ढुंकून कोण पाही
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
41
मुजरा अखेरचा हा
सोडून जात माबो*
वदलो जरी असे मी
ढुंकून कोण पाही........ ||१||
खरडून चार कविता
ललिते अणीक गोष्टी
रिझवावयास गेलो
ढुंकून कोण पाही........ ||२||
डोकावलो जरासा
वीचारपूस करण्या
पण ह्या वि. पू. त माझ्या
ढुंकून कोण पाही........ ||३||
संतापलो अता मी
डु. आयडीच घेतो
आलो नव्या दमाने
ढुंकून कोण पाही........ ||४||
कवितेस मीच माझ्या
वा! चांगली! म्हणालो
ओळख नवी तरीही
ढुंकून कोण पाही........ ||५||
गटबाज लोक हे अन्
उल्लेख टाळती का
मारून बोंब गेलो
ढुंकून कोण पाही........ ||६||
शोधू नवेच स्थळ ते
बकरे नवे मिळो मग
पण हाय ह्या स्थळीही
ढुंकून कोण पाही........ ||७||
*मायबोली
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
(No subject)
लई भारी!!
जबरदस्त
एकदम
एकदम जबरदस्त गं मृ.
(No subject)
मृ एकदम
मृ एकदम फॉर्मात. सही जमलीये !
लई भारी
लई भारी मॄ... एकदम आवडलं
(No subject)
काय ग, तुला
काय ग, तुला प्रोत्साहन काय दिलं , तू तर पेटलीस.

तुझं पान अस्थानी आहे म्हणून तक्रार करते बघ आता.;)
(No subject)
(No subject)
~~~~~~~~~~~~~~~~~~ अच्
~~~~~~~~~~~~~~~~~~
अच्छा था मन का अवसन्न रहना
भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
कि बहुत दिन हो गये घरको छोडे|
(No subject)
- () - सायो,
सायो, असं अस्थानी नाय बोलायचं!
...........................
.................................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे ||
जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||
सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||
(No subject)
:d
(No subject)
लई भारी..
लई भारी.. लगे रहो मृ... !!
अरे, अरे.
अरे, अरे. असे नका म्हणू. आम्ही आहोत ना!
चला, म्हणा रे सगळे- वा, वा. काय छान कविता, काय छान लेख!! काय पण ते.. !
असेच लिहीत रहा, वाट पहातो आहे नवीन लेखाची!!

ऐकत नाय
ऐकत नाय हां मॄ! मस्तच एकदम...
अनुल्लेखा
अनुल्लेखावर कविता.. सही आहे मृ...
बर्याच
बर्याच लोकानी ढुंकून फिलेल दिसतय इथे..
पण ते
ढुंकूनही ना कोण पाही.. अस पहिजे ना?.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
मृ लय भारी
मृ लय भारी
मृ, किती
मृ, किती लोकं वाचुन गेलेत बघ

मस्तच एकदम!!!
भारीच.
भारीच.
एकदम जमेश
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
छान. नका
छान.
नका जाऊ असे सोडून
सोसवेल का ते ऊन
काय वाईट आहे इथे
रहाण्या लेखणी उगारून
हा हा हा
हा हा हा
मस्तच मृ
मस्तच मृ
Pages