sutaka

Submitted by Babaji on 24 May, 2014 - 15:10

माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या मुन्जीचं आमन्त्रण होत. पण मला जायच नव्हत. बाहेर कुनाच्यात मिसळावस वाटत नाहि. कुणी घरी आल तरी गप्पा मारव्याश्या वाटत नाही. कधि एकदाचि जाते ब्याद अस होत. पुर्वी आवर्जुन बोलावनारे मित्र पण टाळतात आता. हीच एक मैत्रिण टिकुन आहे. तिला बहुतेक माझ्याबद्दल सहानुभुति वाटते अस कधी कधी वाटत. बाय़कोचि आणि तिची पण चांगली मैत्री असल्याने तिच्याशी पण जास्त बोललं नाहि तरी चालतं. पुर्वी ती आली कि चवकश्या करायचि. मग कदाचित मला डिसटर्ब होत हे तिच्या लक्शात आलं असेल. बायको आधी माझि बाजू सावरुन घ्यायचि. पण आता बिनधास्त तक्रारी करते हे या कानाने ऐकल आहे.

सगळे मिळुन कट रचतात माझ्याविरुद्ध. माझ्या बाजुने मीच आहे. मुलं लहान आहेत. निरागस आहेत. पण त्यांना पण कटात सामिल करुन घेतल जाईल. कुठे गेलो तर सन्नाटा पसरतो. कुजबुज चालु होते. माझ्याबद्दलच असनार. या विश्वातुन दुस-या विश्वात गेल तर या कारस्थानि लोकातुन सुटका होईल. हे कुणाजवळ बोलता येत नाहि.

बायकोचा आग्रह असतो मुन्जीला यायचा. तिला वाइट वाटेल म्हनुन जायचं. मग ही तिथ वेळ घालवनार. तोपर्यन्त मला मानसान्च्या गर्दित बसुन राहावम लागनार. गुदमरुन जाव लागनार. मैत्रिणीचा नवरा चान्गला बोलघेवडा आहे. कसं काय जमतं त्याला ? पन माझ्याशी तो गप्पा मारु शकतो. त्याचं सोबत असणं खटकत नाहि. डिसटर्ब होत नाहि. माझ मला नवल वाटत. बटु खेळत होता. त्याच बाप एव्हड्या गर्दीतुन, एव्हढ्या महत्वाच्या सोहळ्यातुन वेळ द्यायला आला. गप्पा मारत बसला. कितीतरी लोक आले होते. त्याचे घरचे होते. मैत्रिणीला जवळच कुणीच नाहि. लग्न पण तिच तिनेच केल. त्या वेळिही गेलो अव्हतो. तिनं अजिबात मनावर घेतल नाहि. उलट नव-याला घेऊन कितीदा तरी आली होती. हिला इगो कसा नाहि ? कधी कधी वाटत.

माणसं अस्वस्थ करु लागली. बायको स्टेजवर जाऊन बसलि. मी पुन्हा गर्दीत घुसमटु लागलो. सेण्टचा एकम्कात मिसळलेला वास नकोसा वाटत होता. बायकान्चे भडक मेकप डोक्यात जात होते. एक रो सोडुन पुढच्या रान्गेत एक बाई बसली होति. ब्लाऊजमधुन जितकि पाठ उघडि ताखता येईल तितका शक्य तेव्हढ लो कट होता. केसाची हेअरस्टाइल तर ओन्गळवाणि वाटत होति. खूप खाऊन एकदम नक्षिदार संडास करावि तसंला अंबाडा बघुन मळमळत होत. लोक तरिपण नजरा लावुन बघत होते. सगळ्यानच्या डोळ्यात टाचन्या खुपसुन आंधळं करावंसं वाटत होतं. एखाद्या बुटाला रन्ग मारावा तसे रन्गवलेले ओठ बघुन डोक्या तिडिक उठत होति.

डोक्यात कलकल वाढलि होति. बायको खालि येत नव्हति. स्फोट होइल अस वाटत होत. तिला कळत नाहि का माझि स्थिती ? तर तिच खानाखुना करुन स्टेजवर बोलवत होती. सगळे बघत होते. मग नाईलाज झाला. डोकं भयानक दुखत होत. पुन्हा मी बघतोय हा समज होऊन एक ललना हुष हौन गेली. तिचा अपमान करावा अस वाटल. पण सगळेच बघत होते म्हनुन राहिल. परत केव्हातरी.

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहाटे एक स्वप्न पडल. स्वप्नात देव आ;ला होता. म्हनाला कि खुप छान लिहिल आहे. जो कुनि हे लिखान वाचनार नाहि, वाचुन रिप्लाय देनार नाहि त्याला मी लवकर्च माझ्य जवळ बोलवुन घेनार आहे.

तुम्हीच पहिला रेप्लाय दिला हे बरे झाले. नै तर देवाने तुम्हाला नेले असते . रबिवार सकाळ सुखाचा घालवल्याबद्दल धन्यवाद

हे लिहिलेलं असं जर खरंच वाटतं असेल तर दुर्योधना...

एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या.
मनापासून लिहिते आहे. कृपया गैरसमज नकोत.

पहाटे एक स्वप्न पडल. स्वप्नात देव आ;ला होता. म्हनाला कि खुप छान लिहिल आहे. जो कुनि हे लिखान वाचनार नाहि, वाचुन रिप्लाय देनार नाहि त्याला मी लवकर्च माझ्य जवळ बोलवुन घेनार आहे >>

महाभारत चा २३ मेचा एपिसोड मधे दुर्योधन असाच सैरभैर झालेला दाखवलेला आहे जेव्हा त्याला कृष्णाने स्वतःचे विश्वरुप दाखवलेले..
बहुदा आपल्याला देखील स्वप्नात देवाचे विश्वरुप दाखवले वाटते Biggrin

Happy

के अन्जली

गैरसमज कसले. तुम्हि या देशात जन्माला आला हे सायको-थ्रिलर लिह्ना-या विलायति लेखकान्वर आणि माझ्यसारख्यअवर उपकारच आहेत. असो. तुमच्य डोक्तरचा पत्ता देउन ठेवा. आभार

तुम्हीच पहिला रेप्लाय दिला हे बरे झाले. नै तर देवाने तुम्हाला नेले असते . >> Biggrin

एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या.
मनापासून लिहिते आहे. कृपया गैरसमज नकोत. >> +१

असं वाटणं हे डिप्रेशन किंवा नैराश्याचं एक लक्षण आहे.

सगळे मिळुन कट रचतात माझ्याविरुद्ध. माझ्या बाजुने मीच आहे. मुलं लहान आहेत. निरागस आहेत. पण त्यांना पण कटात सामिल करुन घेतल जाईल. कुठे गेलो तर सन्नाटा पसरतो. कुजबुज चालु होते. माझ्याबद्दलच असनार. या विश्वातुन दुस-या विश्वात गेल तर या कारस्थानि लोकातुन सुटका होईल. हे कुणाजवळ बोलता येत नाहि>>>पॅरानोइया

दुर्योधन काही अडचण आहे का?...असल्यास जरूर सांगा...आधी सायकॉलॉजिस्ट्चा सल्ला घ्या नक्कीच.होप तुम्ही हे लिखाण मुद्दाम केलेलं नसावं.

लिखाण आणि त्यातले मुद्दे,सुरवातीचे पॅराज...मानसिक त्रासाची लक्षणे दाखवित आहे.
पण लोक अशी चेष्टा कां करतायत? शारीरीक आजार झाले तर आपण चेष्टा करतो का त्या माणसाची?

प्लीज,आवरा स्वतःला.मानसिक आजारपणात रुग्णाला काय हवं असतं ते इतके सगळ जाहिराती,फिल्म्स बघुन,त्यावर चर्चा होऊन कळालं असेल असं वाटलं होतं किंवा मग विसरलाय असं दिसतंय...

खूपच वाईट दिसतंय ते माबोकर...

अरे वा वा. सगळ्य्न्नि सल्ले दिले आहेत. अन्जलिताइन्ना दिलेला प्रतिसाद वाचला असेल तर आपआपल्य सायकोलोजिस्टचि नाव इथम दिलि तरि चालेल.
यातल्या कुनि कुनि जेम्स हेडलि चेस किन्वा इतर लेखकाना पुस्तक कम्प्लिट न वाचता सल्ले दिले होते ते पन कळवा म्हनजे निर्नय घ्यायला सोप जाइल . क्रमश :च्या पुढ लिहायचि गरज आहे का ?

वर लिहिल आहे कि कथा म्हनुन.

निवडक दहातुन काढून टाका------- अशी जी पट्टि आहे, त्यात उजव्या बाजुला दिसतय कथा आहे म्हणुन.

इथे 'कथा' असं लिहिलेलं कुठेच दिसत नाहीये Happy
fr your information.

anyways आता लोकांना उलटी उत्तरं देण्यापेक्षा शिर्षकात एकदा 'सुटका-कथा' असा बदल करा म्हणजे प्रॉब्लेम संपला Happy

बिचारे लोकं खराच हा तुमचाच प्रॉब्लेम आहे असा विचार करुन तुम्हाला काळजीपोटी सल्ले देत बसले होते Happy
असो!

पण लोक खरोख र सल्ले द्यायला लागले हे खरे समजुन. हेच तर त्यान्च्या लिखानाचे यश मानायला हवे. लिहा हो अजुन

ओह ते सुटका आहे होय, मला आधी "सुतक" असे वाटले होते. Sad
पुर्ण लेख वाचला तरी सुतकाबद्दल काही कसे नाही असे वाटून अंमळ कसेसेच झाले.
मग प्रतिक्रिया वाचल्यावर कळाले की ते "सुतक" नाही आणि माझी सुटका झाली. Happy

हि कथा आहे व सत्य नाही हे जाणून बरे वाटले. पण मग लेखकाच्या प्रथम प्रतिसादाचे प्रयोजन काय व तो तसा का आहे?

लेखनासाठी शुभेच्छा.

असे होते हो कधी कधी. फार दारू प्यायल्यावर असे डिप्रेशन येते.

जरा दारू कमी करा, काही विनोदी सिनेमे पहा, विनोदी पुस्तके वाचा. हसा. काही दिवस ज्यांचा त्रास होतो अश्या लोकांपासून दूर रहा, जमल्यास काही नव्याच ओळखी करून घ्या.

मायबोलीवरील राजकारणातले लेख वाचा तुफान विनोदी! जमल्यास एक दोन काड्या टाकून गंमत बघा.

काही दिवस त्रास होईल, मग परत माणसात याल. उगाच दोन दिवस सर्दी पडसे होऊन ताप आल्यासारखे आहे. लगेच हॉस्पिटलमधे जातात का कुणि, की लगेच जगातल्या एकदम टॉप डॉक्टरकडे जाऊन त्याला दोन वर्षाच्या मिळकती इतकी फी भरतात? एव्हढे घाबरण्यासारखे काही नाही.
आपलाच लेख त्रयस्थाच्या दृष्टीतून वाचलात तरी थोडे बरे वाटेल.

दुका -

एक डिस्क्लेमर टाका. ही कथा आहे आहे.

आणि तुम्ही हा लेख संपादन करून गुलमोहर कथा / कादंबरी विभागात टाका,

केसाची हेअरस्टाइल तर ओन्गळवाणि वाटत होति. खूप खाऊन एकदम नक्षिदार संडास करावि तसंला अंबाडा बघुन मळमळत होत Rofl :G: