मुक्काम पोस्ट कोकण !

Submitted by Yo.Rocks on 26 September, 2013 - 15:26

मु.पो. तेर्से बांबार्डे, कुडाळ
कोकणात घेउन जाणारा NH 17 :

प्रचि १ :

प्रचि २

प्रचि ३

- - - - - - -- - - - -- -

स्वप्ननगरीतले घर नि परिसर :

प्रचि ४ :

प्रचि ५ :

प्रचि ६ :

प्रचि ७: दोडकी, काकडीच्या वेलींमध्ये प्रकट झालेले तेजबिंदू...

प्रचि ८: विहीरीच्या खोलीत दडलय काय..

प्रचि ९: गावची फिश टँक Proud

प्रचि १०:

प्रचि ११ :

प्रचि १२ :

प्रचि १३ :

प्रचि १४ :

प्रचि १५ : नदीकडचा सुनसान काठ.. नीरव शांतता.. .आवाज फक्त चिटपाखरांचा..

प्रचि १६ : मेरे कोकण की धरती...

प्रचि १७ : छान किती दिसते..

प्रचि १८ :

प्रचि १९ :बोगनवेल

"कोकणात येवा आंबोलीक जावा.." मागच्या वर्षी मायबोलीकर गिरीविहार च्या मालवणात फिरुन घेतले होते.. यावेळी 'सुन्या आंबोलकर' च्या 'आंबोली' ला जाणे आधीच ठरले होते.. वेळेअभावी फार नाही पाहीले पण सुन्याच्या घराजवळील ' कास पठार' Wink , कावळेसाद पॉईंट नि अर्थात आंबोली घाटातला 'आंबोलीचा धबधबा' !

आंबोली घाटात जाण्यासाठी सावंतवाडीला आलो.. इथे आलो की 'मोती तलाव' कडे बघणे असतेच..

प्रचि २० : मु. पो. मोतीतलाव, सावंतवाडी
मु. पो. फणसवाडी, आंबोली (सुन्याच्या घराजवळील 'कास पठार' ;)) :

प्रचि २१ :

प्रचि २२ :

प्रचि २३:

प्रचि २४ :

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७:
मु. पो. कावळेसाद पॉईंट , आंबोली :

प्रचि २८:

प्रचि २९: सपसप साप...

प्रचि ३० :

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:
मु. पो. आंबोली घाट व आंबोलीचा धबधबा :

प्रचि ३४:

प्रचि ३५ :

प्रचि ३६:

प्रचि ३७:

प्रचि ३८:
<

प्रचि ३९:

प्रचि ४०:
मु. पो. झाराप रेल्वे स्टेशन : कोकणातली रेल्वे स्थानक अगदी देखणीय असतात.. त्यातलेच हे एक स्टेशन

प्रचि ४१ :

प्रचि ४२ :

प्रचि ४३:

प्रचि ४४:

प्रचि ४५:

प्रचि ४६:

प्रचि ४७:

प्रचि ४८:

प्रचि ४९: फुलपाखरु होतेच.. पण पायावरुन बेडूकमामादेखील उडी मारून गेला..

प्रचि ५०:

प्रचि ५१: मु. पो. सिंधुदुर्ग

प्रचि. ५२ : मु. पो. कणकवली ..

पुन्हा भेटूच कोकणात...:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

योग्या, मलाही यायचं रे कोकणात Happy

सुंदर, फार भारी. Happy कोकण खरच फार अप्रतिम आहे, सगळेच प्रचि आवडेश.
आत्ता कोंकणवारी आयोजित करावी लागेल. Happy

मस्त!!!

मस्तच यो...
कवळेसाद मस्तच ....आम्ही गेलो तेव्हा खुपच धुकं होते..
दिवाळीत / अंगणेवाडीच्या वेळि पुन्हा ....

धन्यवाद Happy

जिप्स्या.. Lol बाप्पा घरी होते रे... Wink
गिरी.. झब्बू हवाच..
इंद्रा.. आता कावळेसाद पॉईंटवरून ट्रेकचा प्लॅन आहे.. तेव्हा जाऊच मग..
झकास, रंगासेठ.. सुस्वागतम ..:)

प्रची ४ अगदी चित्र काढण्यासारखे >> अरे व्वा.. वाट बघतो मग.. Happy

दगडू, काय चालवलंय काय तू आणि जिप्स्याने????? आम्हाला मात्र नेत्रसुखद मेजवानी Happy

प्रचि २५, २६,२७ खासच!

मस्त फोटो...रस्ता,घर्,परिसर्,कावळेसाद्,आंबोलि, धबधबा,झाराप्,सिन्धुदुर्ग्,कणकवलि, कोकणरेल्वे,मालगाडिवरिल मालाने भरलेले ट्रक्स....सर्व एकदम झकास...

शेवटी एक पाण्याचा फोटो टाकत जा रे! आम्हाला आग विझवायला उपयोगी पडेल Happy

मस्त! मस्त! मस्त!

प्रचि ५ ला 'स्वर्गातले अन्न' असे शिर्षक दे Wink

Pages