साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Submitted by केदार on 11 November, 2013 - 06:35

साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Sachin_flex_3.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी हे पण>

ते डोनाल्डच्या नावाचा रंग बदल नित दिसत नाहीये. आणि फोटो पिकासावरून अपलोड कर ना. क्वालिटी मार खाणार नाही

श्रद्धास्थान Lol शानराव Lol उडीबाबा Lol

मा. रा. रा. श्री. केदारसाहेब यांस,

तुमच्या या मोर्चेबांधणीस आमच्या पार्टीचा सबळ पाठींबा आहे, कळावे.

आता मागे फिरू नका! होऊ दे धिंगाणा!

आशीर्वाद आहे गजाननाचा,
धिंगाना होईल मानाचा !

हो. अपलोड केल्यावर ते डोनाल्डच नाव नीट दिसत नाहीये. दुरूस्त करेन.

धन्यवाद. सर्वांना. करा पोस्टींचा खर्च !

खत्तरनाक पोस्टर्स आहेत Lol
पुढच्या पोस्टरसाठी हे वापरा-
सचिनभाऊ, तुमच्यासाठी कायपन, कुठेपन, कधीपन!
गावला मौका, हानला चौका!
धक्क्यावर धक्का, सचिनभाऊ चा छक्का!

धक्क्यावर धक्का, सचिनभाऊ चा छक्का!<<<< Happy

केदार एक फ्लेक्स भारताकडून पन येऊ देत की. संजय मांजरेकर इत्यादि प्रभृतींकडून!!!

केदार एक फ्लेक्स भारताकडून पन येऊ देत की. संजय मांजरेकर इत्यादि प्रभृतींकडून!!! >> येस्स. ते आहेच. पण मांजरेकरच नाही तर इतर अनेक दिग्गज्जांकडूनही. आणि एक खास मायबोलीकरांकडूनही आहे. स्टे ट्युन्ड. Happy

केदारभाऊ, त्ये दोन वाघ वालं पोस्टर बी येउध्या. वाघांची त्वांडं फोटुशॉप करा, शोएब आनि शेनचं त्वांडं लावुन.

शोएबच्या फोटुखाली लिवा - बघतोस काय रागानं, छक्का मारलाय वाघानं

आनि शेनच्या फोटुखाली - तेंडल्याची येकच फाइट, आस्ट्रेलियाची हवा टाइट

Happy

Lol

Pages