..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/४

त_ त_ य_ _ _ना _ _ई _त _
_ई सा_ __ ते_ __ _ ये __ _त _
_सी _ _र _-_ __ का _र _-_
_स _रे __ने _ य_ __ _त _
त_ त_

=============================
तन्हां तन्हां यहाँ पे जीना ये कोई बात है
कोई साथी नहीँ तेरा यहाँ तो ये कोई बात है
किसी को प्यार दे-दे किसी का प्यार ले-ले
इस सारे ज़माने में यही प्यारी बात है
तन्हां तन्हां...

चित्रपट - रंगीला

७/६

Untitled 1.png

जिप्सी,

कोडे क्रं: ७/५:
बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये
तुम जियो हजारों साल , ये मेरी है आरजू

चित्रपटः फर्ज

???

शाब्बास आर्या आणि इश्श (दोन्ही उत्तरे एकाच वेळी आलेत)

कोडे क्रं: ७/५:
बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये
तुम जियो हजारों साल , ये मेरी है आरजू

बक्षीस दोघींनी वाटुन घ्या आणि सोबतीला पाहिजे असेल तर वरच्या "बार" मधील एखादी..... Wink

७/८

७/००९ जुळून येती रेशिमगाठी या मालिकेची नायिका किती पाककलानिपुण आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्यातून रात्री उशिरापर्यंत नवर्‍याला ती आपल्या गायब प्रियकराच्या आठवणी सांगून जागवत असे. मग दुसर्‍या दिवशी उठायला आणि ऑफिसला उशीर ठरलेला. नवर्‍याच्या तिच्याकडून बाकी कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. पण सकाळी सकाळी त्याला चहा-कॉफी काहीतरी हवेच. त्याशिवाय त्याच दिवस सुरू होऊ शकत नसे. उशीर झाल्याने स्वतः चहा-कॉफी करून घेणेही शक्य नव्हते. नाहीतर त्याने तेही केले असते. आयताकृती चेहरा करून शून्यात नजर लावून बसलेल्या आपल्या नावापुरत्या बायकोला त्याने एका गाण्यातून विनंती केली.
प्रियकराच्या विरहात तळमळत असली तरी ही नायिका एका लग्नाची तिसरी गोष्ट पाहून त्यातील नायिकेचा फटकळपणा शिकत होती. तिनेही त्याला गाण्यातूनच ठणकावून सांगितले.
ओळखा गाणे. प्लेस्कूलमधल्या मुलांनाही ओळखता येईल एवढे सोपे आहे.

७/००९

उत्तर :

तो : दफ्तर को देर हो गई
तुम जल्दी से कॉफी बनाना
ती : बिवी हूं मै, बावर्ची नही
मुझे आता नही कॉफी बनाना

७/८

उत्तर-
मै रंग शरबतो का, तू मीठे घाट का पानी
मुझे खुद मे घोल दे तो, मेरे यार बात बन जानी

झिलमिल करेक्ट!!!

Pages