आर आर आबा - राजिनामा मागनं बरोबर होत का ?

Submitted by Babaji on 12 June, 2014 - 02:18

नाव : रावसाहेब रामराव पाटिल
जन्म : १६ अगस्त १९५७ ,वय ५७
गाव : तासगाव
शिक्शण : वकिलि
वर्न : उजल
धन्दा : राजकारन
पद : मन्त्री (ग्रुह)

हे ग्रुहमन्त्री असुन त्यान्च्याबद्दल आजपन आदरच आहे सर्वाना. या पदावर यापुर्वि असताना मुम्बई हल्ल्याच्या वेळि केलेल्या एका वक्तव्यमुळे त्यान्ची नोकरि गेलि होति. काहि वर्षानि पुन्हा कामावर गेतल पन उपमुख्यमन्त्रिपद मिलाल नाहि. फक्त ग्रुहमन्त्रिपद मिळाल. ते क्लिन मनुश्य म्हनुन सर्वाना माहित आहेत. त्यांचि मुले झेडपिच्या शाळेत शिकतात. भाउ पोलिसात असुन त्याला बढतिसाठि कधि नियम वाकवले नाहित.

या आधि विरोधि पक्शात असताना ते गाजले होते. सन्सदेत लक्शवेध केल्यामुळे लक्शवेधि आमदार अशि पन त्यान्चि ओळख होति. त्यानन्तर ग्रामविकास खात्यात काम करतान त्यानि सफाई मोहिम राबवुन गाव साफ केलि. त्या मोहिमेच कौतुक देशात झाल. पन उपमुख्यमन्त्रिपदि बढति मीळाली आणि अतिरेक्यानि हल्ला केला. त्यावेळि त्यान्च्य तोन्डुन नकळत एक वाक्य निघुन गेल ते मेडियान लावुन धरल. त्यानन्तर तम्बाखु प्रकरनात त्याना झापन्यात आल. नन्तर अनेक प्रकरनात ते असहाय वाटले. शक्ति मिल अत्याचार, गुन्डगिरि, दन्गलि आनि महिला, दलित अत्यचाराच्य केसेसमधे त्यान्च्या राज्यात वाढ झालि. केस नोन्दवुन पन घेतल्या जाट नाहित. याबद्दल सुप्रिम कोर्टने गेल्या वर्षि झापले आहे.

आताच्या घटनेत पन महिला अत्याचारासंदर्भात ते एक वादग्रस्त वाक्य बोलले (घराघरात पोलिस दिला तरि अत्यचार थाम्बनार नाहि ) अस मेडियातुन सांगिन्तल जात आहे. काल सगळिकड त्यान्च्या राजिनाम्याचि मागणि होत होति. त्यानि विधानसभेत एक स्टेटम्न्ट केल ज्यावर विरोधकानि हल्ला चढवला. बाहेर मेडियाशि बोलताना त्यानि वादग्रस्त वक्तव्य केल अस मेडिया म्हनत आहे. तर मि तस बोललोच नाहि अस आबा म्हनत आहेत. अस ते बोलले. आता नविन माहितिनुसार आबा मेडियावर हक्कभन्गाचा गुन्हा नोन्दवनार आहेत.

विधानसभेत ते नक्की काय बोलले आणि मेडियात काय आल यात खर कोन हे त्यानन्तर कळल. पन ज्या वाक्यावरुन गदारोल झाला ते रेकोर्ड झाल होत का ? त्यान्च्या नोकरिचा राजिनामा मागनं बरोबर होत का ? राजिनाम्याने प्रश्न सुटल का ? अत्याचाराच्या घटना थाम्बतिल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच्या घटनेत पन मैला अत्याचारासन्दर्भात ते एक वादग्रस्त वाक्य बोलले अस मेडियातुन सांगिन्तल जात आहे. >>>> महिला की मैला?

दुर्योधन भाव बोबडे लिहु नका हो, वाचायला त्रास होतो.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना एक न्याय आणि उत्तरप्रदेश चे गृहमंत्री आणि मध्यप्रदेश चे गृहमंत्री यांना दुसरा न्याय.. ? असे का ?

जाहिराती आणि अश्लील चित्रांचा आजिबातच परिणाम आधिच भरकटलेल्या युवकांवर होत नाही का? जाहिराती किंवा अश्लिल चित्रे/चित्रफिती या शिवाय बलात्कारामागे दुसरे कोणतेच कारण नाही. असे विधान त्यानी केलेले नाही. संध्याकाळी चघळायला काहितरी हवे म्हणुन मिडीयाने वेलदोडा दाढेला धरलाय बाकी काही नाही.

तीन आठवडे होऊनही आपणास टाईपिंग करता येत नाही?
......................... तिन आथवड्यात बरिच सुधारना झालि आहे मराठि टायपिन्गमधे..
आपण सोंग करताय की उपचार सुरू आहेत?
..............सोन्ग नाहि. उपचाराचि गरज जे सारखि दमदाटि करतात त्याना असल. माज्यावर कसलेच उपचार चालु नाहित. इत कुनाचा अपमान केला नाहि. आपनहि निट बोलावे हि विनन्ति.

उपचाराचि गरज जे सारखि दमदाटि करतात त्याना असल. >> अहो मी दमदाटी करत नाहिये. नवीन माणसाला आठवड्याभरात उत्तम टायपिंग करता येतं इथे. आपण बरीच संथ प्रगती करत आहात म्हणून उपचार/ उपाय काही चालू आहेत का ते विचारलं तर तुम्हालाही अपमान वाटला? असो, मी आस्थेनं विचारलेलं. तुम्हाला राग आला असेल तर. मी काय करू शकतो.

रा.रा. चर्चेचा विषय ठरू शकतात? Uhoh ते फक्त चर्चेत रहू शकतात फार-फार तर...

त्यांचि मुले झेडपिच्या शाळेत शिकतात<<< शिकत होती.त्यांना दोन्ही मुलीच आहेत आणि थोरली आगाव म्हणून प्रसिध्द आहे असे आम्हास कळते.सु.सु यांच्या सोबत त्या युवा रा.वा. या पक्षाशी संबधीत कामे(??) करत असतात.तसेच शॉपिंग,नटणे व आणखी बरेच काही करणे त्यांना जमते म्हणे. (ऐकीव परंतु पुरावाप्राप्त मत)

बाकी अ‍ॅडमीनने काल धागा हटवला असताना,परत धागा काढणे म्हणजे धाडस्च दुर्योधना,तेही कर्णाच्या मदतीशिवाय.तेवढे शुध्द्लेखन बरे केलेत तर कृपा होईल.चूकीचे उच्चार होतात.

टॅग जरी वाचनीय असले तरी कै च्य कै लिहू नये असे वै.म.आणि आता प्रकट व्हावे अशी विनंती केली असली तरी ते खरे करून दखवावे. Lol

ह,बा..........दमदाटि करनारे दुसरे आहेत. सगल्याना इतिहास काय सान्गनार ?

विदन्यानन्दजि काल रोबिन बोलले आज तुम्हि. प्रकट म्हनजे काय ? मि प्रकट च आहे कि राव. नाव, आदनाव. उलट इथ खुप जनानि प्रकट झाल तर मानसासारख नाव तरि कळल. तुमच्या नावावरुन पन कलत नाहि कोन ते.

एडमिनला मिच विनन्ति केलि होति. आज जो विशय आहे त्या विशयात काहि खोट आहे का ? हाच विशय होता. इथ येउन एडमिनला पत्र लिहिलेल आनि ते पन दमदाटि, चिडखोरपना आनि तिरसत भाशेत. ति पोस्ट काहि हटवलि नाहि म्हनुन विनन्ति केलि होति. आता परत तो विशय नको दादा. उगाच एडमिनला उसकुन दिल्यासारक होतय.

प्रकट म्हनजे काय ?>>>

हणमंत बाबुराव शिंदे
मालखेड ता. कराड जि. सातारा
दुसरा कायमस्वरुपी पत्ता :
सुविधा अंबर सोसायटी
नर्‍हेगाव, पुणे - ४१
संपर्क : ८६५७२६९६११
याला प्रकट होणे म्हणतात.

हाच विशय होता. इथ येउन एडमिनला पत्र लिहिलेल आनि ते पन दमदाटि, चिडखोरपना आनि तिरसत भाशेत. >>> असे स्वयंघेषित महागुरू बरेच भेटतील त्यांचं नका मनावर घेऊ.

तुम्ही एक दिवसाचा माबो टायपिंग कोर्स करा माझ्याकडे.

धडा पहिला :
मॅ अ‍ॅ रॅ चॅ श्यॅ हे टाईप करण्यासाठी काय करावे ?
दोन्ही हाताची बोटे स्वच्छ धुवून घ्यावीत व नंतर श्यॅ टाईप करायचे असेल तर १. एस २. एच ३. शिफ्ट + ई अशी बटणे दाबावीत.

आता तुम्ही एडमिन हा शब्द टाईप केलाय एड नी सुरू होणारी संबोधने मराठीत तितकीशी चांगली नाहीत. तेव्हा 'अ‍ॅ' टायपण्यासाठी : दोन्ही हात स्वच्छ धुवून फक्त शिफ्ट + ई दाबा.

आबा बोलले की ४ ० टक्के अत्याचार हे ओळखीच्या पुरुषाकडुन होतात.

त्यामुळे शेकडो पोलिस नेमले तरी हे प्रकार सहजासहजी थाम्बणार नाहीत.

आबा बरोबरच बोल्ले होते. म्हणुनच ते खपले. हिन्दुत्वाच्या राज्यात पब्लिकला खरं रुचत नाही. लबाड बोलायला हवं होतं...

मेरे महाराश्ट्र वासियो! पडोस मुल्क मे हर साल १ बलात्कार होता है ! मै महाराश्ट्र की हर नारी को माँ साबरमती जैसी पवित्र बनाउन्गा!

पण आबाना न्हाइ अक्कल. ते आपलं संख्याशास्त्रीय माहिती देत बसले. आणि अडकले.

धडा दुसरा :
ज्ञ : d + n + y ही तिन बटणे लागोपाठ
ठ : shift + T आणि नंतर h हे बटण
अनुस्वार देण्यासाठी shift + m हे बटण
ण : shift + n
श : s + h
ष : shift + s आणि नंतर h हे बटण

त्यामुळे शेकडो पोलिस नेमले तरी हे प्रकार सहजासहजी थाम्बणार नाहीत.>>
आता पोलिस बघ्याची भुमिका घेणार असतिल तर लाखो पोलिस असुन पण काहिच होणार नाही, कायद्याची कठोर आणि त्वरित अंमलबजावणी पाहिजे. कायदा मोडताना भिती वाटली पाहिजे.
असो, तिथे बसलेले आपल्यापेक्षा जास्त अनुभवी आणि विद्वान आहेत, फक्त इच्छाशक्ति दिसत नहिये, हतबलता मात्र दिसत आहे.

उलट इथ खुप जनानि प्रकट झाल तर मानसासारख नाव तरि कळल<<<इथे बरेच जण प्रकटच असतात.आपली विपू प्रोफाईल व्यव्स्थित केलीत तर बरे होईल सगळ्यांसाठी,विनंती.

इथे कुणीही अ‍ॅडमीनला पत्र लिहीलेले नाही तुमच्या विरोधात.उगाच काहीही आरोप नकोत.

शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन
शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन
शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन
शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन शुध्दलेखन शुध्द्लेखन
शु..........ध्द्............ले..............ख..............न

हे सुधारा...उपकार जनतेवर होतील. तुम्ही नीट समोर या मग चर्चा घडतच राहतील की.

धडा पहिला :
मॅ अ‍ॅ रॅ चॅ श्यॅ हे टाईप करण्यासाठी काय करावे ?
दोन्ही हाताची बोटे स्वच्छ धुवून घ्यावीत व नंतर श्यॅ टाईप करायचे असेल तर १. एस २. एच ३. शिफ्ट + ई अशी बटणे दाबावीत.

आता तुम्ही एडमिन हा शब्द टाईप केलाय एड नी सुरू होणारी संबोधने मराठीत तितकीशी चांगली नाहीत. तेव्हा 'अ‍ॅ' टायपण्यासाठी : दोन्ही हात स्वच्छ धुवून फक्त शिफ्ट + ई दाबा.
धडा दुसरा :
ज्ञ : d + n + y ही तिन बटणे लागोपाठ
ठ : shift + T आणि नंतर h हे बटण
अनुस्वार देण्यासाठी shift + m हे बटण
ण : shift + n
श : s + h
ष : shift + s आणि नंतर h हे बटण
धडा तिसरा :
क्ष : (हात स्वच्छ धुवून) १. शिफ्ट + के २. एस ३. एच
गृहखाते : यातील गृ म्हणजे खाली रेषेला लोंबणारा गळाच्या आकाराचा काय असतो तो टाईप करण्यासाठी : १. ग २. शिफ्ट + र ३. पुढे जे असेल ते अक्षर
त्र : १. त २. र
प्र : १. प २. र

दुकान भाऊ , एकदा esakal.com वर जाऊन तिथल्या बातम्यांना रिप्लाय देऊन बघा. मराठी टा इ प करणे खूप सोपे आहे तिथे. परत तो पवार साहेबांचा पेपर आहे. मग काय तुम्हाला सोन्याहून पिवळे !! बघा विचार करा ..
तिथे लिहायचे आणि इकडे पेस्ट करायचं

फक्त इच्छाशक्ति दिसत नहिये, हतबलता मात्र दिसत आहे.>>> इच्छाशक्ती असणारे या प्रश्नाबाबत नेमके काय करतील? किंवा त्यानी काय करावे? असे काही उत्तर यानिमीत्ताने देता येईल का? वरवरच्या बैठकीतल्या उपायांपेक्षा प्रत्यक्ष घटनांचा संदर्भ घेऊन मार्ग दिसतो आहे का?
एका चौदा वर्षाच्या बाप नसलेल्या मुलीवर तिचा चुलता जो तिच्या आईचा व तिचा एकमेव पोषणकर्ता आहे तो मरण्याची किंवा हाकलण्याची धमकी देऊन जबरदस्ती करतो आहे. असह्य झाल्यावर प्रकरण आईपर्यंत जाते आणि अती झाल्यावर आई पोलिसात जाते. घटनाक्रमात पोलिस कोणत्या पातळीवर अन्याय घडण्यापासून थांबवू शकले असते?

मुलानी संस्कारक्षम दृष्टीकोण ठेवावा. हा पायाभूत मुद्दा कधीही नाकारला जाऊ शकत नाही. मुलीनी सन्मानासमोर कोणताही संभव गौण ठरवत अधिक आक्रमक व्हायला हवे हेही तितकेच खरे आहे. शिक्षणाची टक्केवारी वाढली असली तरी त्याचा परिणाम मात्र नगण्य आहे. पुस्तकातून मार्क्स मिळवताना स्वातंत्र्य, कणखरता, आत्मविश्वास व आक्रमकता या गुणांची रुजवण व वाढ करणे विसरले जाते आहे. मैत्र जिवांचेच्या कामानिमीत्त आजकाल बर्‍याच शिक्षकांच्या संपर्कात असतो आशावादी असणेच मुर्खपणाचे आहे असे जाणवते. असो.
शासन कोणत्या टप्प्यावर प्रकार थांबवू शकते?

गृहमंत्री जर प्रत्येक घरामागे एक पोलिस नेमला तरी बलात्कार होतच राहतील असे म्हणत असतील तर ते चुकच आहे. राहता राहीला प्रश्न त्यांच्या राजीनाम्याचा तर विरोधी पक्षाच ते कामच आहे, तुम्ही एवढ मनावर घेऊ नका कानतोडे भाऊ कारण मोठ्या मोठ्या राज्यात अश्या छोट्या छोट्या घटना घडणारच.

हात धुवायला गेलो तर लाइटच गेलि. माज्या टाइपिन्गबद्दल पहिल्याच आथवड्यात सगल बोलुन झाल आहे. आता परत पहिल्यापासुन कशाला ? तरि पन आभार सगल्यान्चे.

विदन्यानदास भाउ - माझ नाव हिच माझि ओलख. आपन सगले माझ्यच मागे लाग्ले आहत एव्हडच सान्गने. बाकि आप्लि मर्जी. आपले धडे मि निट वाचन. पन या धाग्यचा विशय शुधधलेखन हा नाहि. आपन त्यावर वेगला धाग उघडु. इथ आबान्च्या राजिनाम्यवर बोलु.

हबा-दादा,एकटेच लढवतायत खिंड... : D

शुध्दलेखन दुका... शुध्दलेखन...
कुणी काही म्हटलं तरी शुध्द लिहायला हवं आपण....

विदन्यानदासभाउ
तुम्हला मि निरोप दिल त्याच उत्तर तुम्हि काय दिल नाय. शुद्धलेखन महत्वाच का अपमान करन महत्वाच असा एक प्रश्न. मि तर काय कुनाचा स्वताहुन अपमान करत नाहि. माझा केला तर एकदा दोन्दा सान्ग्तओ. तस एकाला सान्गितल होत. पन पहिल्यापासुन ते माझ्या मागच लाग्ल म्हनुन त्यला सान्गाव लागल.तुम्हा लोकाना त्याच राग तर नाहि ना आला ?

नसल आला तर बिशयावर बोलु कस ? आला असल तर खर खर कारन सान्गुन टाका. आनि सगल्याच आयड्याना प्रकट व्हायला सान्गा.

लगो शेकडो पोलीस कशाला नेमायचे हो? इथे पोलीस पण तेच करतायत की मुलायम बाबुच्या राज्यात. मोदीन्वर आणी हिन्दुत्ववादीन्वर तुम्ही सारखे बोलता, मग जरा उत्तर प्रदेश आणी बिहार तसेच मुलायम बाबत पण बोला की जरा. येऊन जाऊन मोदी आणी हिन्दु कशाला?:अओ:

शुध्धलेखनअसाठि आपल्यकड गझलान्चे धागे निघतात नविन नविन. तिथ आपन प्रेक्टिस करन्यचे करु. इथ आपन विशयावरच बोलु. इथ विशय शुध्धलेखन नाहि.

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधे निवडणुका व्ह्यायच्या आहेत.

राजस्थान या राज्यामधेही बलात्कार, ऑनर कीलिंगच्या हजारो घटना घडल्या आहेत. मध्यप्रदेशातल्या घटनांची जंत्री देखील खूप मोठी आहे. पण मेडीया उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रावरच फोकस करतो आहे. या राज्यांमधे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे हे वास्तव आहे.

पण याचा अर्थ ज्या पक्षाची सरकारे राजस्थान आणि मध्यप्रदेश इथे आहेत तिथे आलबेल आहे का ?

Pages