Submitted by यशस्विनी on 24 November, 2013 - 00:33
रंगीत पेन्सिल्स हे माध्यम वापरुन काढलेली चित्रे...
कागद : Daler Rowney, A3, 135 ibs
रंगीत पेन्सिल्स : Derwent Coloursoft, Staedtler Watercolor
ताजी व रसरशीत सफरचंदे
१.
२.
आशा करते कि तुम्हाला आवडतील, तुमच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक....
धन्यवाद,
वर्षा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुर्रेख !!!
सुर्रेख !!!
मस्त!!
मस्त!!
सुंदर!!!
सुंदर!!!
आवडली सफरचंदे.
आवडली सफरचंदे.
तोंपासु! आ.न., -गा.पै.
तोंपासु!
आ.न.,
-गा.पै.
व्वा
व्वा
फारच छान !
फारच छान !
वाह, मस्तच.
वाह, मस्तच.
व्वा मस्त.
व्वा मस्त.
मस्त! डेरवन्ट कलरसॉफ्टसाठी
मस्त! डेरवन्ट कलरसॉफ्टसाठी डेरवन्टचच शार्पनर वापरतेस का? की साधं चालू शकेल?
पहिल्या चित्रातली सफरचंदं
पहिल्या चित्रातली सफरचंदं खरंच काय टवटवीत वाटतायत!
डाव्या बाजूच्या भांड्याचा बुड जरा गडबडल्यासारखा वाटतोय का?
कहर __/\__
कहर
__/\__
सुदंर...
सुदंर...
सुरेख!
सुरेख!
धन्यवाद जाई, चनस, अनुजा राणे,
धन्यवाद जाई, चनस, अनुजा राणे, अल्पना, गामा पैलवान, बेफिकिर, अन्विता, अमेय, कंसराज, वर्षा, गजानन, प्रसन्न, सृष्टी, अरुंधती कुलकर्णी
वर्षा मी डेरवन्टसाठी साधेच
वर्षा मी डेरवन्टसाठी साधेच शार्पनर वापरले आहे. डेरवन्ट कलरसॉफ्ट पेन्सिलीची बारीक टोक काढायची असेल तर शार्पनर करताना खुप सारा रंग वाया जातो कारण त्याचे लेड खुप जाड आहे. डेरवन्ट शार्पनर वापरुन काही फरक वाटतो का हे बघायला हवे.
अप्रतिम!
अप्रतिम!
फार सुंदर, आवडेश
फार सुंदर, आवडेश
छानच आहेत. एखादे पान असायला
छानच आहेत. एखादे पान असायला हवे होते, म्हणजे आणखी ताजी वाटली असती.
मस्तच
मस्तच
चान
चान
सुंदर!
सुंदर!
छान !!
छान !!
सुंदर......
सुंदर......
मस्त.. खासकरुन पैल्या
मस्त.. खासकरुन पैल्या चित्रातील सफरचंद.. !
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्तच!!
मस्तच!!
अप्रतिम!! उजवीकडच्या
अप्रतिम!!
उजवीकडच्या भांड्यामध्ये सफरचंद व दुसर्या भांड्याचं प्रतिबिंब काय मस्त काढलंय! सुपर्ब!
धन्यवाद नलिनी, रंगासेठ,
धन्यवाद नलिनी, रंगासेठ, दिनेशदा, प्रिया आंबोलकर, संजीव पिल्ले, तृप्ती आवटी, प्रिया आंबोलकर,स्मिता१, यो रॉक्स, नंदिनी, पुलस्ती,बस्के
अप्रतिम !!
अप्रतिम !!
Pages