माझे काही आगाऊ कारभार

Submitted by टीना on 7 June, 2014 - 15:19

ग्लास पेंटिंग

१.
1_0.JPG

२.
2_0.JPG

३.
3_0.JPGयाला काय म्हणावं नेमकं ते सुचत नाही आहे …

४.
4_0.JPGक्विलिंग :

५.
5_0.JPG

६.
6.JPG

७.
7.JPG

८.
8.JPG

९.
9.JPG

१०.
10.JPG

११.
11.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफ़िकीर >>
आजपावेतो तुम्हाला फक्त वाचत आलेय …
खर तर माबो वर इतकं छान लिहिणारे , चांगले वाचक , सुगरण , कला व्यासंगी लोकं आहेत कि आपण आपलं काही टाकावं कि नाही हि भीती होती … आज मोठी हिमतीन इथं आले आणि तुमचा प्रतिसाद _/\_ धन्यवाद...

खूपच सुंदर.
पेपर क्विलिंग तर अप्रतिम.
ज्याला नेमकं काय म्हणावं हे सुचत नाहिये त्याला इन्स्टॉलेशन म्हणू शकता.

मस्त! Happy

>> या कला पुढे उतारवयात फार उपयोगी असतात .
फारच थेट प्रतिसाद Proud

engineering च्या ४थ्या वर्षाच्या सुरुवातीला एका मैत्रिणीने क्विलिंग हा प्रकार दाखवला … पिन नव्हतीच जवळ मग हाती असलेले कागद आणि संपलेल्या पेन च्या रिफील ला मागच्या बाजूने उभी चीर देऊन त्याने पहिला प्रयत्न केला …
मग पुण्यात आली तेव्हा पहिली क्विलिंग कीट हातात आली , या क्विलिंग मधे काळ्या रंगाची फ्रेम म्हणजे मी आणि माझी मैत्रीण श्रद्धा चा एकत्रित पहिला प्रयत्न … त्यानंतर वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या आणि बनवत गेलो …

दिनेश दा >>> I am jack of all master of none.. असं माझं स्वतःबद्दल अगदी प्रांजळ मत आहे , पण प्रयत्न करेल. Happy

सिमन्तिनी >>> बांबू घेऊन आले , त्याला घासून पुसून पॉलीश केलं . पकड यावी म्हणून Aluminium चा तार त्याला गुंडाळून परत पॉलीश चा थर दिला . मग Tharmacal ला हत्यारांचा आकार देऊन त्याला बांबू वर फिट करून रंग दिला .
पहिले शिकारी भालेच टाकायचा विचार होता मग फरशी पाते असलेली , साधी कुऱ्हाड पन बनविली . Happy

धन्यवाद सर्वांना Happy

मस्तच !

उत्तम आहे . न्यून्गंड बाळगू नये. राजहंसाचे चालणे उत्तम असेलही म्हणून का इतराम्नी चालूच नये असे थोडे आहे Happy

Pages