Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमचं वय काय? तुम्ही बोलता
तुमचं वय काय? तुम्ही बोलता काय? >> खरचं लिही. आणि कालचे त्याचे पहिले गाणे देखील यथातथाच होते. लगेच बंद केला टिव्ही. अतिशय रटाळ कार्यक्रम आहे हा.
मंजूडे तू तिथे लिही, मी तुझी
मंजूडे तू तिथे लिही, मी तुझी कमेंट लाईक करते आणि मग शेअरही करते
मागचा कुठलातरी भाग आज
मागचा कुठलातरी भाग आज युट्यूबवर पाहिला थोडासा.. टिकले बाईंना 'केव्हा तरी पहाटे' काय दिलं!!
केदार, कविता, मी लिहिलं की
केदार, कविता, मी लिहिलं की लिंक देते इकडे
माझेही जयंत आणि प्रल्हाद हेच
माझेही जयंत आणि प्रल्हाद हेच फेवरिट. पण त्यांना कितपत न्याय मिळेल कोण जाणे.
आडो माझे पण. प्रल्हाद
आडो माझे पण. प्रल्हाद जास्ती!!
मंजुडे अगदीच अनुमोदक. कोण जाणार असे विचारुन दाखवायचा प्रयत्न करतात की हा कार्यक्रम किती खेळीमेळीचा आहे. एखाद्या स्पर्धकाने ही जाणार ही टूकार गायली म्हणले तर कट करतील.
मला ते फेसबुकचे प्रकरण समजलेच
मला ते फेसबुकचे प्रकरण समजलेच नाही. जयंत पण फेसबुकवर असेलच की! लोक जाऊन जयंतच्याच पेजवर लिहितील ना उगाच अवधुतच्या पेजवर का लिहित बसतील?
माधवच माझे खरे मित्र!
कालचा एपिसोड कोणीच बघितला
कालचा एपिसोड कोणीच बघितला नाही वाट्टं?
पाहिला केसरीया बालमा - द
पाहिला
केसरीया बालमा - द बेस्ट!!
येस्स मंजूडी. पहिल्यांदाच
येस्स मंजूडी. पहिल्यांदाच आपलं आणि परिक्षकांचं मत जुळलं.
म्हणून आज इकडे पोस्टी पडाल्या
म्हणून आज इकडे पोस्टी पडाल्या नाहीत
मंगळवार सायंकाळपर्यंत या
मंगळवार सायंकाळपर्यंत या बाफावर हालचाल जाणवली नाही यातच या कारेक्रमाचं सौख्य सामावलेले आहे. जय हिंद!
गज्या...
गज्या...
गजा मस्त म्हणलं हं केसरीया!!
गजा
मस्त म्हणलं हं केसरीया!! लेकीनमधली सर्वच गाणी अप्रतिम आहेत. त्याचा चोथा केला नाही हे आवड्ले.
मंजुडी आणि आडो +१
मंजुडी आणि आडो +१
लेकीनमधली सर्वच गाणी अप्रतिम
लेकीनमधली सर्वच गाणी अप्रतिम आहेत. त्याचा चोथा केला नाही हे आवड्ले. स्मित>> +१
केपी, रेश्माने गायलं होतं ते
केपी, रेश्माने गायलं होतं ते गाणं.
आत्तापर्यंतचा ट्रॅक बघता ती चांगलीच गायलीये.
रेश्माने गायलं होतं ते
रेश्माने गायलं होतं ते गाणं.>> होय. डोंबिवलीची ना ती?
गायकांपेक्षा रिअरेंजर वाट
गायकांपेक्षा रिअरेंजर वाट लावतात गाण्यांची 'सूर नव्या युगाचा' लेबलाखाली, त्याबद्दल बोलतोय केपी.
अस्सं होय काल त्या जगदाळे
अस्सं होय
काल त्या जगदाळे ने गायलेला तो झुला नाहीच आवडला मला. पण ते संगीतही विसंगत वाटलं मला तरी. आणि परिक्षकांनी त्याची तारीफ केली.
हो पौर्णिमा, डोंबिवलीच्या फक्त ह्याच उमेदवाराला सपोर्ट करतेय मी.
हो पौर्णिमा, डोंबिवलीच्या
हो पौर्णिमा, डोंबिवलीच्या फक्त ह्याच उमेदवाराला सपोर्ट करतेय मी. >>इथेही मम म्हणते मी आडो
काल त्या जगदाळे ने गायलेला तो
काल त्या जगदाळे ने गायलेला तो झुला नाहीच आवडला मला. पण ते संगीतही विसंगत वाटलं मला तरी. आणि परिक्षकांनी त्याची तारीफ केली. >>> +१
गाण्यातलं आणि संगीतातलं ही
गाण्यातलं आणि संगीतातलं ही काहीच कळत नाही हे परत एकदा सिद्ध झालं काल त्यामुळे
कविन
माझंपण रेश्मासाठी मम आडो आणि
माझंपण रेश्मासाठी मम आडो आणि कविताला.
डोंबिवलीच्या कट्टयार
डोंबिवलीच्या कट्टयार कुलकर्णीला माझा फुल सपोर्ट आहे. पण त्या कौशिक देशपांडेला अजिबात नाही. आधीच अनेक ठिकाणी पाटया टाकुन आलेल्याला का म्हणुन सपोर्ट करायचा? केवळ तो डोंबिवलीचा आहे म्हणुन! अजिबात नाही.
>>गायकांपेक्षा रिअरेंजर वाट
>>गायकांपेक्षा रिअरेंजर वाट लावतात गाण्यांची
नाही, मला नाही तसं वाटत.
रि-अरेंजमेंट (सगळ्याच गाण्यांची असं नव्हे) पण सुंदर आहे.
गायकांचे सूर जर काळजाला भिडणारे असतील ना तर ह्या रि-अरेंजमेंटमध्येही गाणी खुलतील.
केसरिया बालम- हे राजस्थानी लोकगीत आहे.
ते नव्याने डोर सिनेमात आलं (बहुतेक आधी कुठल्यातरी जुन्या सिनेमातहीहोतं, नक्की आठवत नाही)
त्यात ज्याने कुणी म्हटलंय त्याचे सूर जबरदस्त आहेत.
ताल वगैरेही वेगळ्या पद्धतीने वापरलेत (थोडक्यात रि-अरेंज्ड आहे)..तरीही ते भावतं..
याचं कारण फक्त रि-अरेंजमेंट नव्हे, गायकाचे सूरही.
मला उलट सगळ्या म्युझिशिअन्सची दया येते. इतक्या बेसूर आवाजांना इतकी सुरेल आणि संयत साथसंगत करत असतात.
केसरिया बालम- प्रोमोमधेच पाहिलं आणि आवडलं नाही. आवाज चोरटा लागत होता वरच्या सुरांमध्ये.
प्रत्यक्ष एपिसोडमधलं यूट्यूबवर ऐकेन.
कालचा रिझल्ट समहाऊ झेपलाच
कालचा रिझल्ट समहाऊ झेपलाच नाही मला.
कालचा भाग नाही पहाता
कालचा भाग नाही पहाता आला.....काल कोण बाहेर पडलं??
३००
३००
Pages