Submitted by टीना on 7 June, 2014 - 15:19
ग्लास पेंटिंग
१.
२.
३.याला काय म्हणावं नेमकं ते सुचत नाही आहे …
४.क्विलिंग :
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टिना हे आगाऊ कारभार आहेत?
टिना हे आगाऊ कारभार आहेत?
असतील तर उत्तम आहेत अगदी.
पेपर क्विलिंग तर एकदम किलिंग केलंय तुम्ही..
बेफीना १०० वेळा अनुमोदन. छान शब्दात प्रतिसाद दिलाय त्यांनी.
खुप सुंदर!!!!!
खुप सुंदर!!!!!
खास आहेत हे उद्योग तर. अजुन
खास आहेत हे उद्योग तर. अजुन करा, अशा उद्योगांना वेलकमच असते
अप्रतिम आहेत कारभार... असेच
अप्रतिम आहेत कारभार...
असेच चालू ठेवा अन आमाला पण दाखवत जा..:)
कि आपण आपलं काही टाकावं कि
कि आपण आपलं काही टाकावं कि नाही हि भीती होती …

>>>>>>
हे घाबरत टाकलेय
मी चार तयार भाज्या भातात ढवळून रावडाचिवडा केला तरी मोठ्या कौतुकाने टाकलेला
क्ल्लास, बेहद्द आवडले
खुपच मस्त !!!
खुपच मस्त !!!
सुरेख!! अप्रतिम!!!
सुरेख!! अप्रतिम!!!
छान !
छान !
सर्वच कारभार उत्तम आहे. कीप
सर्वच कारभार उत्तम आहे.
कीप इट अप.
अप्रतीम...माझा कडे शब्दच
अप्रतीम...माझा कडे शब्दच नाहियेत तुझ कौतूक करण्यासाठी....खूप खूप मस्त....शेवटचे दोन विशेष आवडले

असच येत राहुदे
सर्वांचे आभार रीया >> ३ ऱ्या
सर्वांचे आभार
रीया >>
३ ऱ्या फोटोत मी वाईन ग्लासेस बनविले होते Friendship Day ला माझ्या सर्वात जवळच्या मित्र मैत्रीणीना द्यायला … त्यांना रंगवण्या सोबतच त्यात लाल मरून रंगाचे sponge टाकलेले
तुमच्या सगळ्या कलक्रुती सुंदर
तुमच्या सगळ्या कलक्रुती सुंदर आहेत. त्याची सुरुवात कशी झाली हे पण खुप आवडले. ह्या निमित्ताने प्रत्येकासच आपली छोटी मोठी कला कशी सुरु झाली हे आठवले असेल.
.
.
सगळ्याच कलाक्रुती एकदम मस्त.
सगळ्याच कलाक्रुती एकदम मस्त. कलेची सुरुवात कशी झाली हे पण आवडले.
सगळच सुरेख, अप्रतीम आहे... ते
सगळच सुरेख, अप्रतीम आहे...
ते ३ नंबर काय आहे?
सुंदर! क्विलिंगनं सजवलेल्या
सुंदर!
क्विलिंगनं सजवलेल्या फ्रेम्स खूप आवडल्या.
भारी!
भारी!
सुरेख कारभार आहेत.. उगाच आगाऊ
सुरेख कारभार आहेत.. उगाच आगाऊ म्हणतेस..
अप्रतिम
अप्रतिम
पेपर क्विलिंग बेस्ट
पेपर क्विलिंग बेस्ट
भारीच आहेत आगाऊ कारभार. पण
भारीच आहेत आगाऊ कारभार. पण आगाऊ नव्हेत
खूपच सुंदर. पेपर क्विलिंग तर
खूपच सुंदर.
पेपर क्विलिंग तर अप्रतिम.
Pages