शोधा म्हणजे सापडेल.............
चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?
रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.
चला तर मग ही वैविध्यपूर्ण अशी कोडी डोकं चालवून पटापट सोडवा बरं!
नियम :-
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१४' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. या खेळात ठराविक वेळेच्या अंतराने वेगवेगळी कोडी दिली जातील. दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पूर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरील प्रतिसादात अपलोड करायचा.
दिलेले कोडे आधी तुमच्याकडे सेव्ह करायचे किंवा प्रिन्ट करायचे. मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
कागदावर उतरवून घ्यायचे मग दिलेले क्लू वापरून ते पुर्ण सोडवायचे आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तो या धाग्यावरिल प्रतिसादात अपलोड करायचा.
अथवा
एक्सेल वर बनवा. तिथे सोडवा नंतर त्याचा स्क्रिनशॉट चा फोटो इथे प्रतिसादात द्या
ज्यांना आधीचे तिन्ही पर्याय जमत नसतील ते प्रतिसादात व्यवस्थित क्रमांक घालून उत्तरे लिहू शकतात.
परंतु पुर्ण कोडे/उत्तरेच येथे द्यायची आहेत. कृपया अपुर्ण कोडी/उत्तरे प्रतिसादात देऊ नयेत.
४. काही वेळेस कोडे सोडवण्याबरोबरच अधिकची माहितीही विचारली जाईल. कोड्यासोबत ती माहितीही देणे अनिवार्य आहे.
५. नविन कोडी इथेच मुख्य धाग्यावरती दिली जातील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शब्दकोडे क्रमांक - ५ . नियती
यात आपल्याला १५ पात्रांची नावे शोधायची आहेत. आणि त्यांचे लेखक आणि त्यांच्या कथा/कादंबरींचे नाव यांचा देखील उल्लेख करायचा आहे.
---------------------------------------------------------
"शब्दकोडे क्रमांक ८"... उदयन
यात आपल्याला २४ पुस्तकांची नावे शोधायची आहेत आणि त्यांच्या लेखकांचा उल्लेख सुध्दा करायचा आहे.
उभी, आडवी, तिरकी, खालुन वर... सगळ्या प्रकारची आहे ... शोधा शोधा..
-----------------------------------------------------------------------------------------------
उत्तरे प्रतिसादात लिहिली तरी चालतील परंतु पुर्ण कोडे कृपया मुळ कोड्यावरुनच सोडवुन इथे देण्याचा प्रयत्न करावा इतरांना देखील उत्तरे कळायला हवीत.
कोडे क्र. ७ १) वृक्षगान :
१) वृक्षगान : शरदिनी डहाणूकर
२. रारंगढंग : प्रभाकर पेंढारकर
३) वीरधवल : नाथमाधव
४. ययाति : वि.स.खांडेकर
५. शाळा : मिलिंद बोकील
६. दिनमान : ह.मो.मराठे
७ स्वामी : रणजीत देसाई
८ पण लक्षात कोण घेतो : ह.ना.आपटे
९ सावित्री : पु.शि.रेगे
१० सोनेरी टोळी : नाथमाधव
११ मावळतीचे रंग : विनायक कुलकर्णी
१२ कोवळे दिवस : विजय तेंडुलकर
१३ पत्री : साने गुरुजी
१४ कोंडुरा : चिं.त्र्य. खानोलकर
१५ माचीवरला बुधा : गो.नी.दांडेकर
१६ किमया : माधव आचवल
१७ चिरदाह : भारत सासणे
१८ एक झाड दोन पक्षी : विश्राम बेडेकर
१९ झाडाझडती : आनंद यादव
१९ गोफ़ गौरी देशपांडे
२० झाडाझडती : आनंद यादव
२१ दुनियादारी : सुहास शिरवळकर
अजुन ५ बाकी आहेत
अजुन ५ बाकी आहेत
२२. कोवळीक - सुहास
२२. कोवळीक - सुहास शिरवळकर
२३. धाकटी पाती - सूर्यकांत मांढरे
धाकटी पाती- सूर्यकांत
धाकटी पाती- सूर्यकांत
शब्दकोडे ५ चे ३ पात्र अजुन
शब्दकोडे ५ चे ३ पात्र अजुन बाकी आहेत मायबोलीकर...
२४ लमाण : डॉ. श्रीराम लागू.
२४ लमाण : डॉ. श्रीराम लागू.
भरत जी झाडाझडती दोनदा घेतलेले
भरत जी
झाडाझडती दोनदा घेतलेले आहे
ओह. संयोजक, उत्तरात १९
ओह.
संयोजक, उत्तरात १९ क्रमांकही चुकून दोनदा पडला आहे
१) वृक्षगान : शरदिनी डहाणूकर
२. रारंगढंग : प्रभाकर पेंढारकर
३) वीरधवल : नाथमाधव
४. ययाति : वि.स.खांडेकर
५. शाळा : मिलिंद बोकील
६. दिनमान : ह.मो.मराठे
७ स्वामी : रणजीत देसाई
८ पण लक्षात कोण घेतो : ह.ना.आपटे
९ सावित्री : पु.शि.रेगे
१० सोनेरी टोळी : नाथमाधव
११ मावळतीचे रंग : विनायक कुलकर्णी
१२ कोवळे दिवस : विजय तेंडुलकर
१३ पत्री : साने गुरुजी
१४ कोंडुरा : चिं.त्र्य. खानोलकर
१५ माचीवरला बुधा : गो.नी.दांडेकर
१६ किमया : माधव आचवल
१७ चिरदाह : भारत सासणे
१८ एक झाड दोन पक्षी : विश्राम बेडेकर
१९ झाडाझडती : आनंद यादव
२० गोफ़: गौरी देशपांडे
२१ दुनियादारी : सुहास शिरवळकर
२२ कोवळीक : सुहास शिरवळकर (अगो)
२३ धाकटी पाती : सूर्यकांत मांडरे (अगो)
२४ लमाण : डॉ. श्रीराम लागू.
आता बरोबर आहे का?
संयोजकांचे सुशि आवडते आहेत का? त्यांची दोन दोन पुस्तके? दुनियादारी चित्रपट आला नसता तर मला ते ओळखता आले नसते. दुसरे तर नाहीच ओळखता आले.
२ अजुन द्या . शेवटचे कोडे
२ अजुन द्या .
शेवटचे कोडे देणार आहोत या नंतर
अभिनंदन भरत मयेकर आणि इतर
अभिनंदन भरत मयेकर आणि इतर मायबोलीकर
शब्दकोडे क्रमांक ५ याचे उत्तरे बाकी आहेत...
शब्दकोडे ८ दिलेले आहे...
मृत्युद्वार- नारायण
मृत्युद्वार- नारायण धारप
जीवघेणा- सुहास शिरवळकर
फिरस्ता- वसंत पोतदार
सहज-सुहास शिरवळ्कर
गहिरे पाणी- रत्नाकर मतकरी
टेरिफिक- सुहास शिरवळकर
सैतान- नारायन धारप
जिव्हारी- सुहास शिरवळकर
देवाज्ञा- नारायण धारप
रत्नपंचक- रत्नाकर मतकरी
शैताली जीवघेणा गाफिल भन्नाट ह
शैताली
जीवघेणा
गाफिल
भन्नाट
ही सर्व बहुतेक सुहास शिरवळकर
रत्नपंचक -
संगाधळा असा शब्द सापडला तो तसाच आहे की रंगांधळा चा गा वरचा अनुस्वार चुकून विसरला आहे?
खेकडा-
दार-
मेनका-
माज
हत्या-
फिरूनी आलो द्वारी-
बुजगावणे-
गहिरे पाणी-
कलंक-
जिव्हारी-
....
....
ओक
ओक
Pages