बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिन्डरेला ची बेबी सिटर नि असामी काय कुणा टीमतर्फे खेळणार आहेत का? सुबॉ मधे? का रेफरी आहेत?
असामी, शनिवारी सकाळी या, दुपारी किंवा संध्याकाळी गुटुर्गुंग करा नि रविवारी सकाळपासून मेडोलँड्स ला जा! एखादे जास्तीचे तिकीट असेल तर मी पण येईन म्हणतो.

शनिवारी सकाळी या, दुपारी किंवा संध्याकाळी गुटुर्गुंग करा >> काय हे बोलणे चार चौघांमधे झक्की Lol

वा, विकु, तुमच्या भीष्मप्रतिज्ञेची मी पहिली साक्षीदार आहे Wink

अरे, तारीख १ फेब. ठरली आहेच ना ऑलरेडी? आता बदलू नका. मला दुसर्‍या तारखा त्य. महिन्यात जमणं कठीण आहे.
ठिकाण ठरवा आधी, मग मेन्युबद्दल बोलू.

अरे १ लाच जमताय का सगळ्यांना? बरय की. नाव नोंदवा ज्यांना जमतय त्यांनी.
जागेचं काय? कोणाच्या कम्युनिटी मधले हॉल आहेत का उपलब्ध? मै, देसाई, सायो? है कोई और माई का लाल?
(हे मी पुर्वी मायकलाल असा एक शब्द आहे असं समजायचो) Happy

रमड, आधी तू नाव नोंदवून बेकरी गटगला हजेरी लाव बरं Wink
आत्ताच क्लबहाऊस करता फोन केला होता पण फेब.मधले सगळे शनिवार बुक्ड आहेत Uhoh

तो पर्यंत भारतातून आणलेला खाऊ टिकेल का शोनू? Proud

जोक्स अपार्ट, धन्यवाद शोनू. Happy
फक्त ह्या कारणा करता अपार्टमेंटात राहतो ह्याची फार खंत आहे मला.

बुवांनी असं म्हंटल्यामुळे लाजेकाजेस्तव आमंत्रण देणं भाग आहे Wink तर मंडळी बारागटग जर पेन स्टेटमध्ये होउ शकतं तर शिट्टीत का नाही? येताय का सांगा? Happy

Pages