टाकाऊतून टिकाऊ(माझी शिवणकला.. अप्सायकलिंग)

Submitted by मानुषी on 3 August, 2013 - 01:51

या वेळच्या शिवणासाठी आठवणीने रीसायकलिंग हा शब्द न वापरता अप्सायकलिंग हा शब्द वापरत आहे.

एका जुन्या सलवारची पायाकडची बाजू वापरली आहे. आत फोम आणि अस्तर. यात एक कप्पा केला आहे.

सोफा कव्हरच्या उरलेल्या कापडातून हे "दप्तर" केलं. याला पुढील बाजूस एक कप्पा आहे आणि आतही एक कप्पा आहे. ही बॅग माझ्या वहिनीसाठी.

मुलांच्या कपड्यातले उरलेले तुकडे जोडून ही पिशवी. यालाही बाहेर एक आणि आत एक असे कप्पे आहेत. आत अस्तर आणि फोम वापरला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी...

सोफा कव्हरच्या कापडातून झालेली पिशवी तर अगदी प्रोफेशनल टच वाली झाली आहे.

मस्त फिनि शिंग आले आहे. अगदी उप योगी ब्यागा. आवडल्या. ती पहिली तर हवीच आहे अगदी. जेजे गुलाबी ते ते मज आवडे.

Pages