ताजी,रसरशीत सफरचंदे - रंगीत पेन्सिल्स चित्रे

Submitted by यशस्विनी on 24 November, 2013 - 00:33

रंगीत पेन्सिल्स हे माध्यम वापरुन काढलेली चित्रे...

कागद : Daler Rowney, A3, 135 ibs
रंगीत पेन्सिल्स : Derwent Coloursoft, Staedtler Watercolor

ताजी व रसरशीत सफरचंदे

१.

Apple-Red.jpg

२.

Green-apple.jpg

आशा करते कि तुम्हाला आवडतील, तुमच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक....

धन्यवाद,
वर्षा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या चित्रातली सफरचंदं खरंच काय टवटवीत वाटतायत!

डाव्या बाजूच्या भांड्याचा बुड जरा गडबडल्यासारखा वाटतोय का?

सुरेख!

धन्यवाद जाई, चनस, अनुजा राणे, अल्पना, गामा पैलवान, बेफिकिर, अन्विता, अमेय, कंसराज, वर्षा, गजानन, प्रसन्न, सृष्टी, अरुंधती कुलकर्णी Happy

वर्षा मी डेरवन्टसाठी साधेच शार्पनर वापरले आहे. डेरवन्ट कलरसॉफ्ट पेन्सिलीची बारीक टोक काढायची असेल तर शार्पनर करताना खुप सारा रंग वाया जातो कारण त्याचे लेड खुप जाड आहे. डेरवन्ट शार्पनर वापरुन काही फरक वाटतो का हे बघायला हवे.

मस्तच

चान

छान !!

अप्रतिम!!
उजवीकडच्या भांड्यामध्ये सफरचंद व दुसर्‍या भांड्याचं प्रतिबिंब काय मस्त काढलंय! सुपर्ब!

धन्यवाद नलिनी, रंगासेठ, दिनेशदा, प्रिया आंबोलकर, संजीव पिल्ले, तृप्ती आवटी, प्रिया आंबोलकर,स्मिता१, यो रॉक्स, नंदिनी, पुलस्ती,बस्के Happy

Pages