बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हहचा आयडी हवाहवाई नव्हता, उगाच भ्रमात राहू नका.
मार्चमध्ये पोचण्यापूर्वी या शनिवारचं काय ते सांगा ना.

या शनिवारी जमू शकणार्‍यांनी इथे नावं लिहा प्लीज. भाईंचं काय? येणार आहेत का?

सायो
वृंदाताई , एबाबा
सिंडी
मैत्रेयी

पडणार की ओ फरक. पोराचे टायक्वांडो १२.०० ते १२:३० असतं. त्यापुढे आम्ही निघालो तर कमीत कमी १-सव्वा तास लागतो चटणीला यायला. म्हणजे पार १.३० पावणे दोन वाजतील. तो पर्यंत पुष्कळ उशिर होईल ना? Happy
(मै ला कंबरमेनिया झाल्यापासून लै अफ्फर्मेटिव पोस्टी टाकून राहिलेय ती, सहसा सगळ्या दांडूकधारी (एक्सक्लेमेशन मार्क) पोस्टी असतात असं माझं निरिक्षण आहे.) Proud
चिल्ल मैत्रेयी, चिल्ल!
Proud

ते ही चालू शकतं. चांद पॅलेस फार छोटं पडतं, गर्दीही चिक्कार असते. चाय को मिलने के वास्ते मेरा घर भी चलेगा.

सायो, विकेंडला वि हँगाऊट टुगेदर.

अमियाची आयडिया छान आहे. जेवण मस्त आहे त्यांचं. ठरवून टाका.

>>सायो, विकेंडला वि हँगाऊट टुगेदर.>> हे न्यू इयर रेझोल्युशन का? आधी गटगला एकटेच यायचात Wink असो,
अमियात जागा आहे भरपूर. म्हणजे लोकं डोक्यावर बसणार नाहीत आपल्या.

>>सायो, विकेंडला वि हँगाऊट टुगेदर.>> हे न्यू इयर रेझोल्युशन का? आधी गटगला एकटेच यायचात >>>> म्हणजे ते बुवांच्या बायकोचं रिझोल्यूशन पण असू शकतं Happy

हीच संधी आहे बुवांच्या बायकोला रेझोल्यूशनचा पश्चात्ताप वाटायला लावायची! Proud Light 1

हायला रेस्टॉरन्टमधे भेटलं तर विकूंच्या भीष्मप्रतिज्ञेचं काय होणार? Proud

>> म्हणजे काय करावं
नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना बोअर होतील अशा गप्पा. Proud

बायकोचे न्यु यर रेजोल्युशन >>>> Lol
पुर्वी यायचो ते खरय, पण ते दोघच घरी बसून बोअर व्हायचे. त्यात तिलाही इंट्रेस्ट आलाय आता माबो जिटिजिंमध्ये. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझच रेझोल्युशन आहे म्हणता येइल. फक्त न्यु यर पासून नाही येवढच. Happy

बाई Lol

Pages