भारत देश आणि भारताचा निवडणुकीच्या संदर्भातला कायदा हा एक संशोधनाचा विषय व्हावा.
मोदींनी निवडणुक आचारसंहीतेचा भंग केल्यासंदर्भात दोन एफ आय आर झाले आहेत. पैकी एक भाषण केल्या संदर्भातला आहे आणि दुसरा निवडणुक चिन्ह प्रदर्शित केल्या संदर्भातला आहे.
मतदान केंद्रात निवडणुक चिन्ह घेऊन जायचा मज्जाव असतो हा कायदा अत्यंत जुना आहे अस असताना काँग्रेस पक्षाला निवडणुक आयोगाने हाताचा पंजा हे चिन्ह दिलेच कसे ? अर्थात त्या वेळेला शेषन मुख्य आयुक्त नव्हते हे विसरुन चालणार नाही.
निवडणुकीत मतदान केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी ( जाहीर पत्रकार परिषद नव्हे ) तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यात " मोदींची लाट नाही " असेही विधान केले म्हणजे प्रचारच केला असे म्हणता येऊ शकले असते कारण त्याही दिवशी अनेक ठिकाणि मतदान चालु होते आणि ज्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकला असता.
दुसरी गोष्ट त्यांनी मी मतदान केले आहे अस दर्शविताना दुसर्या हाताचा पंजा मतदारांना दाखवला आहे हा फोटो वर प्रस्तुत आहे.
यावर स्वतः हुन निवडणुक आयोगाने दखल घेतलेली नाही.भाजपला ही बाब अश्या पध्दतीने निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणायची नव्हती.
मग मोदींनी आपल्या मतदानाच्या दिवशी नेमक्या ह्याच गोष्टी केल्या आणि काँगेसनी आम्ही नाही खेळत जा या चालीवर निवडणुक आयोगाकडे तक्रार केली. त्याचा परिणाम म्हणुन निवडणुक आयोगाने तिथल्या ऑफिसरला एफ आय आर दाखल करायला सांगीतले.
गुजराथमधला पोलीस ऑफीसर असो की मुलकी अधिकारी जे निवडणुकीच्या काळात निवडणुक आयोगाच्या नियंत्रणात असतात त्यांनी उद्या परत आपल्याला भाजप प्रणित गुजराथ सरकारच्या नियंत्रणात जायचे आहे याची भिती न बाळगता एफ आय आर दाखल केला. याचा अर्थ आपले कर्तव्य इनामे इतबारे पार पाडणार्या सरकारी अधिकार्यांवर गुजराथ सरकारचा कोणताच दबाव नव्हता असा घ्यावा का ?
आम आदमी पार्टीला या चर्चेतुन मी तरी वगळले आहे कारण त्यांना निवडणुकीचा / सरकार चालवायचा अनुभव फारच कमी आहे. त्यांचे चाळे बालीश सदरात मोडतात.
हाथ एकदा हलवणे आणि कमळ हातात
हाथ एकदा हलवणे आणि कमळ हातात घेउन २० मिनिट कॅमेरा पुढे नाचवणे त्यात काही फरक करतात की नाही नितिनजी ?
आणि लोकांकडे बघुन हात हलवणे हे सगळ्याच पक्षाचे नेते करतात याचा अर्थ काय सगळे नेते काँग्रेस चाच प्रचार करत आहे असा काढणार ???????????????????????????
उदयजी, पण काँग्रेसचा प्रत्येक
उदयजी,
पण काँग्रेसचा प्रत्येक नेता आपला पंजा घेऊन मतदानाला जातो तिथे तो दाखवत असेलच की. गंम्मत आहे ना ? पंजा काढुन ठेवता येत नाही म्हणुन प्रत्यक्ष मतदान केंद्रात घेऊन जायचा ( २०० मिटर्स च्या आत ) पण दुसर्याने ते करायच नाही.
हा आता तुमचा मुद्दा चिन्ह नाचवण्याचा होता. मनमोहन साहेबांच वय झालय त्यांना ते शक्य नव्हत. त्यांना हल्ली बोलायला कष्ट पडतात. चिन्ह कुठुन नाचवणार ?
पंजा सतत दाखवणे आणि लोकांना
पंजा सतत दाखवणे आणि लोकांना अभिवादन करत असताना हात हलवणे यात फरक असतो नितिनजी.
चिन्ह हातात घेउन पत्रकार परिषद घेणे आनि तेव्हा भाषणबाजी करत असताना ते चिन्ह सतत दाखवणे
या वर ऑब्जेक्शन घेतलेले आहे .
१-२ मिनिटांसाठी हात हलवणे आणि कॅमेरा समोर पंजा समोर धरुन भाषण बाजी करणे हे वेगवेगळे आहे
स्वतःची चुक लपवण्यासाठी उगाच बाळबोध प्रश्न उपस्थित करणे हे आजकाल भाजपाचे लक्षण दिसुन येते
हनिमुन च्या वक्तव्याचे समर्थन करताना लेखीने जे काही बोलले ते मुर्खपणाचे लक्षण होते
चिन्ह किती मिनीटे दाखवले
चिन्ह किती मिनीटे दाखवले म्हणजे गुन्हा नाही आणि किती मिनीटे (नाचवले ) म्हणजे गुन्हा आहे अशी व्याख्या कायद्यात नाही उदयजी.
गुन्हा कायद्याच्या परिभाषेला अनुसरुन दाखल केला जातो.
इथे उल्लेख स्पष्ट आहे की २०० मीटर्स च्या बाहेर कोण्त्याही पक्षाचा मंडप मतदारांच्या सोयीसाठी असल्यास तिथे बॅनर लाऊ नये. लावला तर त्याचा साईझ काय असावा.
चिन्ह दाखवणे हा गुन्हा असेलच तर हे दोन्ही गुन्हे एकाच प्रकारचे आहेत हे मला सांगायचे आहे.
दुसरे हा कायदा सदोष आहे आणि निवडणुक आयोगाने तत्परता मोदींच्या विरोधात दाखवली याचे वैषम्य वाटते. ( अश्या सदोष कायद्याचा संदर्भात )
निवडणुकीत मतदान केल्यानंतर
निवडणुकीत मतदान केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी ( जाहीर पत्रकार परिषद नव्हे ) तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यात " मोदींची लाट नाही " असेही विधान केले म्हणजे प्रचारच केला असे म्हणता येऊ शकले असते कारण त्याही दिवशी अनेक ठिकाणि मतदान चालु होते आणि ज्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकला असता.
दुसरी गोष्ट त्यांनी मी मतदान केले आहे अस दर्शविताना दुसर्या हाताचा पंजा मतदारांना दाखवला आहे हा फोटो वर प्रस्तुत आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>
इथे नितिन जी तुम्हीच लिहिले आहे .. यातच सगळे काही आले..
जाहीर पत्रकार परिषदेत चिन्ह दाखवणे आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे वेगळे आहे.. आता पत्रकाराने विचारले की "मोदी लहर आहे का? तर यावर उत्तर काय अपेक्षित आहे ? "मोदी लहर नाही" हेच येणार .. असे म्हणायला हवे होते का " चल २०० मीटर पुढे तिथे तुला उत्तर देतो ? " 
मुळात पत्रकार २०० मीटर च्या आत येउन पोलिटिकल प्रश्न विचारुच कसा शकला ?
आणि पत्रकार परिषद आयोजित केली जाते त्यासाठी नियमाचे पालन करणे शक्य असते .. अचानक नाही होत काही..
असे तर काही घडले नाही ना की अचानक मोदींना हुक्की आली आनंदाच्या भरात आताच्या आताच इथेच पत्रकार बोलवा मला भाषण द्यायचे आहे " असे तर म्हणाले नाहीत ना ???? म्हणजे त्यांची पत्रकार परिषद पुर्वनियोजित होती अश्या वेळेला नियमाचे पालन करायलाच हवे ..
नाही हो उदयजी ! जशी
नाही हो उदयजी !
जशी मनमोहनसाहेबांची ( आयोजीत ) पत्रकार परिषद नव्हती तशीच मोदींची ही नव्हती. ते फक्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
रिक्कामा टाईम लै दिसतोय
रिक्कामा टाईम लै दिसतोय सध्या.
श्री नरेंद्र मोदींना पोलीस
श्री नरेंद्र मोदींना पोलीस खात्याने क्लिन चिट दिली आहे. हा सर्व प्रकार २०० मिटर्स च्या बाहेर घडला आणि पत्रकार परिषद पुर्व नियोजीत नव्हती.
काल समयवरच्या मुलाखतीत मोदीजींना याच विषयावर प्रश्न विचारला.
प्रश्न विचारण्याचा रोखही " तुम्ही जाणुन बुजुन असे केले का ? "
यावर मोदीजी म्हणाले मी आज पर्यंत राँग पार्किंगचा पण गुन्हा केलेला नाही. मी अतिशय सजग असतो.
डॉ मनमोहनसिंग सुध्दा पंजा हलवत होते कारण हा गुन्हा नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------
पण काँग्रेसच्या लोकांना कोण सांगणार की तुम्ही तक्रार केल्याने जर कुणाला प्रसिध्दी मिळाली असेल तर मोदीजींनाच.
अजुन खुमखुमी संपलेली नाही.
आता स्पुन गेट की काय नवीन प्रकरण शोधलय. त्यावर प्रफुल्ल पटेल व उमर अबदुल्ला यांनी घरचा आहेर दिलाय हे सांगणे नको.
डोबीवली फिवर सारखा मोदी फिवर येतो काय लोकांना ?
बाकी मोदी फिवर येणारी मंडळी पुरोगामीच असणार त्यांना आयुर्वेदीक किंवा घरगुती औषध आणि रामदेव बाबांच तर औषध बिलकुल चालणार नाही.
यावर मोदीजी म्हणाले मी आज
यावर मोदीजी म्हणाले मी आज पर्यंत राँग पार्किंगचा पण गुन्हा केलेला नाही. मी अतिशय सजग असतो.
आधी स्वतःच्या संसारात बायकोला स्वतःशेजारी पार्क कर .
मोदी सगळ ठरवुनच करतो ...
मोदी सगळ ठरवुनच करतो ... त्यांना असे वाटते की कोणी काही करु शकणार नाही . कारण मी फेसबुक पंतप्रधान आहे..

लक्ष्मीजी, ताप फारच वाढलाय.
लक्ष्मीजी,
ताप फारच वाढलाय. तुम्ही बरळताय. लौकर औषध घ्या. ताप डोक्यात गेला तर काही खर नाही.
कारण मी फेसबुक पंतप्रधान
कारण मी फेसबुक पंतप्रधान आहे.. सोनीयाजी म्हणाल्या की मोदींना ते पंतप्रधान झाल्यासारख वाटतय ( खरखुर बरका फेसबुकवरच नाही ) यावर मोदी आज अमेठीत म्हणाले
मॅडमजी - आपके मुहमे दहीशक्कर - आजच अमेठीतल मोदींच भाषण ऐकल तर तुम्हालाही पटेल.
उदयनजी,
रागाऊ नका. शेवटी कस आहे मॅडमजींचा पक्ष २००४ मधे अल्पमतात का होईना सत्तेवर आला तेव्हा मलाही दुखः झाले. आपल्यावरचे जे पक्षाचे संस्कार आहेत ते मी पुसायचा प्रयत्न करतोय. मी भाजपच्या फिक्स्ड वोटर मधुन स्वतःला फ्लोटिंग वोटर मधे बदलायचा प्रयत्न करतोय. जरा जड जातय.
कुणिही आणि मोदींनी सुध्दा २०१९ मध्ये गृहीत धरु नये. त्यांना कामच करावे लागेल अन्यथा जावे लागेल.
आजच अमेठीतल मोदींच भाषण ऐकल
आजच अमेठीतल मोदींच भाषण ऐकल तर तुम्हालाही पटेल. >>> भाषण होते का ते.?? . मला वाटले की फक्त वैयक्तिक राग , वेडेपणा , वगैरे होता तो.. धन्यवाद सांगितल्या बद्दल .. नुसते प्रश्न दुसर्यांना विचारायला येतात .. विचारलेल्या प्रश्नचे उत्तर देण्याइतकी हिंमत नाही त्यांच्यात ..
असो चुकुन पंतप्रधान झाले तर खरच मज्जा येईल
जसे वाजपेयींना जयललिता ममता यांनी सळोकीपळो करुन सोडलेले तसे झालेले बघायला नक्कीच आवडेल ..
ते पंतप्रधान व्हायच्या आधीच
ते पंतप्रधान व्हायच्या आधीच प्रफुल्ल आणि पवार साहेबांनी कशी नांगी टाकली ? ही ममता आत्ता इलेक्शन आहे म्हनुन फुर फुर करते. पंतप्रधान झाल्या झाल्या विषेश पॅकेजची मागणि करते की नाही ते पहा.
नितीशकुमारांना आज शरद यादवांनी ( शाल जोडीतुन ) हाणला. ते काय करतात ते पहा. घोडा मैदान १७ तारखेपासुन पुढील ५ वर्षे खुल्ले आहे.
मोदींचे सिनीयर्स ( शंकरसिंह बाघेला ) आता काँग्रेसमधे आहेत. वयाच्या ८५ वर्षी केशुभाई पटेलांनी एक पार्टी बनवुन अख्या गुजराथ मधे उमेदवार उभे केले आणि २०१२ मध्ये मोदींनी धोबीपछाड टाकल्यावर पुन्हा पार्टी भाजपमधे विलीन केली. ज्या अडवानींनी मोदींना मुख्यमंत्री केले त्यांना दुसरा सुरक्षित मतदार संघ नमिळाल्याने गांधीनगर मधुन उभे राहण्याची वेळ आली.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कितीही राजकीय विरोध असला तरी शंकरसिंग बाघेलांनी जेव्हा मोदींच्या पत्नीबाबत काँग्रेसचे नेते वेडेवाकडे बोलु लागले त्यांना गप्प केले. ते म्हणाले ही गोष्ट मला अनेक वर्षे माहित आहे.
ममता, जयललीता यांना मोदींच्या शाळेचा पत्ताच माहित नाही. वाजपेयी सहृदय होते त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. आता एका कसलेल्या राजकारणीशी गाठ आहे.
जे सगळ्यांच्या एकत्रीत विरोधाला पुरुन उरले ते सत्ता हातात आल्यावर काय करतील हे पाहिल्यावर तुम्हाला फक्त मा. इंदिराजींची आठवण होईल. इतका मुत्सद्दीपणा फक्त मोदींकडेच आहे.
मोदींच्या पत्नीबाबत
मोदींच्या पत्नीबाबत काँग्रेसचे नेते वेडेवाकडे बोलु लागले >>>>>> हे पुराव्या सहित सिध्द करा.....
काय वेडेवाकडे बोलले होते ते ..... अन्यथा शब्द मागे घ्या
आत्ताची झी न्युज ची ताजी
आत्ताची झी न्युज ची ताजी बातमी ---- आता स्पुन गेट प्रकरणात सरकारने शेपुट घातली.
मी वरिल वाक्याचे स्पष्टीकरण
मी वरिल वाक्याचे स्पष्टीकरण मागितले आहे नितीन जी........आशा आहे की तुम्ही योग्य पुरावे देतील अन्यथा आपले वाक्य मागे घेतील
http://www.bharatnewschannels
http://www.bharatnewschannels.com/abpmajhatvnews-watchonline/ahmedabad-s...
मी "काय वेडेवाकडे बोलले होते
मी "काय वेडेवाकडे बोलले होते ते ." या वर पुरावा देण्याची विचारणा केलेली नितीन जी.......
पोस्ट माझी वाचुन पुरावे द्यावे ..
शंकरसिंग वाघेला यांच्या
शंकरसिंग वाघेला यांच्या बोलण्यातुन तरी जाणवते की वाचाळवीर आणि दुसर्याच्या पत्नीशी संबंध ठेऊन असलेल्या दिग्वीजयसिंग यांनी केलेल्या कंमेंटवर हा इशारा होता.
मला पुरावे देण्याची आवश्यकता नाही. मी देणार नाही. आपण अॅडमीन्कडे तक्रार करावी.
शंकरसिंग वाघेला यांच्या
शंकरसिंग वाघेला यांच्या बोलण्यातुन तरी जाणवते >>>> नीट कमेंट्स ऐका त्यांची.. दिग्गी ने विवाहीत असल्याचे का लपवुन ठेवलेले हे विचारलेले त्यावर ते म्हणाले की मला माहीत आहे त्यावर जास्त विचारायची गरज नाही..
आणि तुम्ही आरोप केलेला आहे की काँग्रेसी नेत्यांनी जशोदाबेन ला वेडेवाकडे बोलले आहे......
तुम्हाला काय ते मोदी सारखे महामुर्खा आणि वाचाळ वाटलेत का कुणाच्या पण बायकोवर बोलायला
तुमचा बिनडोक मोदी दुसर्याच्या बायको ला ५० करोड ची गर्लफ्रेंड बोलतो ....यावरुन त्याचे संस्कार दिसुन येतात जे बाकिच्या आंधळ्या अनुयांवरुन दिसुन येते.....
इतरांच्या बायकांना जाहीर सभेत
इतरांच्या बायकांना जाहीर सभेत ५० करोड ची गर्लफ्रेंड म्हणणार्या मानसाने "आनंदीबाई" ला काय म्हणतो मग .. याचे उत्तर द्याच .......
मोदी ५० करोड ची गर्ल फ्रेंड
मोदी ५० करोड ची गर्ल फ्रेंड म्हणल्याचा पुरावा मला नको आहे. ही आनंदीबाईची भानगड काय आहे तेव्हड विस्कटुन सांगा उदयन साहेब. या इलेक्शनच्या साठमारीत फारच मागे पडल्यासारख वाटतय.
मौत का सौदागर सोनीयाजी कशावरुन म्हणल्या ? तेव्हातर एस आय टी पण गठीत झाली नव्हती. मोदींवर आरोप सिध्द होण्या आधीच सौदागर याला पुरावा कोणाकडे मागायचा ?
हे कमी की काय त्या सिब्बलाने दंगल शमायच्या आत. चौकशी सुरु व्हायच्या आत आरोप केला कोणत्या पुराव्यावर ?
आज परत रामाच्या नावाने भीक
आज परत रामाच्या नावाने भीक मागितली
रस्त्यांवर फिरले "राम के नाम पे वोट दे दे बाबा" हे स्लोगन आहे भाजपाचे
आजकाल गर्लफ्रेंड ला "इज्जत" म्हणायची फँशन आहे
वाड्राची चौकशी अजून न करता
वाड्राची चौकशी अजून न करता त्यावर चित्रपट बनवला
मग तर सिब्बल ने केवळ आरोप लावले आहेत
ते चालते तर हे पण चालवाच