मै एक सदी से बैठी हुं

Submitted by अल्पना on 19 August, 2013 - 13:14

हँडमेड कागदावर जलरंग.
साईझ -अंदाजे ए-४ (अ‍ॅक्चुअली हा कागद गोलाकर आहे )
गेल्या ४-५ दिवसात मी यामिनी रॉय या चित्रकाराची काही चित्रं बघितली. अगदी कमी रेषांमधली साधी आणि तरी एकदम मनाला भिडणारी त्यांची चित्रं खूप आवडली. आपणही त्याच प्रकारे प्रयत्न करावा या विचाराने हे चित्र काढलं.

यामिनी रॉय (की जामिनी रॉय??? ) यांच्या चित्रातल्या बायकांना चेहरा असतो आणि खूप बोलके डोळे असतात. पण मी हे रेखाटल्यावर मला आत काही रंगवावं असं वाटलंच नाही.

DSCN1355_0.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. मी यामिनी रॉय म्हणुन गुगलुन पाहिले तर बरीच चित्रे मिळाली. मी त्यातले एक चित्र (आई आणि मुलाचे) काढले आहे. एका मैत्रिणीच्या घरी पाहिले होते, ते मला खुप आवडले, म्हणुन काढुन पाहिले. त्याचा मुळ चित्रकार यामिनी रॉय हे माहित नव्हते. माहिती बद्दल धन्यवाद.

मस्तच !

छानच.