Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लुंकडमध्येही पहा.
लुंकडमध्येही पहा.
ओके. माझ्याकडुन पण वाद
ओके. माझ्याकडुन पण वाद समाप्त.:स्मित: अन्कुची पोस्ट आल्यावर माझी पोस्ट डिलीट होईलच.
Go Pournima.
Go Pournima.
कजरीच्या चौकातुन खाली (म्हणजे
कजरीच्या चौकातुन खाली (म्हणजे नारायण पेठेकडे जाणारा रस्ता) गेल्यावर उजव्या हाताला १०० मिटरवर एक हस्तकला नावाचे दुकान आहे तिथे कॉटन्/बांधणी/ पटियाला/लेगिंग्ज/ मिक्स अँड मॅच वाले भरपूर ड्रेसेस आणि आपल्या बजेटमधे अगदी ६०० पासुन पुढे मिळतात.
लक्ष्मी रोडवर ओम मार्केट आहे,
लक्ष्मी रोडवर ओम मार्केट आहे, तिथे बरेचसे लेडीज ( नोट लेडिजच ह.) टेलर्स आहेत. छान ड्रेस शिवुन देतात. जवळची खुण मात्र लक्षात नाही. कदाचीत पु ना गाडगीळ्च्या शेजारी किन्वा समोरच असावेत.
हस्तकला छान आहे. माझ्या
हस्तकला छान आहे. माझ्या वहिनीचे ड्रेस तिथलेच असतात. धन्यवाद शुभान्गी, तुझ्या पोस्टमुळे ते आठवले.:स्मित:
लक्ष्मी रोडवर ओम मार्केट आहे,
लक्ष्मी रोडवर ओम मार्केट आहे, तिथे बरेचसे लेडीज ( नोट लेडिजच ह.) टेलर्स आहेत. छान ड्रेस शिवुन देतात. जवळची खुण मात्र लक्षात नाही. कदाचीत पु ना गाडगीळ्च्या शेजारी किन्वा समोरच असावेत.>>>>>>>>.हो. हे अमहित आहे. पण माझे शिवलेले प्रत्येक ड्रेस शिंप्यानी बिघडवलेले आहेत. म्हणून आता तयारच घ्यायचा विचार केलाय.
अर्र! माझे ड्रेस मस्त शिवले
अर्र! माझे ड्रेस मस्त शिवले होते त्यानी. पण त्यावेळी मी बान्धेसुद असल्याने छान बसले होते.:फिदी: पण आता ते दिवस गेले, आता चन्द्रासारखीच अवस्था आहे माझी. रन्गोलीत पण रेडीमेड मस्त आहेत.( विश्रामबागवाड्याजवळचे_), पण व्हरायटी कमी वाटली.
रश्मी,
रश्मी,
शोभातै, शनिपाराजवळ 'मैत्री'
शोभातै, शनिपाराजवळ 'मैत्री' नावाचं दुकान आहे, तिथे मिळतील रेग्युलर वापराचे (तयार) ड्रेसेस तुला
बजेटमध्ये ही आहेत 
हर्षे, पुढच्या रविवारी आता
हर्षे, पुढच्या रविवारी आता खरेदी.
रश्मी तै पोस्ट वाचली.. आता
रश्मी तै पोस्ट वाचली.. आता जुना धागा पण पाहते.
सॉरी माझी २ दिवस सलग सुट्टी झाल्यामुळे आज प्रतिसाद देत आहे.
महाराणी चे आता २ शॉप झालेत.एका मधे ५०० पासुन ५००० आनि जुन्या शॉपमधे ५००० च्या पुढे अशी विभागणी केली आहे त्यांनी.
ठाण्यात चांगले कुर्ते
ठाण्यात चांगले कुर्ते (लेटेस्ट) कुठे मिळतील?
ठाण्यात स्टेशन रोड ला कैरी ,
ठाण्यात स्टेशन रोड ला कैरी , कॉटन कॉटेज मधे मिळतील.....आजु बाजुला खुप दुकाने आहेत...राम मारुती रोड ला पण एका बाजुला एक दुकाने आहेत. पुढच्या महिन्यात जाणार असशील तर मी जाणार आहे तेव्हा चल माझा सोबत..
धन्यवाद रश्मी भानुप्रियाने
धन्यवाद रश्मी
भानुप्रियाने तिच्या ब्लाऊज डिजाइनचे छान छान फोटो टाकले होते फॅशनच्या धाग्यात. खुप खुप शोधुनही तिच्या पोस्ट नाही सापडल्या मला.
वा अनिश्का, ग्रेट. ठाण्याची
वा अनिश्का, ग्रेट. ठाण्याची दुकाने परिचयाची झाली तुझ्या आता, रुळलीस ठाण्यात एकंदरीत.
हो अन्जु...
हो अन्जु...
कोणीच का येत नाही????
कोणीच का येत नाही????
मी येते वाचायला. बाकी यु नो
मी येते वाचायला. बाकी यु नो मला fashionचं एवढं काही कळत नाही.
फॅशनचे नवनवीन ट्रेंडस ह्या
फॅशनचे नवनवीन ट्रेंडस ह्या दक्षिणा व माधवी दोघींच्याही धाग्यावर ह्ल्लीच्या मॉडर्न कपड्यांची खूप छान चर्चा आहे.तशी आताही इथे माहिती आली तर आवडेल.
दक्षीने तिचे लक्ष पाकृकडे
दक्षीने तिचे लक्ष पाकृकडे दिल्यामुळे आणि वर्षुने चीन पादाक्रांत करायचं ठरवल्यामुळॅ तसंच इतर आय्ड्यांनी काही उन्हाळी कामे काढल्यामुळे या धाग्याचं प्रचंड नुकसान होत आहे
आता समर स्पेशल... १. लखनवी
आता समर स्पेशल...
१. लखनवी अनारकली विथ लेगिन्स
२. जॉर्जेट ट्रान्स्परंट टॉप्स विथ जीन्स / केप्री
३. लखनवी ट्युनिक्स / कुर्ती विथ जीन्स / लेगीन्स..
४. कॉटन्स स्कर्ट्स...
५. बीबा मधे जरा चांगलं कलेक्शन आहे..पण किंमती अफाट... तसे नॉर्मल कुर्ते ७०० पासुन आहेत..चेक करायला हरकत नाहीत..
६. wave ( W ) मधे की मस्त बोट नेक वाले कुर्त्यांचं कलेक्शन आलय...
आणि डोळ्यांना मस्त वाटणारे...ऑलिव ग्रीन , सेरिलियन ब्लु....अॅक्वा ब्लु पेक्षा जरा सा डार्क.. , सफेद, मँगो येलो हे रंग आहेत...पण निऑन पिंक, ग्रीन , येल्लो , ब्लु हे ही मस्त दिसतात...
आणि या वर्षी सोन्याची ज्वेलरी ला कट....आणि क्रिस्टल, वूडन , ऑक्सिडाईज ज्वेलरी इन.....
साड्या तर कॉटन , सिल्क मधे वरायटी आहे सध्या.....मला स्वताला गार्डन वरेली च्या साड्या फार्फार आवडतात....तीथेही खुप मस्त कलेक्शन आलय...एकदा जाउन चेक करायला हरकत नाही....
बांधणी, बाटीक मधे नो डार्क
बांधणी, बाटीक मधे नो डार्क कलर....त्यातही फ्रेश कलर्स मिळतात....मला तेच मस्त वाटतात....
अनिश्का, बिबा ब्रॅन्ड पाहिला
अनिश्का, बिबा ब्रॅन्ड पाहिला आत्ता वेबसाइटवर, मस्तच आहे. खुप आवडला.
मी बिबा ची फ्यान नाहीय पण
मी बिबा ची फ्यान नाहीय पण पहिल्यांदा मला कलेक्शन आवडलय तिथल....
बिबा लय बोर... सुपर गावठी
बिबा लय बोर... सुपर गावठी दिसतं ते.
W आवडते. जरा क्लासी, वर्किंग
W आवडते. जरा क्लासी, वर्किंग विमेन लाइक सोबर असतात. बाकी सगळीकडे हल्ली थोडंतरी लायटिंग असतंयच!
फॅबमधे मिळतात विदाऊट लायटिंग.
मला myntra.com वर चांगले
मला myntra.com वर चांगले कुर्ते मिळाले रोजच्या वापरासाठी. सात कुर्त घेतले. एवरेज कॉस्ट ४७०, . अनारकली पॅटर्न थोडे महाग आहेत.
बिबा - सुपर गावठी. अगदी अगदी आणि कैच्याकै महाग. अनि आणी पेरू तुम्हाला कुठे मिळालं बिबाचं चांगलं कलेक्शन? कोणत्या वेबसाईटवर.
वा अने, तू fashion
वा अने, तू fashion डिझायनिंगचा course करायला हवा होतास चांगली डिझायनर झाली असतीस.
मी बिबा प्रत्यक्षात बघितले
मी बिबा प्रत्यक्षात बघितले नाहियेत कपडे पण जे ऑनलाईन पाहिलेत ते सगळे बटबटीत वाटले.
बाकी सगळीकडे हल्ली थोडंतरी लायटिंग असतंयच!
>>>>
नी खरय ग
Pages