निळे स्वप्न

Submitted by अवल on 7 January, 2014 - 13:36

बेबी शाल, स्टार बेबी रॅप, साधे बुटु, सशाचे बुटु आणि मुठु ( मुठींचे मोजे )

blue baby warp copy.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट मस्तच अवलजी! असंच स्वेटर आज मी युट्यूबवर एका क्लिपमध्ये बघितले होते आणि मला तुमची आठवण झाली होती... छान दिसतं बाळासोबत!

फारच मस्त आहे. जी ए कुलकर्ण्यांची एक निळा तारा टॉवर मध्ये राहात असतो ती कथा आठवली.
मला असा एक पीस करून मिळेल का? तुम्ही हो म्हटलात तर संपर्क साधते. दो न बूटीज आणि परत दोन मोजे आहेत का?

सहा वर्षं उशीर केलेला आहेस तू हे बनवायला!!! मला तेव्हा मिळालं असतं तर??
नजर हटत नाहीय त्यावरून... हे घातलेल्या बाळाची सारखी दृष्ट काढावी लागेल!

धन्यवाद सर्वांना Happy
साधना, हो ग. आणि जागेपणी कितीही हात पाय हलवले तरी ते पांघरूण हलणार नाही अन बाळाला थंडी पण वाजणार नाही Happy

फारच सुंदर झालंय आणि रंगसंगतीपण खूपच छान आहे. नजर हटत नाही त्याच्यावरून.. Uhoh
तुमचा एक फ्रॉक बघून मी बनवला आहे. वेळ मिळेल तेव्हा फोटो डकवेन.
धन्यवाद अवल Happy

Pages