Submitted by गोपिका on 1 July, 2014 - 11:08
मुलीचा वाढदिवसानिमित्त बनवला होता हा गुच्छ...बच्चे कंपनी विशेष तुटून पडली ह्यावर.मोठे ही खाल्ले.नंतर पिझ्झा आणी केक खाऊन कॅलरीस वाढव्ल्याचि अपराधि भावना कोणाचा चेहर्यावर नव्हति
१. आधी कलिंगड व्यवस्थित कापून घेतल....
२. अनन्स व किवि कापून घेतल
३.फोटोत दाखवल्या प्रमाणे फळे काड्यांध्ये टोचुन घेऊन ते नंतर कलिंगड्यावर सजवावे
टिप्स :कलिंगड शक्य तेवढ उशीरा कापवे(कार्यक्रमाचा ४५ मिन्स आधि). जेणे करून त्याचा ताजे पणा टिकून राहिल.
लवकर कापणार असाल तर फ्रिज मध्ये न ठेवता त्यावर प्लस्टिच ने झाकावे.फ्रिज मधे ठेवल्यास त्याला सुरकुत्या पडून,त्याचा ताजे पणा निघून जातो.
बाकिचि फळे सकाळिच स्किवर ला टोचुन फ्रिज मधे ठेवली होति.ऐन वेळेला ति कलिंगड्यावर सजवलि
फोटो खूप घाईत काढले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच
छानच
छान रंगसंगती साधलीय !
छान रंगसंगती साधलीय !
एकदा जेली, चीज आणि पाईनअॅपल
एकदा जेली, चीज आणि पाईनअॅपल असा काँबो करुन बघा.
एकदा जेली, चीज आणि पाईनअॅपल
एकदा जेली, चीज आणि पाईनअॅपल असा काँबो करुन बघा.>>>> जेलीच्या जागी स्ट्रॉबेरी सुद्धा चांगली लागते.. पण चीज मस्ट .. तसेच सर्व्ह करताना एखाद्या थाळीत बर्फाचे खडे वा चुरा घेऊन त्यात थोडावेळ ठेवायचे मस्त थंड व्हायला .. आणि थंड होईपर्यंत आपल्या संयमाची परीक्षा घ्यायची
बाकी हे वरचेही सहीच दिसतेय, पटकदिशी तुटून पडावेसे..
खूप मस्त दिसते आहे. कलिंगडाची
खूप मस्त दिसते आहे. कलिंगडाची परडी ही छान झाली आहे. फक्त एक सांगावेसे वाटते आहे की ते शेवटचं द्राक्ष आरपार घातले नसते तर शेवटी दिसणार्या काड्या दिसल्या नसत्या आणि अजून छान दिसले असते.
मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
अप्रतिम
अप्रतिम
वा गोपिका अतिशय सुरेख आहे की
वा गोपिका अतिशय सुरेख आहे की फळांचा गुच्छ
सुंदर आहे. कलिंगडाची परडी
सुंदर आहे. कलिंगडाची परडी कापताना कडेच्या बाजूने /\/\/\/\/\/\ असे कापत गेले तर अजून सुंदर दिसेल. वेळ लागतो पण पार्टीमधे एक्दम भाव खाऊन जातो हा शो पीस.
कसलं सुंदर आहे हे त्यात
कसलं सुंदर आहे हे
त्यात कलिंगड असल्याने आणखीनच टेस्टी
सुंदर...
सुंदर...
Beautiful. I know because I
Beautiful. I know because I tasted it
कित्ती छान ..
कित्ती छान ..
मस्त कल्पना. छानच
मस्त कल्पना. छानच
जबरी आहे
जबरी आहे
प्रतिसादा बद्दल सर्वांना
प्रतिसादा बद्दल सर्वांना धन्यवाद
क्या मस्त है| तोंपासू आणि
क्या मस्त है| तोंपासू आणि हेल्दी
मस्त !
मस्त !
फुलांचा गुच्छ मस्तच आहे आणि
फुलांचा गुच्छ मस्तच आहे आणि कोणत्याही पार्टीला हिट होईल.
सुरेखच, स्लर्प...
सुरेखच, स्लर्प...
मस्त.
मस्त.
छान
छान
खूप मस्त दिसते
खूप मस्त दिसते आहे............
खुपच सुंदर, मुलांना आवडेल यात
खुपच सुंदर, मुलांना आवडेल यात वादच नाही. सजावट फारच सुंदर आणि सोपी.