असे असावे घर माझे

चित्रकला : ऑइल पेंटिंग

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:02

पुन्हा एक प्रयत्न.
सर्वप्रथम मी हे पेंटिग तयार केलेले.ह्या चित्राकरता मी खुप उत्सुक होते..खुप दिवसांपासुन मला ऑइल पेंटिग बद्दल आवड होती.पण वेळ मिळत नव्हता.
मग ठरवलेच की काहीही करुन काढायचेच.
आवडले का?
जरुर सांगाल !
250639_1708623766220_289212_n.jpg

Subscribe to RSS - असे असावे घर माझे