साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Submitted by केदार on 11 November, 2013 - 06:35

साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Sachin_flex_3.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी आहे रे ही शुभेच्छा फ्लेक्स मालिका.,.. लगे रहो.

हेही वाच जमल्यासः
http://www.maayboli.com/node/4627

रच्याकने: ईंग्लंड संघाकडून शुभेच्छा मध्ये "साहेबांचा साहेब देतो घरचा आहेर.." असे काही वाक्य टाकता येईल का असे वाटले..

सगळे फ्लेक्स एकापेक्षा एक सरस आहेत्.:हाहा:

लहान भावाच्या मित्राने केलेले विडंबन. चावट वाटले तर खुशाल उडवा.

आओ बच्चो तुम्हे दिखाये मॅच हिंदुस्तानकी
तेंडुलकरने छक्का मारा चड्डी फटी डोनाल्डकी...

Pages