Submitted by टीना on 7 June, 2014 - 15:19
ग्लास पेंटिंग
१.
२.
३.
याला काय म्हणावं नेमकं ते सुचत नाही आहे …
४.
क्विलिंग :
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवा गडी नवा राज्य … कृपया
नवा गडी नवा राज्य … कृपया सांभाळून घ्या
हे टिकाऊ, विकाऊ आणि दिखाऊ
हे टिकाऊ, विकाऊ आणि दिखाऊ (खर्या अर्थाने प्रदर्शनीय) कारभार आहेत, आगाऊ नाहीत. मस्त!
खुपच सुंदर. अप्रतिम आहे.
खुपच सुंदर. अप्रतिम आहे.
मस्त!
मस्त!
बेफ़िकीर >> आजपावेतो तुम्हाला
बेफ़िकीर >>
आजपावेतो तुम्हाला फक्त वाचत आलेय …
खर तर माबो वर इतकं छान लिहिणारे , चांगले वाचक , सुगरण , कला व्यासंगी लोकं आहेत कि आपण आपलं काही टाकावं कि नाही हि भीती होती … आज मोठी हिमतीन इथं आले आणि तुमचा प्रतिसाद _/\_ धन्यवाद...
अन्जू , देवकी >> आभार _/\_
अन्जू , देवकी >> आभार _/\_
सर्व कला अंगात आहेत. या
सर्व कला अंगात आहेत. या प्रत्येकाबद्दल स्वतंत्रपणे लिहा ना.
खूपच सुंदर. पेपर क्विलिंग तर
खूपच सुंदर.
पेपर क्विलिंग तर अप्रतिम.
ज्याला नेमकं काय म्हणावं हे सुचत नाहिये त्याला इन्स्टॉलेशन म्हणू शकता.
सुंदर
सुंदर
कुऱ्हाड सारख काय आहे? बाकी
कुऱ्हाड सारख काय आहे?
बाकी सुंदर कला!!!!!
वॉव.. खूपच छान आर्ट आहे
वॉव.. खूपच छान आर्ट आहे तुझ्या हातात.. सुंदर !!
मस्त आहे सर्व. निळे काळे
मस्त आहे सर्व. निळे काळे क्विलिन्ग डि झाइन खूप आवडले. आर्टिस्टिक टीना.:)
मस्त आहेत सगळेच!
मस्त आहेत सगळेच!
आकाशकंदिल क्विलींग ची आयडिया
आकाशकंदिल क्विलींग ची आयडिया खूप आवडली. अर्थात बाकी पण सगळे छान आहे.
क्विलिंग आवडले .फोटो क्लोजप
क्विलिंग आवडले .फोटो क्लोजप टाका .ग्लास पेंटिंग भारी आहे .आगावू नाही .या कला पुढे उतारवयात फार उपयोगी असतात .
मस्त! >> या कला पुढे
मस्त!
>> या कला पुढे उतारवयात फार उपयोगी असतात .
फारच थेट प्रतिसाद
सगळेच आगाउ उपक्रम छान आहेत
सगळेच आगाउ उपक्रम छान आहेत शेवटचे ३ तर जास्तच आगाउ आहेत
अहाहा...... प्रत्येक गोष्ट
अहाहा...... प्रत्येक गोष्ट आवडेश खूप निगुतीनं केलं आहेस गं !!
मस्त आहेत सगळे. मला २ , ४ नं.
मस्त आहेत सगळे.
मला २ , ४ नं. फार आवड्ले.
engineering च्या ४थ्या
engineering च्या ४थ्या वर्षाच्या सुरुवातीला एका मैत्रिणीने क्विलिंग हा प्रकार दाखवला … पिन नव्हतीच जवळ मग हाती असलेले कागद आणि संपलेल्या पेन च्या रिफील ला मागच्या बाजूने उभी चीर देऊन त्याने पहिला प्रयत्न केला …
मग पुण्यात आली तेव्हा पहिली क्विलिंग कीट हातात आली , या क्विलिंग मधे काळ्या रंगाची फ्रेम म्हणजे मी आणि माझी मैत्रीण श्रद्धा चा एकत्रित पहिला प्रयत्न … त्यानंतर वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या आणि बनवत गेलो …
दिनेश दा >>> I am jack of all master of none.. असं माझं स्वतःबद्दल अगदी प्रांजळ मत आहे , पण प्रयत्न करेल.
सिमन्तिनी >>> बांबू घेऊन आले , त्याला घासून पुसून पॉलीश केलं . पकड यावी म्हणून Aluminium चा तार त्याला गुंडाळून परत पॉलीश चा थर दिला . मग Tharmacal ला हत्यारांचा आकार देऊन त्याला बांबू वर फिट करून रंग दिला .
पहिले शिकारी भालेच टाकायचा विचार होता मग फरशी पाते असलेली , साधी कुऱ्हाड पन बनविली .
धन्यवाद सर्वांना
मस्त आहे आगाऊपणा !
मस्त आहे आगाऊपणा !
खूप आवडले.
खूप आवडले.:स्मित:
सगळंच सुंदर! तिसरं काये ते
सगळंच सुंदर!
तिसरं काये ते कळालं नाही पण
माझ्या बुद्धीचा दोष!
टिना, सगळे प्रकार मस्त. मी
टिना, सगळे प्रकार मस्त. मी नुकतचं क्विलिंग शिकल्ये.
मस्तच !
मस्तच !
सगळे आगाऊ कारभार खूपच सुंदर
सगळे आगाऊ कारभार खूपच सुंदर केले आहेस.
टिना, कीती सुंदर आहे
टिना, कीती सुंदर आहे सगळेच....
सुंदर !!............
सुंदर !!............
उत्तम आहे . न्यून्गंड बाळगू
उत्तम आहे . न्यून्गंड बाळगू नये. राजहंसाचे चालणे उत्तम असेलही म्हणून का इतराम्नी चालूच नये असे थोडे आहे
सर्वच कारभार एकदम उत्तम आहे.
सर्वच कारभार एकदम उत्तम आहे. आवडेश.
असेच कारभार चालू ठेवा!
Pages