श्री नरेंद्र गोळे ह्यांचे अभिनंदन!

Submitted by प्रमोद देव on 27 August, 2012 - 05:27

लोकसत्तेच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या इ-अंकात वाचावे नेटके ह्या सदरात मायबोलीचे एक सदस्य श्री नरेंद्र गोळे आणि ते लिहीत असलेले ब्लॉग(अनुदिनी) ह्यासंबंधी विस्तृत परिचय करून देण्यात आलेला आहे.
श्री नरेंद्र गोळे ह्यांचे हार्दिक अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन गोळेकाका,
लोकसत्ताचे पण कौतुक आणी आभार, आपल्यासोबत अनेक मायबोलीकरांचे ब्लॉग्स त्यांनी प्रदर्शीत केले आहे.

Pages