कलिंगडाची बाबागाडी

Submitted by _प्राची_ on 2 July, 2014 - 00:51

भावाच्या लेकिच्या बारश्याला केलेली कलिंगडाची बाबागाडी. चेहर्‍यासाठी सफरचंद वापरलय. टोपीसाठी कोबीचे पान आणि नाक डोळे साध्या स्केचपेनने काढले. नंतर धुवुन टाकता येते.
कल्पना वेबवर पाहिलेल्या फोटोन्मधून घेतली आहे. फोटो मोबाईल वर काढलेत.

kalingad2.jpgkalingad1.jpg

ह्या वेब वरच्या लिन्का

http://lookiewhaticando.blogspot.in/2010_09_01_archive.html
http://www.kavyanaimish.com/2010/06/watermelon-carving.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

खूप सुंदर. मला वेजीटेबल कार्विंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे हे मी पण नेट वर पाहिल्यापासून मनात भरलयं. तुम्ही खूप सफाईदार पणे केलेल आहे. छानच झालय.

किती गोडंय हे!!! मस्तच...
कलिंगड बॉल्स कशाने केले? मस्त गोल गरगरीत. स्कूप वापरला?

सगळ्यानचे आभार.
स्कूप करायला माझ्याकडे स्कूपर नव्हता. हलकुंडी पुजेची पळी वापरली आहे.
जागू लिन्क्स दिल्या आहेत.

Pages