Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या वेळेला पण सर्वोत्कृष्ट
या वेळेला पण सर्वोत्कृष्ट मालिकेचं प्राईज होसुमियाघ ला मिळालं?
न$$$$ही...... $$$$$
जान्हवी लहान मुलीसारखे
जान्हवी लहान मुलीसारखे विभ्रम करून सतत लाडात का येते आजकाल?
रिकामं मडकं तेल लावून
रिकामं मडकं तेल लावून चमकवण्यामागचा बायकांचा हेतू काय आहे हे कळत नाही.
डाळ (कथा) संपलेल्या आमटीत
डाळ (कथा) संपलेल्या आमटीत (मालिकेत) आणखी पाणी घालण्यात आचाऱ्याला (निर्माता/लेखक/ दिग्दर्शक - त्रयी) काय आणि का स्वारस्य आहे?
जान्हवी ने काल नऊवारी नेसली
जान्हवी ने काल नऊवारी नेसली होती.छान दिसत होती !!!
नुतनजे याना सर्वसमा-वेश-क
नुतनजे याना सर्वसमा-वेश-क असोसिएशन कडून नारळ आणि शाल, जान्हवीकडून एकशे एक रूपये (एक वर्षानंतर अशोकजी सोडल्यास.. जान्हवी स्वत: तिला कुणी कधी छान म्हटल्याचे विसरली आहे)....हलके घ्या हं.
मला हल्ली जानूचे काहीच छान
मला हल्ली जानूचे काहीच छान वाटत नाही. अगदी प्रकाश आमटे सिनेमातली न आवडलेली एकमेव गोष्ट म्हणजे तरुणपणातली मंदा म्हणजे जानू. तिथेही ती मला मंदा न वाटता जानूच वाटली
तिथेही ती मला मंदा न वाटता
तिथेही ती मला मंदा न वाटता जानूच वाटली << म्हणजे मंदा न वाटता मंद वाटली का ?
नुतनजे याना सर्वसमा-वेश-क
नुतनजे याना सर्वसमा-वेश-क असोसिएशन कडून नारळ आणि शाल, जान्हवीकडून एकशे एक रूपये (एक वर्षानंतर अशोकजी सोडल्यास.. जान्हवी स्वत: तिला कुणी कधी छान म्हटल्याचे विसरली आहे)....हलके घ्या हं>>>>>>>>>> हलकेच घेतलय
म्हणजे मंदा न वाटता मंद वाटली
म्हणजे मंदा न वाटता मंद वाटली का ?>>:D
(No subject)
ए म्हणजे जान्हवीने पण काम
ए म्हणजे जान्हवीने पण काम केलेय त्या चित्रपटात?
हो रश्मी प्रकाश आमटे सिनेमात
हो रश्मी प्रकाश आमटे सिनेमात तरुणपणातल्या मंदाच काम जान्हवी ने केले आहे पण तो इतका छोटा रोल आहे की आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तिचे काम संपते..ती तिथे पण थोडी डोक्यावर पडल्यासारखी वाटत होती
हो नऊवारी साडीत जानू छान दिसत
हो नऊवारी साडीत जानू छान दिसत होती ..दिवाळीतल्या सगळ्याच साड्यांत जानू सॉरी जग छान दिसत होत
धन्यवाद श्रद्धा. हो, नऊवारीत
धन्यवाद श्रद्धा.:स्मित: हो, नऊवारीत चान्गलीच दिसली. साडी पण मस्त होती. पण तिची ती पिवळी+जाम्भळी साडी काय डोक्यातुन जाईना.:अरेरे: मला पण तश्शीच साडी हवी.भ्या भ्या. ( हात पाय आपटणारी बाहुली)
हो रश्मी प्रकाश आमटे सिनेमात
हो रश्मी प्रकाश आमटे सिनेमात तरुणपणातल्या मंदाच काम जान्हवी ने केले आहे पण तो इतका छोटा रोल आहे की आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तिचे काम संपते. >>> हुश्श.. डायलॉग्ज नाहीयेत हे बेस्ट आहे नैतर मंदाताई कर्कश्य आवाजात प्रकाश सरांशी बोलतायत हे बघण म्हणजे शिक्षाच झाली असती
डायलॉग्ज नाहीयेत हे बेस्ट आहे
डायलॉग्ज नाहीयेत हे बेस्ट आहे नैतर मंदाताई कर्कश्य आवाजात प्रकाश सरांशी बोलतायत हे बघण म्हणजे शिक्षाच झाली असती>>

तरी एक दोन डायलॉग्ज आहेत तिला ह्यात नशीब आपले तेवढेच आहेत म्हणून
‘चहा घेवूया का’ अस काही तरी आहे (तिथेही तेच )..
तिची ती पिवळी+जाम्भळी साडी
तिची ती पिवळी+जाम्भळी साडी काय डोक्यातुन जाईना>>>ती पिवळी+जाम्भळी साडी पैठणी होती का ?? म्हणजे पदरावरून तरी मला तशी वाटली ...माझ्या डोक्यातून ती मावशीची निळी पैठणी जात नाहीएय
काहीही हा तुमचे प्रकाश
काहीही हा तुमचे प्रकाश सर...असे नाही म्हणाली का???? :प :प
२०००
२०००
बघता बघता मालिकेप्रमाणे धापा
बघता बघता मालिकेप्रमाणे धापा टाकत धाग्याने २ हजाराचा टप्पा गाठला.
धापा टाकत. श्रद्धा साडीला वर
धापा टाकत.:हाहा:
श्रद्धा साडीला वर जे डिझाईन होते ते जाम्भळ्या कलरमध्ये होते. आणी ब्लाऊज पण पिवळा जाम्भळा मिक्स असा होता. पैठणीच वाटली मला पण.
आशु
आशु
आता परत नवा धागा काय?
आता परत नवा धागा काय?
चक्क तिसरा धागा येनार?
चक्क तिसरा धागा येनार? :आश्चर्य:
आशु
आशु
अरे देवा रश्मी फोटो टाक ना.
अरे देवा रश्मी फोटो टाक ना. इतक वर्णन केल आहेस तर साडी बघाविशी वाटतेय
ती साडी बहुतेक दागिना सिल्क
ती साडी बहुतेक दागिना सिल्क आहे. माझ्याकडे आहे फक्त उलट कॉम्बो- साडी जांभळी, पिवळे काठ. अतिशय सुंदर दिसते, वजनाला हलकी आणि तलम.
नऊवारीवर तिची हेअरस्टाईल पुढून खूप ओढल्यासारखी दिसल्याने मला नाही आवडली.. जरा सैलसर हवा होती.
बेबी रडायला लागली भाऊबीजेला,
बेबी रडायला लागली भाऊबीजेला, मला वाटले "सारी उमंग हमें संग रहना है" या वाक्याला की काय!
पण नाहीच! माझी आपली वेडी आशा! तिचा सासरी परत जायचा कुठेही मानस नाही.
अरे देवा रश्मी फोटो टाक ना.
अरे देवा रश्मी फोटो टाक ना. इतक वर्णन केल आहेस तर साडी बघाविशी वाटतेय >> + १००
अगदी अगदी . गेलाबाजर तुनळीचा दुवा तरी
Pages