Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 02:11
मायबोली आयडी - मवा
पाल्याचे वय - साडेचार वर्षे
मुलीला मराठी लिहीता येत नाही. तिने मला मराठीतून मजकूर सांगितला. तो मी जसाच्या तसा तिला लिहून दिला. मग तिने त्यावर पेन्सिलने गिरवले. आणखी २-३ वाक्ये होती, पण ही पहिलीच वेळ असल्याने मला ती इतके गिरवेल याची खात्री नव्हती म्हणून मी ती गाळली.
मवा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन्ही पत्र मस्त. धाकटीला
दोन्ही पत्र मस्त.
धाकटीला झिपर्या भावल्या जास्त आवडतात का? आमच्याकडच्या पाठवून देऊ का?
(No subject)
गोड आहेत दोन्ही पत्रं.
गोड आहेत दोन्ही पत्रं.
सुपरगोड.
सुपरगोड.
Pages