चित्रकला : ऑइल पेंटिंग

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:02

पुन्हा एक प्रयत्न.
सर्वप्रथम मी हे पेंटिग तयार केलेले.ह्या चित्राकरता मी खुप उत्सुक होते..खुप दिवसांपासुन मला ऑइल पेंटिग बद्दल आवड होती.पण वेळ मिळत नव्हता.
मग ठरवलेच की काहीही करुन काढायचेच.
आवडले का?
जरुर सांगाल !
250639_1708623766220_289212_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो..

मस्त.. पण चित्र मोठं करा... अजून जास्त छान दिसेल.

चित्र अपलोड करताना त्याचे रिझोल्युशन कमी करा म्हणजे कमी आकारात मोठे चित्र दिसू शकेल.. आणि मग ते लोड करा..

आवडलं

Pages