Submitted by हर्ट on 9 April, 2014 - 11:01
नमस्कार जनहो.
रुनि, लालू, मानुषी, स्वाती दांडेकर आणि मी बी - असे आम्ही पाचजण येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) हरंडन इथे भेटणार आहोत. व्हर्जिनिया आणि वाशिंगटन डी. सी. इथे राहणार्या मायबोलिकरांना जर ह्या गटग मधे यावेसे वाटत असेल तर कृपया मला संदेश पाठवा. जर दुरवरुन कुणाला यायचे असेल तर आपले स्वागतच आहे!
गटग येत्या शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) सायंकाळी ६:३० ला ठरले आहे.
स्थळ - हरंडन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
i may be able to join, still
i may be able to join, still working out plan.
शुक्रवारी (११ एप्रिल २०१४)
शुक्रवारी (११ एप्रिल २०१४) सायंकाळी ६:३० ला ठरले आहे.>> आम्हाला काम अस्ते राव. इथुन यायला ४ तास लागतात. कस जमवायच.
आबेला कुठे काम असते? म्हणुन
आबेला कुठे काम असते? म्हणुन तो चाललाय... भाई तुम्ही बाराबाफवर जमवाच... 'तेरी चटनी' .वाले
बेडेकर, अवश्य ये!!! लवकर
बेडेकर, अवश्य ये!!! लवकर प्लान कर.
रुनि, लालू, मानुषी आणि मी बी
रुनि, लालू, मानुषी आणि मी बी >>> अरे 5 झाले ना ? , लालु आणि रुनीपॉटरना नमस्कार सांगा. माबोवर हल्ली त्या दिसत नाहीत.
व्हर्जिनिया, डीसी लोकं रोमात
व्हर्जिनिया, डीसी लोकं रोमात असतात. मग हा धागा चालवणार कोण? बाराकर? हे म्हणजे घरचं झालं थोडं नी बी ने धाडलं घोडंं
बाफ चालवायचा का? मी येऊ शकत
बाफ चालवायचा का? मी येऊ शकत नाहीय..
>> लोकांच्या अंगावरील
>> लोकांच्या अंगावरील कपड्यांने थर कमीकमी होत आहेत.
बाप रे! लवकर भेटून मोकळे व्हा कोण ते!
(No subject)
(No subject)
कपडे कमी गटग? नवीन कल्पना
कपडे कमी गटग? नवीन कल्पना आहे...
पण तुम्हांला जमणार नाही असं
पण तुम्हांला जमणार नाही असं आधीच डिक्लेअर केलंत. आली का पंचाईत?
स्वाती,
स्वाती,
मी सहा कॅप वाला थोडाच आहे...
मी सहा कॅप वाला थोडाच आहे...
गोगा बहुतेक नुस्तेच कमी कपडे
गोगा बहुतेक नुस्तेच कमी कपडे पाठवून देतील गटग साठी
पण स्वाती म्हणतेय 'लवकर
पण स्वाती म्हणतेय 'लवकर भेटून मोकळे व्हा ' , म्हणून नवीन कल्पना म्हणालो मी....
अय्या गोगा. मायबोली
अय्या गोगा. मायबोली करांचा चिवचिवाट. अच्छा है अच्छा है. मजा करो नी वृत्तांत लिखो.
स्वाती दांडेकर पण येताहेत.
स्वाती दांडेकर पण येताहेत.
<कपडे कमी गटग? नवीन कल्पना
<कपडे कमी गटग? नवीन कल्पना आहे< काहीही हा
काहीही हा <<< म्हणजे? पूर्वी
काहीही हा <<< म्हणजे? पूर्वी ही असं गटग झालं होतं? कधी ? कुठे? फोटो आहेत का तुमच्याकडे?
थोडं जवळ असतं तर आलो असतो
थोडं जवळ असतं तर आलो असतो नक्की त्यात शुक्रवार म्हणजे वीकडे पण आहे.
तू हाल्फ डे टाक ना.. ८ पर्यंत
तू हाल्फ डे टाक ना.. ८ पर्यंत पोचला तरी भेट होईल
बी, half, talk मध्ये ल
बी, half, talk मध्ये ल सायलेंट असतो हे माहिती नाहीये का?
सायो, ऑफनमधे सुद्धा टी
सायो, ऑफनमधे सुद्धा टी सायलेन्ट असतो पण काहीजण मुद्दाम ऑफ्टन असा उच्चार करतात.
बी, तेही केलं असतं पण सध्या
बी, तेही केलं असतं पण सध्या शक्य नाही. पण थँक्स!
>> पण काहीजण मुद्दाम ऑफ्टन
>> पण काहीजण मुद्दाम ऑफ्टन असा उच्चार करतात
हो हो, बरोबर आहे. तू तुला हवं तसंच टाल्क कर रे!
ऑफन आणि ऑफ्टन म्हणण्यातला फरक
ऑफन आणि ऑफ्टन म्हणण्यातला फरक हा भारतातला (ब्रिटीश इंग्लिश) आणि अमेरिकन इंग्लिश ह्यामुळे असावा असं मला वाटतं.
पण ब्रिटीश आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये सगळे वॉक, टॉक, हाफ चं म्हणतात. तुला तू म्हणतोस ते योग्य वाटत असेल त. कॅरी ऑन.
स्वाती, सायो - धन्यवाद. माझा
स्वाती, सायो - धन्यवाद. माझा तो अनवधनाने झालेला टायपो होता. मी बोलताना हाफ.. टॉक असेच बोलतो. तरीही तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
प्रश्न भावना दुखावण्याचा
प्रश्न भावना दुखावण्याचा वगैरे येत नाही बी. इथे आणखी आयडींना असे उच्चार करताना बघितलेलं आहे. ते खटकल्यामुळे सांगावंसं वाटलं इतकंच.
(बरं टायपो होता हे ठीक, होतं लिहिताना असं पण मग मागाहून ऑफन, ऑफ्टन कशाला म्हणालास हे कळलं नाही. असो)
गटगच्या बशी निघाल्या की नाही
गटगच्या बशी निघाल्या की नाही अजून? वाटेत खायला चिवडा / बटाटावडा वगैरे बांधून घेतला असेलच...
वॄंदाताई असल्या तर च्या-मारी वगैरे असेल..
तेव्हा खा-प्या-मजा करा...
Pages