत आहेत. दोघीही खोटेपणा करतायत मग.
आई आजी नाही तो नो प्रॉब्लेम!
आई आजी नाही तो नो प्रॉब्लेम! बात कुछ हजम नही हुई.>>>>>>> आईआज्जी सांगुन गेलेल्या ना की मला काही कामं आहेत, बाहेर जातेय म्हणुन.. म्हणुन त्यांची काळजी नाही
चिमुरी: ओके! हे मी नाही
चिमुरी: ओके! हे मी नाही पाहिले.
मग आता श्री चा अभिनय अजुनच आवडला.
खरच कालचा श्री बाळाचा अभिनय
खरच कालचा श्री बाळाचा अभिनय अप्रतिम होता
ती जानी डोक्यावर पडल्यापासून श्री बाळाच्या पार डोक्यावर चढली होती आता सुतासारखी सरळ होईल
आईआजी गाडी शिकवत असणार
आईआजी गाडी शिकवत असणार जानूला, आणि आआ कळवून गेल्या होत्या की विघ्नेश्वराला जात्ये त्यामुळे कोणी काळजी करत नव्हतं.
बाकी हा डायलॉग भारी -
प्रसाद ओक - आपण पोलिसांना फोन करायला हवा, नंतर असं वाटायला नको....
श्रीची आई - नंतर म्हणजे ??? पदर तोंडात खुपसून ढसाढसा रडणे सुरू............................................
श्रीची आई - नंतर म्हणजे ???
श्रीची आई - नंतर म्हणजे ??? पदर तोंडात खुपसून ढसाढसा रडणे सुरू >>>>
त्या श्री च्या आईने नेहमी प्रमाणे पदर तोंडाला लावून गळा काढण्याचे काम चोख बजावले....कोणीतरी खपल्यासारखे रडत होती ती
ती कायमच कोणितरी खपल्यासारखी
ती कायमच कोणितरी खपल्यासारखी रडते. श्री मस्त बोलला काल. पहिल्यांदाच बाळ पणा नाही केला
जान्हवी बद्दल क्या बोलनेका!
जानी काय म्हणता जानी म्हणजे
जानी काय म्हणता
जानी म्हणजे आपले राजकुमार!
बाकी जानूने डोक्यावर पडल्याचे
बाकी जानूने डोक्यावर पडल्याचे नेहमीचे बेअरिंग व्यवस्थीत सांभाळले. आता तिला तशी सवय झाली आहे म्हणा. डोळा मारा >> नताशा जन्मजात आत्मसात असलेल्या गोष्टींची सवय करावी लागत नाही
श्री बाळा बरोबर फसलेली राईड आआ बरोबर एका झटक्यात जमणार. हे बरं असतं बा शिरेलित. कधीही न केलेली गोष्ट माष्टरकी असल्यासारखी चोख कर्तात हे लोक.
ह्या मालिकेचे संवाद मुग्धा
ह्या मालिकेचे संवाद मुग्धा गोडबोले लिहायला लागल्यापासून जान्हवी आणि श्री मध्ये टोटल पर्सनॅलिटी चेंज आहे असं वाटतंय का अजून कुणाला ?
श्री ही आक्रस्ताळेपणा करायला लागलाय ( तरी एकवेळ त्याचा संयम सुटल्यामुळे तसं वागत असेल असं मानून घ्यायला वाव आहे. )
जान्हवीचा पूर्वीचा अतिसमजूतदारपणा, नम्रपणा जाऊन ती चक्क आगाऊ, उद्धटासारखं बोलते. आईआजींशी तर ज्या प्रकारे बोलते तशी पूर्वी कधीच बोलली नसती
एकुण पात्रांच्या तोंडातून मुग्धा गोडबोलेचाच आक्रमकपणा दिसत राहतो !
अगो + १
अगो + १
मला वाटतं दोघांचं खरं लग्न
मला वाटतं दोघांचं खरं लग्न झाल्यापासुन पात्रांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली असावी
आधी ती जुयेरेगा मधली मोठी सून
आधी ती जुयेरेगा मधली मोठी सून लिहायची ना संवाद? जुयेरेगाचे तीच लिहीते. मधुगंधा कुलकर्णी.
जान्हवी एकूणच विचित्र हावभाव करते हल्ली चेहर्यावर. मला सर्वात जास्त तिच्या बाबांचा व मग आईचा अभिनय आवडतो यात.
मागच्या आठवड्यात श्री/शशांकचे खरे बाबा भेटले होते एका नातलगांकडे. तो सेम तसाच दिसतो. अचानक काय बोलणार असे झाले.
>>>तो सेम तसाच दिसतो. अचानक
>>>तो सेम तसाच दिसतो. अचानक काय बोलणार असे झाले.<<<
मुलगा सेम वडिलांसारखा दिसतो हे पाहून 'आता अचानक काय बोलणार' असे प्रश्न पडायला लागले समाजाला?
मुलगा वेगळा दिसत असला तर पडायला हवेत ना प्रश्न?
कुठे नेऊन ठेवलाय तर्कसुसंगतपणा आमचा?
(No subject)
Pages