Submitted by नलिनी on 15 December, 2013 - 16:13        
      
    वारली: बैलगाडी
हि बैलगाडी काढताना कित्येकदा बैलगाडीतून केलेला प्रवास आठवला.
ती मजा काही वेगळीच असायची. 

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
सुंदर!
सुंदर!
मस्त !
मस्त !
अगं परवाच मी एका कपाटावर
अगं परवाच मी एका कपाटावर छोटीशी वारली बैलगाडी रंगवलीये. पण माझ्याकडे बैल जोडलेले नाहीयेत गाडीला. बसून आराम करताहेत आणि गाडी बाजूला लावलीये.
 पण माझ्याकडे बैल जोडलेले नाहीयेत गाडीला. बसून आराम करताहेत आणि गाडी बाजूला लावलीये.
छान झालीये ही गाडी पण. काय साइझ आहे चित्राची?
 काय साइझ आहे चित्राची?
अरे वा. हे चित्रं फ्रेम केलेलं दिसतंय तू.
मस्तचं! कित्येकदा बैलगाडीतून
मस्तचं!
कित्येकदा बैलगाडीतून केलेला प्रवास आठवला.>>> मी अजून एकदाही बैलगाडीत बसले नाहीये
बैलगाडीतून प्रवास करून पण
बैलगाडीतून प्रवास करून पण युगं झाली. ५-६वीत असेपर्यंत, गावाकडे जाताना बस गावाच्या अलिकडे नदीपर्यंतच सोडायची. मग नदीचं पात्रं ओलांडून गावापर्यंत जायला बैलगाडी असायची.
 ५-६वीत असेपर्यंत, गावाकडे जाताना बस गावाच्या अलिकडे नदीपर्यंतच सोडायची. मग नदीचं पात्रं ओलांडून गावापर्यंत जायला बैलगाडी असायची.
वाह, सुंदरच आहे की .....
वाह, सुंदरच आहे की .....
वॉव, ब्युटीफुल.. बैल खूप्पच
वॉव, ब्युटीफुल..
बैल खूप्पच छान दिस्तायेत..
मस्त!
मस्त!
एकदम मस्त.
एकदम मस्त.
farach suMdar
farach suMdar
फारच सुरेख
फारच सुरेख
सर्वांना धन्यवाद! अल्पना,
सर्वांना धन्यवाद!
अल्पना, फ्रेमची साईज 13 x 18 cm आहे.
बसून आराम करताहेत आणि गाडी बाजूला लावलीये.>> भारीच.
शक्य असल्यास इकडे टाक ना त्या गाडीचा फोटो.
छानच आलंय. आणी फ्रेम ़
छानच आलंय. आणी फ्रेम ़ केल्याने फारच मस्त दिसतंय.
सुंदर! चित्राची कल्पना, तसंच
सुंदर! चित्राची कल्पना, तसंच जांभळ्या बॅकग्राउंडवर पांढर्या आकृती हे काँबिनेशन आवडलं.
मस्त! फोटो जरा मोठा हवा.
मस्त!
फोटो जरा मोठा हवा.
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
सुगीचे दिवस आलेत, खळ्यात
सुगीचे दिवस आलेत, खळ्यात धान्य पडलंय, मुलगी आनंदाने नाचतेय... मस्त कल्पना केली आहेस.
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
अप्रतिम.
अप्रतिम.
खूपच छान !
खूपच छान !
मस्त
मस्त
खूप छान ! मी घरातल्या एका
खूप छान !
मी घरातल्या एका भिंतीवर वारली चित्र काढणार आहे. हे काढेन त्यात.
खूपच छान.
खूपच छान.
सुरेख!
सुरेख!
मस्त.
मस्त.