Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 17 July, 2013 - 07:02
नमस्कार मित्रमैत्रिणींनो,आपल्यासमोर पुन्हा एकदा पेपर मॅशीच्या काही कलाकृती.
नक्की आवडतील तुम्हाला अशी माझी खात्री आहे.
कृती मी सांगितलीच आहे माझ्या ब्लॉगवर.पाहिलीच असेल.
कोणी कोणी करुन पाहिले??? जमले का???नक्की सांगाल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोंडाचा आ वासलेली
तोंडाचा आ वासलेली बाहुली.:फिदी:
जबरी आहेत. सगळेच आवडले.:स्मित:
अप्रतिम !!!!
अप्रतिम !!!!
सुंदर !!!!!!!!
सुंदर !!!!!!!!
अप्रतिम !!!!! शिकायला आवडेल
अप्रतिम !!!!!
शिकायला आवडेल
अप्रतिम ..
अप्रतिम ..
धन्यवाद !
धन्यवाद !
अप्रतिम! खुप सुंदर आहेत या
अप्रतिम! खुप सुंदर आहेत या कलाक्रुति!
भारी आहेत सगळ्याच.
भारी आहेत सगळ्याच.
भारी!!
भारी!!
सगळेच आवडले.
सगळेच आवडले.
सुरेख.
सुरेख.
अप्रतिम
अप्रतिम
अतिशय सुंदर ! सगळेच अप्रतिम
अतिशय सुंदर ! सगळेच अप्रतिम !!!!!!
सर्वच कलाकृती अप्रतिम आहेत.
सर्वच कलाकृती अप्रतिम आहेत.
वॉव!
वॉव!
मस्त.,
मस्त.,
अप्रतिम! सगळ्या कलाकृती खूप
अप्रतिम! सगळ्या कलाकृती खूप आवडल्या.
तोंडाचा आ वासलेली बाहुली...
तोंडाचा आ वासलेली बाहुली... जबडा जमिनीला टेकलेली!
माऊ, तुम्ही जबरी क्रिएटीव्ह आहात. एक टिकली लावताना धड लागत नाही (आपल्याच चेहर्यावर)... ह्यातले आम्ही (मी)... सवय नाही हे ही आहेच.... तरीही.
कस्लं भारी करता सगळं? तुमचा स्टुडियो वगैरे आहे का? गोष्टी विक्रीस आहेत का? (हा प्रश्नं अस्थानी असू नये... पण पूर्वी उत्तरलेला असल्यानं यडपट असेल ...)
मस्त आहेत!
मस्त आहेत!
खूप सुरेख!!
खूप सुरेख!!
सुन्दर !!
सुन्दर !!
अप्रतिम..... अप्रतिम ...
अप्रतिम..... अप्रतिम ... अप्रतिम
अप्रतिम! खुप सुंदर आहेत या
अप्रतिम! खुप सुंदर आहेत या कलाकृति!
अप्रतिम !
अप्रतिम !
मी केला प्रयत्न!पण फारच
मी केला प्रयत्न!पण फारच "हौशी" प्रयत्न झालाय.फोटो देतेय इथे.कारण समजून घ्यायचंय की चुका कशा सुधारता येतील :).
तुमच्या कलाकृतींमधले सगळ्या फुलांचे,पानांचे,ती जी वेटोळी आहेत त्यांचे आकार किती सुबक आणि एक सारखे आले आहेत!ते येण्यासाठी काही वेगळ्या युक्ती आहे का?की "करत रहाणे" ?!विशेषतः ती चकलीसारखी वेटोळी,बराच प्रयत्न केला,पण ती जमेनात(बाकिही फार सुबक आहे ,अश्यातला प्रकार नाहीये म्हणा :)..
कृपया अगदी मनापासून सूचना करा,अजिबात राग येणार नाही
आता परत बघतेय तेव्हा तर अगदीच फोटो टाकू की नको होतंय,पण चुका कळल्या पाहिजेत
सुपर्ब... एकापेक्षा एक सुंदर
सुपर्ब... एकापेक्षा एक सुंदर
सुपर्ब!! कसं बनवलंत हे
सुपर्ब!!
कसं बनवलंत हे सुद्धा सांगा ना :), मुलीला सुट्टीत बनवायला देता येईल :),
अप्रतिम.
अप्रतिम.
>>>>> तोंडाचा आ वासलेली
>>>>> तोंडाचा आ वासलेली बाहुली. अगदी अगदी.
इकडे मात्र प्रचंड "जळखाऊ हेव्यात बुडलेली" बाहुली आपल्याला अस करता येत नाही, करता येत असल तरी वेळ वगैरे नाही, तेवढी जिद्द/धीर नाही, आपण नुस्तेच असे कारकुनी कामाचे अस बरेचसे काही वाटून घेणारी बाहूली!
माऊ फारच सुरेख आहे हे. मला
माऊ फारच सुरेख आहे हे. मला करायला खरेच मनापासुन आवडेल
मी मायबोली वर नवीन आहे. क्रुपया तुमच्या ब्लॉगची लिन्क येथे द्याल का?
Pages