Submitted by प्रमोद देव on 27 August, 2012 - 05:27
लोकसत्तेच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या इ-अंकात वाचावे नेटके ह्या सदरात मायबोलीचे एक सदस्य श्री नरेंद्र गोळे आणि ते लिहीत असलेले ब्लॉग(अनुदिनी) ह्यासंबंधी विस्तृत परिचय करून देण्यात आलेला आहे.
श्री नरेंद्र गोळे ह्यांचे हार्दिक अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन गोळेकाका, लोकसत्ताचे
अभिनंदन गोळेकाका,
लोकसत्ताचे पण कौतुक आणी आभार, आपल्यासोबत अनेक मायबोलीकरांचे ब्लॉग्स त्यांनी प्रदर्शीत केले आहे.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन गोळेकाका. पाहिला नाही
अभिनंदन गोळेकाका. पाहिला नाही तुमचा ब्लॉग, आता पाहते.
देवकाका, थँक्यु आवर्जून सांगितल्याबद्दल.
अभिनंदन गोळेकाका. पाहिला नाही
अभिनंदन गोळेकाका. पाहिला नाही तुमचा ब्लॉग, आता पाहते.
देवकाका, थँक्यु आवर्जून सांगितल्याबद्दल.
अभिनंदन!
अभिनंदन!
नरेंद्रकाका, हार्दिक
नरेंद्रकाका, हार्दिक अभिनंदन..
Pages